• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • After Vitamin B12 Deficiency Occurs In The Body These Symptoms Are Seen

शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता शरीर काढेल पोखरून, सकाळी शरीरात दिसतात ‘ही’ गंभीर लक्षणे

शरीरात विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. या लक्षणांकडे योग्य वेळी लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 22, 2025 | 05:30 AM
विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही' लक्षणे

विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही' लक्षणे

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

निरोगी आरोग्यासाठी शरीरात विटामिन बी 12 असणे आवश्यक आहे. मात्र शरीरात विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. शरीरासाठी विटामिन 12  बी अत्यंत महत्वाचे आहे. या विटामिनच्या कमतरतेमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात शरीराला पचन होईल अशा पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.शरीरात विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर थकवा, कमजोरी, डोकेदुखी इत्यादी शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू लागतात. तसेच या विटामिन ची कमतरता निर्माण झाल्यानंतर रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होत जाते. याशिवाय हाडांमध्ये सुद्धा कॅल्शियमची कमतरता जाणवू लागते.आज आम्ही तुम्हाला विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)

लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात दिसतात ‘ही’ लक्षणे:

अशक्तपणा आणि कमजोरी जाणवणे:

सकाळी उठल्यानंतर जर शरीरात सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर हे विटामिन बी 12 च्या कमतरतेचे प्रमुख कारण आहे. तसेच या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुद्धा कमी होऊन जाते आणि शरीरात थकवा अशक्तपणा जाणवतो. काम करण्याची क्षमता कमी होऊन सतत झोपून राहावेसे वाटते.

डोकेदुखी आणि चक्कर येणे:

शरीरात विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर सकाळच्या वेळी हलकीशी चक्कर येणे किंवा सतत डोकं दुखणे इत्यादी समस्या जाणवू लागतात. कारण या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर मेंदूचा रक्तपुरवठा कमी होऊन जातो, ज्यामुळे सतत डोकं दुखणे, चक्कर येणे इत्यादी गंभीर समस्या उद्भवू लागतात. मानसिक संतुलन बिघडल्यामुळे काम करताना अनेक समस्या उद्भवू लागतात.

हातपाय सुन्न होणे आणि मुंग्या येणे:

झोपल्यानंतर किंवा खाली बसल्यानंतर अचानक हातापायांमधून मुंग्या येण्यास सुरुवात झाल्यानंतर घाबरून न जाता, पाय किंवा हात झटकावा. यामुळे मुंग्या कमी होतात. विटामिन बी 12 च्या कमतरतेमुळे मज्जासंस्था व्यवस्थित काम करत नाही, ज्यामुळे अंगात सुन्नपणा जाणवतो. नेहमी नेहमी थकवा अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे काम करण्याची इच्छा होत नाही.

लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

पचनसंस्था बिघडणे किंवा भूक न लागणे:

अनेकदा सकाळी उठल्यानंतर कोणताही पदार्थ नाही. भूक कमी झाल्यामुळे वजन हळूहळू कमी होऊन जाते. विटामिन बी 12 च्या कमतरतेमुळे पचनसंस्थेच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, ज्यामुळे भूक पूर्णपणे कमी होऊन जाते. त्यामुळे शरीरात विटामिन बी 12 ची पातळी वाढेल अशा पदार्थांचे सेवन करावे.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: After vitamin b12 deficiency occurs in the body these symptoms are seen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2025 | 05:30 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
लग्नसराईनिमित्त सिल्क साड्यांची खरेदी करताना फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण टिप्स, अजिबात होणार नाही फसवणूक

लग्नसराईनिमित्त सिल्क साड्यांची खरेदी करताना फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण टिप्स, अजिबात होणार नाही फसवणूक

Feb 17, 2026 | 03:40 PM
Nanded News :’पैनगंगा ‘मध्ये पुनर्वन्यीकरण प्रयोग यशस्वी; नर वाघ ‘जॉनी’ला मिळाली जोडीदार

Nanded News :’पैनगंगा ‘मध्ये पुनर्वन्यीकरण प्रयोग यशस्वी; नर वाघ ‘जॉनी’ला मिळाली जोडीदार

Feb 17, 2026 | 03:33 PM
DRDO ची ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) पदांसाठी भरती! C, C++ आणि Pythonचे ज्ञान बंधनकारक

DRDO ची ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) पदांसाठी भरती! C, C++ आणि Pythonचे ज्ञान बंधनकारक

Feb 17, 2026 | 03:32 PM
न्यायालयात AI चा ‘शॉर्टकट’ वकिलांना पडणार महाग; न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केली तीव्र चिंता, दिला कडक इशारा

न्यायालयात AI चा ‘शॉर्टकट’ वकिलांना पडणार महाग; न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केली तीव्र चिंता, दिला कडक इशारा

Feb 17, 2026 | 03:31 PM
Tehran निर्माती Dana Eden यांचे धक्कादायक निधन; हॉटेलमध्ये गंभीर अवस्थेत आढळला मृतदेह

Tehran निर्माती Dana Eden यांचे धक्कादायक निधन; हॉटेलमध्ये गंभीर अवस्थेत आढळला मृतदेह

Feb 17, 2026 | 03:31 PM
Recipe : टेस्टी गोष्ट अनहेल्दीच नसू शकते, आता क्रेव्हिंग झाली तर घरीच बनवून खा ‘रागी पिझ्झा’

Recipe : टेस्टी गोष्ट अनहेल्दीच नसू शकते, आता क्रेव्हिंग झाली तर घरीच बनवून खा ‘रागी पिझ्झा’

Feb 17, 2026 | 03:30 PM
वाकडमध्ये अर्धवट पार्किंग बांधकामाचा निष्काळजीपणा; तीन वर्षांची चिमुकली जखमी

वाकडमध्ये अर्धवट पार्किंग बांधकामाचा निष्काळजीपणा; तीन वर्षांची चिमुकली जखमी

Feb 17, 2026 | 03:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.