Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाहुण्यांच्या स्वागतासाठी मिक्स भाज्यांपासून झटपट बनवा कुरकुरीत भाज्यांचे पॉप्स, घरातील प्रत्येकाला नक्कीच आवडेल पदार्थ

लहान मुलांना भाज्या खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही भाज्यांपासून कुरकुरीत पॉप्स बनवू शकता. हा पदार्थ घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुद्धा अतिशय उत्तम आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 05, 2026 | 08:00 AM
पाहुण्यांच्या स्वागतासाठी मिक्स भाज्यांपासून झटपट बनवा कुरकुरीत भाज्यांचे पॉप्स, घरातील प्रत्येकाला नक्कीच आवडेल पदार्थ

पाहुण्यांच्या स्वागतासाठी मिक्स भाज्यांपासून झटपट बनवा कुरकुरीत भाज्यांचे पॉप्स, घरातील प्रत्येकाला नक्कीच आवडेल पदार्थ

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. सकाळी पोटभर नाश्ता केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. त्यामुळे सकाळचा नाश्ता न करता कामानिमित्त बाहेर जाऊ नये. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा, पराठा इत्यादी पदार्थ खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी नाश्त्यासाठी विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. पण नेहमीच तिखट आणि तेलकट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मिक्स भाज्यांपासून कुरकुरीत पॉप्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे पॉप्स तुम्ही लहान मुलांच्या डब्यात किंवा घरी आलेल्या पाहुण्यांच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. लहान मुलांसह मोठेसुद्धा वेगवेगळ्या पौष्टिक भाज्या खाण्यास नकार देतात. पण भाज्या खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. त्यामुळे आहारात कोणत्या ना कोणत्या भाजीचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया मिक्स भाज्यांचे कुरकुरीत पॉप्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Recipe : उपमा उरलाय तर फेकायचा कशाला? यापासून घरी बनवा कुरकुरीत ‘कटलेट’

साहित्य:

  • शिजवलेला बटाटा
  • गाजर
  • शिमला मिरची
  • मटार
  • बीन्स
  • आलं लसूण मिरची पेस्ट
  • चाट मसाला
  • लाल तिखट
  • मीठ
  • कॉर्नफ्लोअर
  • ब्रेडचा चुरा
  • तेल
पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! युपी स्टाइलने बनवा ‘पानीवाले फुलके’, नोट करून घ्या आंबट तिखट चवीची भन्नाट रेसिपी

कृती:

  • मिक्स भाज्यांचे पॉप्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये शिजवलेला बटाटा घेऊन हाताने मॅश करा. त्यानंतर बारीक चिरून घेतलेल्या भाज्या टाकून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात आले-लसूण पेस्ट, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, चाट मसाला, धणे जिरं पावडर घालून हाताने व्यवस्थित मिक्स करा.
  • भाज्यांच्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून ठेवा. वाटीमध्ये कॉर्नफ्लोअर घेऊन त्यात थोडस पाणी घालून घट्टसर पेस्ट बनवा.
  • तयार केलेल्या पेस्टमध्ये भाज्यांचे गोळे घोळवून नंतर ब्रेडच्या चुऱ्यात व्यवस्थित घोळवून घ्या आणि कढईमधील गरम तेलात सोडा.
    दोन्ही बाजूने पॉप्स व्यवस्थित तळून झाल्यानंतर काढून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मिक्स भाज्यांचे पॉप्स.

Web Title: Instantly make crunchy veggie pops from mixed veggies to welcome guests a treat everyone in the house will love

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe: मैद्याऐवजी गव्हाच्या पिठापासून तयार करा चटपटीत समोसे; नोट करा सोपी रेसिपी
1

Recipe: मैद्याऐवजी गव्हाच्या पिठापासून तयार करा चटपटीत समोसे; नोट करा सोपी रेसिपी

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी खास, घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘स्टफ्ट्ड मशरुम’, चव जी पाहुण्यांना करेल खुश
2

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी खास, घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘स्टफ्ट्ड मशरुम’, चव जी पाहुण्यांना करेल खुश

Chilli-Paneer: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली-पनीर; नोट करा सोपी अन् टेस्टी रेसिपी
3

Chilli-Paneer: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली-पनीर; नोट करा सोपी अन् टेस्टी रेसिपी

Party Special Recipe: लहान मुलांच्या पार्टीसाठी बनवा रंगीबेरंगी फ्रुट पिझ्झा, पदार्थ पाहतच क्षणी मुलं होतील खुश
4

Party Special Recipe: लहान मुलांच्या पार्टीसाठी बनवा रंगीबेरंगी फ्रुट पिझ्झा, पदार्थ पाहतच क्षणी मुलं होतील खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.