Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : खमंग-कुरकुरीत, पोटभरणीचा नाश्ता… 10 मिनिटांत तयार तयार करा ‘ज्वारीच्या पिठाचे धिरडे’

Jawar Dhirde Recipe : ज्वारीच्या पिठाचे धिरडे एक पारंपारिक महाराष्ट्रीयन नाश्ता आहे, जो पौष्टिक, चवदार आणि तयार करण्यात सोपा आहे. ज्वारीचे पीठ, मसाले आणि तेल घालून तव्यावर भाजले जाणारे हे धिरडे नाश्त्यासाठी परफेक्ट पर्या

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 27, 2025 | 03:30 PM
Recipe : खमंग-कुरकुरीत, पोटभरणीचा नाश्ता... 10 मिनिटांत तयार तयार करा 'ज्वारीच्या पिठाचे धिरडे'

Recipe : खमंग-कुरकुरीत, पोटभरणीचा नाश्ता... 10 मिनिटांत तयार तयार करा 'ज्वारीच्या पिठाचे धिरडे'

Follow Us
Close
Follow Us:
  • धिरडे हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय नाश्त्याचा प्रकार आहे
  • ज्वारीच्या पिठाचे धिरडे चवीबरोबरच आरोग्यासाठीही पौष्टिक ठरतात
  • सकाळच्या नाश्त्यासाठी ही एक झटपट रेसिपी आहे
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विशेषतः पावसाळ्याच्या सिझनमध्ये ज्वारीच्या पिठाचा वापर अधिक होतो. ज्वारीला “गरीबांचा तांदूळ” असंही संबोधलं जातं, कारण तो खूपच पौष्टिक, सुलभ आणि स्वस्त आहे. ज्वारीचे पीठ शरीराला उर्जा देण्यास, पचनक्रिया सुधारण्यास आणि इतर पोषणतत्त्वांच्या बाबतीत उत्कृष्ट असते. त्यात फायबर्सचे प्रमाण अधिक असल्यामुळे तो हृदयासाठीही फायदेशीर ठरतो. ज्वारीच्या पिठाचे धिरडे हा एक पारंपारिक महाराष्ट्रीयन नाश्ता किंवा जेवणाची एक चवदार आणि पौष्टिक डिश आहे.

Recipe : तुपात बुडालेली लिट्टी आणि मसालेदार चोखा; युपीची ही पारंपरिक डिश कधी खाल्ली की नाही?

धिरडे म्हणजेच पिठाच्या गोळ्यांना तव्यावर गुळगुळीत करून त्यांची थोडीशी तासून किंवा परतून साकारलेली एक तिखट, चविष्ट आणि हलकी डिश असते. ज्वारीच्या पिठाचे धिरडे खूपच सोपे, कमी तिखट आणि अगदी घरच्या घरी सहज बनवता येणारे असतात. हे धिरडे एका साध्या पण अत्यंत स्वादिष्ट नाश्त्याचे उदाहरण बनतात. चला या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

साहित्यः

  • 1 वाटी ज्वारीचे पीठ
  • 1/4 वाटी रवा
  • .1 लहान कांदा, बारीक चिरलेला
  • 1 टोमॅटो, बारीक चिरलेला
  • 1 हिरवी मिरची, बारीक चिरलेली
  • कोथिंबीर, बारीक चिरलेली
  • मीठ चवीनुसार
  • तेल
  • 1/4 टीस्पून हळद
  • 1/4 टीस्पून लाल तिखट
  • 1/4 टीस्पून जिरेपूड
पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! घाईगडबडीच्या वेळी नाश्त्यासाठी बनवा गारेगार चिकू मिल्कशेक, नोट करा रेसिपी

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात ज्वारीचं पीठ आणि रवा मिक्स करा.
  • त्यात एका कढईत तेल गरम करून यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची परतून घ्या.
  • परतून घेतलेल्या भाज्या आणि सर्व मसाले ज्वारी-रव्याच्या पिठात टाका आणि एकत्रित मिक्स करा.
  • आता यात चवीनुसार मीठ, चिरलेली कोथिंबीर आणि थोडे थोडे पाणी घालून थोडे पातळसर मिश्रण तयार करा. मिश्रण गुठळ्यांशिवाय चांगले एकजीव करा.
  • एक तवा गरम करून त्यावर थोडे तेल पसरून घ्या.
  • तवा मध्यम आचेवर गरम झाल्यावर, तयार मिश्रण तव्यावर पसरवून धिरडे तयार करा.
  • तुम्हाला हे मिश्रण फक्त तव्यावर टाकायचे आहे याला चमच्याने पसरवू नका, तर फक्त गोल आकारात टाका.
  • आता झाकण ठेवून हे धिरडे दोन्ही बाजूंनी काही मिनिटे शिजवून घ्या.
  • धिरड्याच्या कडेने आणि वरून थोडे तेल सोडा.
  • दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग आला की समजून जा तुमचे धिरडे तयार आहेत.
  • गरमा गरम धिरडे एका प्लेटीत काढून त्यांना चटणी किंवा दह्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.

Web Title: A tasty filling breakfast how to make jawar dhirde at home 10 minute recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • Maharashtrian Recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : ऑफीस स्नॅक्ससाठी परफेक्ट! घरी बनवा मार्केट स्टाईल क्रिस्पी, स्पायसी आणि टेस्टी मसाला काजू, रेसिपी आहे फार सोपी
1

Recipe : ऑफीस स्नॅक्ससाठी परफेक्ट! घरी बनवा मार्केट स्टाईल क्रिस्पी, स्पायसी आणि टेस्टी मसाला काजू, रेसिपी आहे फार सोपी

वेस्टर्न पदार्थाला इंडियन टच! घरी बनवा टेस्टी आणि पाैष्टिक ‘पनीर हाॅट डाॅग’, पार्टी स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय
2

वेस्टर्न पदार्थाला इंडियन टच! घरी बनवा टेस्टी आणि पाैष्टिक ‘पनीर हाॅट डाॅग’, पार्टी स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय

Recipe : मुंबईची फेमस, सर्वांच्या आवडीची चटकदार ‘पाणीपुरी’ बनवा घरच्या घरी; रेसिपी जिंकेल सर्वांची मनं
3

Recipe : मुंबईची फेमस, सर्वांच्या आवडीची चटकदार ‘पाणीपुरी’ बनवा घरच्या घरी; रेसिपी जिंकेल सर्वांची मनं

Recipe : मेथाची भाजी नाही कुरकुरीत वडा वाढवेल जेवणाची चव… आजच नोट करा भन्नाट रेसिपी
4

Recipe : मेथाची भाजी नाही कुरकुरीत वडा वाढवेल जेवणाची चव… आजच नोट करा भन्नाट रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.