Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cannes 2026: कान्सच्या रेड कार्पेटवर चमकली अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन! निळा मरमेड गाऊन, हिऱ्यांच्या दागिन्यांनी वेधले साऱ्यांचे

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील ऐश्वर्या राय बच्चनच्या लूकची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. निळ्या रंगाचा मरमेड-फिनिश स्कल्प्टेड गाऊनआणि त्यावरील हिऱ्यांच्या दागिन्यांनी सगळ्यांचं आकर्षित केले आहे. चला तर पाहुयात कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील ऐश्वर्या राय बच्चनच्या लूकची खासियत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 23, 2026 | 11:27 AM
Cannes 2026: कान्सच्या रेड कार्पेटवर चमकली अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन! निळा मरमेड गाऊन, हिऱ्यांच्या दागिन्यांनी वेधले साऱ्यांचे लक्ष

Cannes 2026: कान्सच्या रेड कार्पेटवर चमकली अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन! निळा मरमेड गाऊन, हिऱ्यांच्या दागिन्यांनी वेधले साऱ्यांचे लक्ष

Follow Us
Follow Us:

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या ड्रेसची खासियत?
निळ्या रंगाच्या गाऊनची वैशिष्ट्य?
ड्रेस तयार करण्यासाठी किती तास लागले?

Cannes Film Festival: कान्स फिल्म फेस्टिव्हलला १२ मे पासून सुरुवात झाली आहे. या महोत्वसातील बॉलिवूड आणि मराठी अभिनेत्रींनी त्यांच्या लूकमुळे सगळ्यांचं भुरळ पडली आहे. कान्स फिल्म महोत्सवात कायमच बॉलिवूड अभिनेत्रींच्या लूकची मोठी चर्चा असते. पण कान्ससारख्या भव्य सोहळ्यात ऐश्वर्या राय बच्चनचा चेहरा गायब झाल्यामुळे तिचे चाहते नाराज झाले होते. मात्र नुकतेच सोशल मीडियावर ऐश्वर्या राय बच्चनचे कान्समधील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवात तिने २४ व्या यंदा उपस्थिती दर्शवली आहे. ‘कान्स क्वीन’ ऐश्वर्या राय बच्चनचा पहिला लूक पाहून चाहत्यांनी तिच्या प्रेमाचा वर्षाव केला आहे. तिने पहिल्या लूकसाठी रेड कार्पेटवर एक सुंदर निळ्या रंगाचा मरमेड-फिनिश स्कल्प्टेड गाऊन परिधान केला होता. चला तर पाहुयात कान्समधील ऐश्वर्या राय बच्चनच्या खास लूकची झलक.(फोटो सौजन्य – instagram)

Cannes 2026: कान्समध्ये भारतीय संस्कृतीचा ठसा; सीमा सिंह यांचा ‘शिव-शक्ती’ प्रेरित लूक चर्चेत

मरमेड-फिनिश स्कल्प्टेड गाऊन:

ऐश्वर्या राय बच्चनचा पहिला लूक अत्यंत आकर्षक आणि स्टायलिश होता. तिने निळ्या रंगाचा मरमेड-फिनिश स्कल्प्टेड गाऊन परिधान केला आहे. या लूक परिपूर्ण वाटण्यासाठी त्यावर तिने चमकणारी ओढणीसुद्धा परिधान केली आहे. ऐश्वर्याचा पोशाख प्रसिद्ध डिझायनर अमित अग्रवाल यांनी डिझाइन केला आहे, जे यावर्षी कान्समध्ये शानदार पदार्पण करत आहेत.कान्समधील ऐश्वर्याचा लूक ‘गतिमान प्रकाश’ या संकल्पनेवर आधारित आहे. अमित अग्रवाल यांच्या विशेष कॉउचर निर्मितीचे नाव ‘लुमिनारा’ असे असून अतुलनीय कारागिरी व शिल्पकलेतून सुंदर गाऊन तयार करण्यात आला आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या कान्समध्ये नेहमीच एक वेगळा ठसा उमटवत असते. तिचे आकर्षक आणि स्टायलिश लूक सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. डिझायनर अमित अग्रवाल यांनी सांगितल्यानुसार, ऐश्वर्यासाठी तयार करण्यात आलेला पोशाख केवळ प्रकाश म्हणून नव्हे, तर ऊर्जा, शक्ती आणि परिवर्तन म्हणून दर्शवतो. तसेच ऐश्वर्याच्या दशकांहून अधिक काळ चाललेल्या जागतिक प्रवासाच्या तेजाला आदरांजली सुद्धा वाहतो. ऐश्वर्याचा ड्रेस तयार करण्यासाठी १५०० तासांहून अधिक वेळ लागला आणि हा ड्रेस हातांनी तयार करण्यात आला आहे.

Cannes: कान्सच्या रेड कार्पेटवर सीमा सिंहची जादू, मुलगा श्रेयने वेधले चाहत्यांचे लक्ष; पाहून फिटेल डोळ्यांचे पारणे

मेकअप आणि दागिन्यांचे सौंदर्य:

निळ्या रंगाच्या मरमेड-फिनिश स्कल्प्टेड गाऊनवर तिने केस मोकळे सोडले होते. सैल कुरळ्या केसांची हेअर स्टाईल करत लूक आणखीनच सजवला होता. लालसर-तपकिरी लिपस्टिक, गुलाबी गाल आणि गुलाबी आयशॅडोमुळे तिच्या चेहऱ्यावरची चमक आणखीनच वाढली होती. लाईट आणि सट्ल मेकअपमुळे ऐश्वर्याचा लूक आणखीनच मनमोहक दिसत होता. निळ्या रंगाच्या गाउनवर तिने निळ्या खड्यांचे आकर्षक हिऱ्यांचे दागिने परिधान केले होते, जे तिच्या लूकला साजेसे आहेत. तिच्यासोबत तिची जुनी मैत्रीण आणि लॉरियलची सहकारी ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर, इव्हा लोंगोरिया सुद्धा उपस्थित होत्या. त्यांनी रेड कार्पेटवर एकत्र पोज दिली.

 

 

Web Title: Actress aishwarya rai bachchan shines on cannes red carpet the blue mermaid gown diamond jewelery caught everyones attention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • Aishwarya Rai Baccchan
  • Cannes 2026
  • Cannes Festival
  • fashion tips

संबंधित बातम्या

Nana Patekar Passes Away: रुबाबदार लुक, दमदार व्यक्तिमत्त्व! नाना पाटेकरांनी त्यांच्या पोशाखाने जिंकली होती चाहत्यांची मने
1

Nana Patekar Passes Away: रुबाबदार लुक, दमदार व्यक्तिमत्त्व! नाना पाटेकरांनी त्यांच्या पोशाखाने जिंकली होती चाहत्यांची मने

Navratri 2026: नवरात्रीचे ९ दिवस, ९ रंग आणि हटके पारंपरिक लूक! पारंपरिक लूकला द्या मॉडर्न टच
2

Navratri 2026: नवरात्रीचे ९ दिवस, ९ रंग आणि हटके पारंपरिक लूक! पारंपरिक लूकला द्या मॉडर्न टच

Navratri 2026: मिरर- स्टोन वर्कची जादू! नवरात्री उत्सवात चनिया चोली उठून दिसण्यासाठी  ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याला करा सुंदर वर्क
3

Navratri 2026: मिरर- स्टोन वर्कची जादू! नवरात्री उत्सवात चनिया चोली उठून दिसण्यासाठी ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याला करा सुंदर वर्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.