Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भटक्या कुत्र्याच्या ओरखड्यामुळे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू! रेबीजसारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ लक्षणे

कुत्रा चावल्यानंतर वेळीच लक्ष न दिल्यास रेबीज होण्याची शक्यता असते. त्यामुळे तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत. चला तर जाणून घेऊया रेबीज झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 25, 2026 | 01:51 PM
भटक्या कुत्र्याच्या ओरखड्यामुळे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू! रेबीजसारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' लक्षणे

भटक्या कुत्र्याच्या ओरखड्यामुळे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू! रेबीजसारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' लक्षणे

Follow Us
Follow Us:

कुत्रा चावल्यानंतर तातडीने काय करावे?
रेबीज कशामुळे होतो?
रेबीज झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?

मुंबईसह देशभरात सगळीकडे भटक्या कुत्र्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अनेकांना घरात सुद्धा प्राणी पाळायला खूप जास्त आवडतात. घरात एकतरी मांजर असावी किंवा कुत्रा असावा प्रत्येकाला कायमच वाटत असते. पण हेच प्राणी आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करतात. अशीच एक घटक नालासोपाऱ्यात घडली आहे. भटक्या कुत्र्याच्या ओरखड्यामुळे ९ वर्षीय चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. काही दिवसांमध्ये ९ वर्षीय मुलीला कुत्र्याने नख मारली होती. त्यानंतर काही दिवसांमध्येच तिला रेबीज सारख्या गंभीर आजाराची लागण झाली. मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. भटक्या कुत्र्याने मारलेल्या नखांमुळे ९ वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला.(फोटो सौजन्य – istock)

स्मार्ट स्किनकेअर रुटीन फॉलो करून चेहऱ्यावर आणा चमकदार ग्लो, त्वचा राहील कायमच फ्रेश आणि हायड्रेट

नालासोपारा पश्चिम येथे राहणाऱ्या ९ वर्षीय मुलीला काही दिवसांआधी कुत्र्याने नखांनी ओरखडले होते. पण छोटी जखम झाल्यामुळे जास्त लक्ष दिले गेले नाही. पण कालांतराने मुलीची प्रकृती बिघडली. तिने जेवण बंद केले, पाणी पिणे बंद केल्यानंतर तिची प्रकृती फारच चिंताजनक झाल्यामुळे तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला पुढील उपचारांसाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. कुत्रा चावल्यानंतर किंवा कुत्र्याची नखे लागल्यानंतर वेळीच उपचार न केल्यास रेबीजसारख्या गंभीर आजाराची लागण होते. चला तर जाणून घेऊया रेबीज झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे आणि रेबीज होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी.

रेबीज झाल्यानंतर दिसून येणारी गंभीर लक्षणे:

  • ताप येऊन अशक्तपणा वाढणे
  • सतत चिडचिड अस्वस्थता
  • पाणी पाहिल्यानंतर भीती वाटणे
  • जखमेच्या जागी खाज, जळजळ
  • अन्न पाण्याचे सेवन न करणे
  • झटके येणे किंवा वर्तनात बदल
Health Care Tips: शरीरात वात वाढल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी ठरेल धोक्याचे

कुत्रा चावल्यानंतर सगळ्यात आधी काय करावे?

कुत्रा चावल्यानंतर किंवा कुत्र्याची नखे लागल्यानंतर जखम 15 मिनिटांच्या आत साबणाने आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर जखम झालेल्या ठिकाणी अँटिसेप्टिक लावावे. तुम्हाला उपचार करणे जमत नसल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कुत्रा चावल्यानंतर वेळीच उपचार न केल्यास शारीरिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. तसेच सरकारी रुग्णालयात जाऊन Anti-rabies vaccine आणि Immunoglobulin हे दोन इंजेक्शन आवश्यक द्यावे. इंजेक्शनचा एक डोस चुकवू नये. अन्यथा कुत्र्याच्या दातांमधील विष शरीरात पसरून रेबीजची लागण होऊ शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रेबीज कशामुळे होतो?

    Ans: रेबीज हा रेबीज नावाच्या विषाणूमुळे होतो, जो संक्रमित प्राण्यांच्या लाळेद्वारे (चावल्यामुळे, खरचटल्यामुळे) मानवी शरीरात पसरतो.

  • Que: रेबीजची लक्षणे काय आहेत?

    Ans: ताप, डोकेदुखी, थकवा आणि चावलेल्या जागी वेदना/खाज सुटणे.

  • Que: कुत्रा चावल्यास तत्काळ काय करावे?

    Ans: जखम साबण आणि पाण्याने किमान १५ मिनिटे स्वच्छ धुवा.

Web Title: 9 year old girl dies after stray dog scratch warning signs of deadly rabies infection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • Dog
  • Health Care Tips
  • Street dogs

संबंधित बातम्या

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
1

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
2

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
3

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Kerala Police K9 Dogs: स्पोटक शोधण्यात होते पटाईत; पोलिसांच्या लाडक्या श्वानांना निवृत्तीनंतरचा मानाचा मुजरा!
4

Kerala Police K9 Dogs: स्पोटक शोधण्यात होते पटाईत; पोलिसांच्या लाडक्या श्वानांना निवृत्तीनंतरचा मानाचा मुजरा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.