• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Chikoo Milkshake At Home Simple Food Recipe Chikoo Benefits

पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! घाईगडबडीच्या वेळी नाश्त्यासाठी बनवा गारेगार चिकू मिल्कशेक, नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही चिकू मिल्कशेक बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होईल. चला तर जाणून घेऊया चिकू मिल्कशेक बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 27, 2025 | 02:40 PM
घाईगडबडीच्या वेळी नाश्त्यासाठी बनवा गारेगार चिकू मिल्कशेक

घाईगडबडीच्या वेळी नाश्त्यासाठी बनवा गारेगार चिकू मिल्कशेक

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळी फळे उपलब्ध असतात. त्यातील अतिशय मऊ आणि लहान मुलांना सहज खाता येणारे फळ म्हणजे चिकू. गोड चवीचा चिकू सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतो. चिकूमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे थकवा, अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. बऱ्याचदा मधुमेह असलेले रुग्ण फळे खाण्यास नकार देतात. पण चिकूचे सेवन केल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही. यामध्ये असलेल्या फायबरमुळे शरीराची पचनक्रिया निरोगी राहते आणि पचनाच्या कोणत्याही समस्या उद्भवुत नाहीत. चिकूमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळ्च्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये चिकू मिल्कशेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ ५ मिनिटांमध्ये लगेच तयार होतो. याशिवाय पौष्टिकतेने समृद्ध असलेल्या मिल्कशेकचे सेवन केल्यास शरीरात ऊर्जा टिकून राहील.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : तुपात बुडालेली लिट्टी आणि मसालेदार चोखा; युपीची ही पारंपरिक डिश कधी खाल्ली की नाही?

साहित्य:

  • चिकू
  • भिजवलेले बदाम
  • भिजवलेले काजू
  • दूध
  • केशर
  • खजूर
मार्गशीषमधील पहिल्या गुरुवारी देवीच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा गाजर खीर, रबडीसारखी होईल दाटसर

कृती:

  • चिकू मिल्कशेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, चिकू काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर त्यातील बिया काढून चिकूचे बारीक तुकडे करा.
  • खजुरच्या आतील बिया काढून बारीक तुकडे करून घ्या. यामुळे मिक्सरच्या भांड्यात व्यवस्थित मिल्कशेक तयार होईल.
  • मिक्सरच्या भांड्यात बारीक तुकडे केले चिकू, खजूर, भिजवलेले बदाम, काजू आणि केशर काड्या घालून त्यात आवश्यकतेनुसार दूध घाला.
  • त्यानंतर मिल्कशेक तयार करा. तयार केलेले मिल्कशेक काचेच्या ग्लासात ओतून त्यात बारीक तुकडे केलेले चिकू आणि सुका मेवा घालून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चिकू मिल्कशेक. हा पदार्थ लहान मुलांना सुद्धा खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make chikoo milkshake at home simple food recipe chikoo benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, घरी बनवा कुरकुरीत मार्केट स्टाईल ‘ब्रेड कटलेट’
1

Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, घरी बनवा कुरकुरीत मार्केट स्टाईल ‘ब्रेड कटलेट’

मैदा साखरेचा वापर न करता २० मिनिटांमध्ये बनवा गव्हाच्या पिठाचा चविष्ट केक, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ
2

मैदा साखरेचा वापर न करता २० मिनिटांमध्ये बनवा गव्हाच्या पिठाचा चविष्ट केक, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ

पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! युपी स्टाइलने बनवा ‘पानीवाले फुलके’, नोट करून घ्या आंबट तिखट चवीची भन्नाट रेसिपी
3

पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! युपी स्टाइलने बनवा ‘पानीवाले फुलके’, नोट करून घ्या आंबट तिखट चवीची भन्नाट रेसिपी

Recipe : उपमा उरलाय तर फेकायचा कशाला? यापासून घरी बनवा कुरकुरीत ‘कटलेट’
4

Recipe : उपमा उरलाय तर फेकायचा कशाला? यापासून घरी बनवा कुरकुरीत ‘कटलेट’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Iran US War : चीनचा माज उतरला! इराण-अमेरिका युद्धात चिनी संरक्षण यंत्रणा फोल; असा झाला ‘गेम’

Iran US War : चीनचा माज उतरला! इराण-अमेरिका युद्धात चिनी संरक्षण यंत्रणा फोल; असा झाला ‘गेम’

Mar 04, 2026 | 11:20 PM
SA Vs NZ Semi-Final: सायफर्ट-एलनच्या तुफानी फटकेबाजीने दक्षिण आफ्रिका हवालदिल, गाजवले वर्चस्व; फायनलसाठी NZ सज्ज

SA Vs NZ Semi-Final: सायफर्ट-एलनच्या तुफानी फटकेबाजीने दक्षिण आफ्रिका हवालदिल, गाजवले वर्चस्व; फायनलसाठी NZ सज्ज

Mar 04, 2026 | 09:56 PM
सर्जन कसे होतात? मेडिकलमध्ये व्हायायचंय पारंगत? ‘हे’ आहेत काही स्टेप्स

सर्जन कसे होतात? मेडिकलमध्ये व्हायायचंय पारंगत? ‘हे’ आहेत काही स्टेप्स

Mar 04, 2026 | 09:55 PM
आज होऊनच जाऊ दे! Hero Splendor की Bajaj Platina, 1 लिटर पेट्रोलवर कोणती बाईक देते जास्त मायलेज?

आज होऊनच जाऊ दे! Hero Splendor की Bajaj Platina, 1 लिटर पेट्रोलवर कोणती बाईक देते जास्त मायलेज?

Mar 04, 2026 | 09:55 PM
शरीरावरील टॅनिंगला रामराम! गुळाच्या सोप्या घरगुती उपायाने मिळवा नैसर्गिक उजळपणा

शरीरावरील टॅनिंगला रामराम! गुळाच्या सोप्या घरगुती उपायाने मिळवा नैसर्गिक उजळपणा

Mar 04, 2026 | 09:42 PM
पगार 25 हजार तरी सुद्धा दारात असेल Maruti Fronx कार! ‘हा’ एक हिशोब आणि दरमहा भरावे लागेल फक्त 14000 रुपये

पगार 25 हजार तरी सुद्धा दारात असेल Maruti Fronx कार! ‘हा’ एक हिशोब आणि दरमहा भरावे लागेल फक्त 14000 रुपये

Mar 04, 2026 | 09:36 PM
Catch Or Match? सेमीफायनलमध्ये इडन मार्क्रमला ठरवले चुकीचे बाद? Umpire च्या निर्णयावर नव्या वादाला फुटले तोंड

Catch Or Match? सेमीफायनलमध्ये इडन मार्क्रमला ठरवले चुकीचे बाद? Umpire च्या निर्णयावर नव्या वादाला फुटले तोंड

Mar 04, 2026 | 09:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.