Supreme Court on Delhi Street dogs : सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांबद्दल मोठा निर्णय दिला होता. त्या निर्णयाबदल करण्यात आला असून शेल्टर होममध्ये नाही तर नसबंदी केली जाणार आहे,
छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या एन-7 सिडको परिसरात एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने जवळपास 14 जणांचे लचके तोडल्याची घटना समोर आली आहे.
देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये भटक्या कुत्र्यांवरुन तर राज्याची राजधानी मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांवरुन वाद वाढला आहे. सुप्रीम कोर्टाने दोन्ही प्रकरणामध्ये मानवी आरोग्याला जास्त प्राधान्य दिले आहे.
रस्त्यावर असणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा आपल्याला त्रास होतो. त्यामुळे कधी कधी नागरिकांचा अपघाती किंवा कुत्रा चावल्याने मृत्यू देखील होतो. सध्या दिल्ली अशीच स्थिती निर्माण झाली आहे.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या घटनांची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली असून यावर देशव्यापी तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्लीत एका मुलीचा रेबीजने मृत्यू झाल्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात घरातील पाळीव श्वानांसाठी परवानगी घेण्याचा नियम केलेला आहे, असाच नियम राज्यात सर्वत्र लागू करण्याबाबतही सकारात्मक विचार केला जाईल, असेही मंत्री डॉ. सामंत म्हणाले.
कुत्रा चावल्यानंतर बऱ्याचदा अनेक लोक दुर्लक्ष करतात. पण दुर्लक्ष केल्यामुळे रेबीजने मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कुत्रा चावल्यानंतर तातडीने कोणते उपाय करावे,याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
देशातील सर्वच भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. ही भटकी कुत्रे रस्त्यांवर जाणाऱ्या पादचाऱ्यांना आणि गाडीवर जाणाऱ्या चालकांचा चावा घेतात. यामध्ये सर्वात जास्त प्रमाण महाराष्ट्राचे आहेत.
दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे लहान मुलांना या भटक्या कुत्र्यांचा त्रास आहे. यासंदर्भात आयुक्त डॉ.प्रशांत रसाळ यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.