Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मानवी लिव्हरची ही विशेष गोष्ट माहिती आहे का? दीपिका कक्करचा 22% सडलेला यकृत आला होता कापण्यात; काय आहेत उपचार?

मानवी यकृत पुनर्निर्माण करण्याची क्षमता ठेवतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री दीपिका कक्कड इब्राहिम! काही महिन्यांपूर्वीच तिच्या यकृतामध्ये ट्यूमर असल्याचे निदर्शनास आले होते. मग उपचार पद्धती कशी केली गेली? प

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 12, 2025 | 08:15 PM
मानवी लिव्हरची ही विशेष गोष्ट माहिती आहे का? दीपिका कक्करचा 22% सडलेला यकृत आला होता कापण्यात; काय आहेत उपचार?

मानवी लिव्हरची ही विशेष गोष्ट माहिती आहे का? दीपिका कक्करचा 22% सडलेला यकृत आला होता कापण्यात; काय आहेत उपचार?

Follow Us
Follow Us:
  •  मानवी यकृत पुनर्निर्माण करू शकतो.
  •  दीपिका कक्कड इब्राहिम या अभिनेत्रीचा 22 टक्के यकृत कापण्यात आला होता.
  •  कापण्यात आलेला यकृताचा भाग पुन्हा पूर्ववत होऊ शकतो.
यकृत हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे त्याचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. यकृत शरीरात महत्त्वाची भूमिका बजावतो जसे की रक्त शुद्ध करणे, शरीरात ऊर्जा साठवणे, पचनास मदत करणे, प्रोटीन आणि रक्तातील घटक तयार करणे, कोलेस्ट्रॉल तसेच फॅट्स नियंत्रण करणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण जी औषधे खातो त्यांच्या पचनावर पूर्णपणे नियंत्रण करणे आणि प्रक्रिया सांभाळणे अशी महत्त्वाचे कामे शरीरातील यकृत हा भाग सांभाळत असतो.

प्रदूषणाने श्वास घ्यायलाही होतोय त्रास, धुरकट हिवाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

यकृताबद्दल सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याला स्वतःचे पुनर्निर्माण करण्याची क्षमता असते. म्हणजेच, यकृताचा काही भाग खराब झाल्यास तो कापून टाकावा लागतो, पण काही दिवसांनी तो भाग पुन्हा तयार होतो. अशा अनेक उपचारांची उदाहरणे आपल्या समोर आहेत ज्यात यकृताचा काही भाग कापला गेला आहे आणि काही महिन्यांच्या कालावधीनंतर आपल्या निदर्शनास आले आहे की कापला गेलेला यकृत पुन्हा पूर्ववत झाला असून शरीरातील महत्त्वाची कामे देखील अगदी चोखरित्या सांभाळत आहे.

आता पुनर्निर्माण म्हणजे काय? उदाहरणार्थ, जसं पालीला धोका निर्माण झाला की ती स्वतःची शेपटी गाळते आणि नंतर नवीन शेपटी येते, त्याचप्रमाणे मानवी यकृतालाही पुन्हा वाढण्याची क्षमता असते. बॉलीवूड अभिनेत्री दीपिका कक्कड इब्राहिम हिच्या बाबतीतही असंच घडलं. मे 2025 मध्ये तिच्या यकृतात ट्यूमर असल्याचं निदान झालं. तिला स्टेज 2 लिव्हर कॅन्सर होता. जूनमध्ये सर्जरी करून तिच्या यकृताचा 22% भाग काढण्यात आला. सुदैवाने कॅन्सर लिव्हरच्या बाहेर पसरला नव्हता, त्यामुळे सर्जरीनंतर उपचार यशस्वी ठरले.

Liver Disease मुळे अभिनेत्याच्या शरीराचा झाला सांगाडा, 44 व्या वर्षी निधन; तरुणपणीच यकृत सडल्यास शरीरात दिसतात ही लक्षणं

डॉक्टर सांगतात की एखाद्या निरोगी व्यक्तीचा लिव्हर 6 ते 8 आठवड्यांत 70-80% पर्यंत वाढतो, आणि पुढील 3 ते 6 महिन्यांत पूर्णपणे पूर्ववत होतो. यकृत पुन्हा वाढण्याचा वेग आहार, वय आणि जीवनशैलीवर अवलंबून असतो. या काळात धूम्रपान व मद्यपान टाळून, दाळी, पनीर, अंडी, मासे यांसारखा प्रोटीनयुक्त आणि घरचा हलका आहार घेतल्यास लिव्हर लवकर बरा होतो. योग्य काळजी घेतल्यास काही महिन्यांतच व्यक्ती पुन्हा सामान्य जीवनशैलीत परतू शकते. एकंदरीत, पथ्य पाळणे महत्वाचे!

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Actress dipika kakars 22 percent liver was removed what is the treatment lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • Liver

संबंधित बातम्या

Fitness Tips : जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन
1

Fitness Tips : जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर
2

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या
3

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या

Women Libido: महिलांचे लिबिडो वाढवून शारीरिक संबंध सुधारण्यासाठी वरदान ठरते मेथी, जाणून घ्या फायदे
4

Women Libido: महिलांचे लिबिडो वाढवून शारीरिक संबंध सुधारण्यासाठी वरदान ठरते मेथी, जाणून घ्या फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.