Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Update: १० पैकी ९ भारतीयांचे कोलेस्ट्रॉल खराब! आयसीएमआरच्या अहवालातून धक्कादायक निष्कर्ष समोर

दैनंदिन आहारात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे शरीरातील धमन्यांचे हळूहळू नुकसान होते आणि हृदयविकाराचा झटका, पक्षाघात व इतर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 21, 2026 | 11:30 AM
१० पैकी ९ भारतीयांचे कोलेस्ट्रॉल खराब! आयसीएमआरच्या अहवालातून धक्कादायक निष्कर्ष समोर

१० पैकी ९ भारतीयांचे कोलेस्ट्रॉल खराब! आयसीएमआरच्या अहवालातून धक्कादायक निष्कर्ष समोर

Follow Us
Follow Us:

आजची धावपळीची जीवनशैली, अयोग्य खाण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यांचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या अयोग्य सवयींमुळे उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या लोकांमध्ये वेगाने वाढत आहे. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे शरीरातील धमन्यांचे हळूहळू नुकसान होते आणि हृदयविकाराचा झटका, पक्षाघात व इतर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो. दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) एका नवीन अभ्यासाने एक धक्कादायक खुलासा केला आहे. या अभ्यासानुसार, जवळपास १० पैकी ९ भारतीय प्रौढ (८७.३%) किमान एका प्रकारच्या असामान्य लिपिड (कोलेस्ट्रॉल किंवा चरबी) समस्येने ग्रस्त आहेत. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, यापैकी अनेक व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा लठ्ठपणा नाही, तरीही त्यांना हृदयविकाराचा धोका आहे.(फोटो सौजन्य – istock)

ग्लायोब्लास्टोमा म्हणजे काय? मेंदूच्या कर्करोगातील सर्वात आक्रमक प्रकार कोणता, उपचार करणे का ठरते मोठे आव्हान

डिस्लिपिडेमिया ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये शरीरातील कोलेस्ट्रॉल किंवा रक्तातील चरबीची (लिपिड) पातळी सामान्यपेक्षा जास्त किंवा कमी असते.हा अभ्यास आयसीएमआर-इंडिया सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून करण्यात आला, ज्यामध्ये २३,६६५ प्रौढांच्या लिपिड प्रोफाईलचे विश्लेषण करण्यात आले. संपूर्ण देशाचे वास्तववादी चित्र मिळावे यासाठी यामध्ये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील लोकांचा समावेश होता.

या अभ्यासात असे दिसून आले आहे की भारतीयांमध्ये सर्वांत सामान्य समस्या म्हणजे एचडीएल म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल कमी असणे.अभ्यासानुसार, डिस्लिपिडेमियाचा सर्वाधिक धोका ३० ते ३९ वयोगटात आढळून आला आहे. याचा अर्थ असा की, केवळ वृद्धच नव्हे तर तरुण पिढीलाही या समस्येचा वाढता धोका आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: 9 out of 10 indians have unhealthy cholesterol levels shocking findings revealed in icmr report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Cholesterol news
  • cholesterol symptoms

संबंधित बातम्या

दररोजच्या ‘या’ चुका वाढवत आहेत ‘Bad Cholesterol’; हृदयासाठी ठरू शकतात धोकादायक
1

दररोजच्या ‘या’ चुका वाढवत आहेत ‘Bad Cholesterol’; हृदयासाठी ठरू शकतात धोकादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.