Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हे’ पदार्थ घशातून खाली जाताच किडनीमध्ये तयार करतात मुतखडा, चुकूनही आहारात करू नका सेवन

आरोग्यासाठी हे पदार्थ अतिशय घातक आहे. यामुळे किडनी स्टोन होण्याची जास्त शक्यता असते. किडनी स्टोन झाल्यानंतर पोटात अतिशय तीव्र वेदना होऊ लागतात. त्यामुळे आहारात चुकूनही या पदार्थांचे सेवन करू नका.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 19, 2025 | 08:36 AM
'हे' पदार्थ घशातून खाली जाताच किडनीमध्ये तयार करतात मुतखडा

'हे' पदार्थ घशातून खाली जाताच किडनीमध्ये तयार करतात मुतखडा

Follow Us
Close
Follow Us:

शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. किडनी संपूर्ण शरीर स्वच्छ करण्याचे काम करते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी किडनी महत्वाचे कार्य करते. शरीराचे शुद्धीकरण, पाणी-साखर-खनिज इत्यादींचे संतुलन राखणे अशी अनेक कामे किडनी करते. पण हल्लीच्या चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम किडनीच्या आरोग्यावर सुद्धा दिसून येत आहे.आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, जंक फूडचे अतिसेवन, बिघडलेले मानसिक आरोग्य इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम किडनीच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. शरीराच्या चुकीच्या सवयींनमुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

दातांवर चिटकून राहिलेली काळी कीड क्षणार्धात पडेल बाहेर! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा करा वापर, दात होतील मुळांपासून स्वच्छ

किडनी स्टोन म्हणजे कॅल्शियम ऑक्सालेट, यूरिक अ‍ॅसिड किंवा इतर खनिजांपासून शरीरात खड्डे तयार होण्यास सुरुवात होते. हे खड्डे झाल्यानंतर पोटात असह्य वेदना होऊ लागतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक लोक पेनकिलरच्या गोळ्या खातात. मात्र या गोळ्यांच्या सेवनामुळे किडनी निकामी होण्याची जास्त शकता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला किडनी स्टोन होण्यास कोणते पदार्थ कारणीभूत ठरतात आणि आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन केल्यास किडनी स्टोनची समस्या कमी होईल, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

किडनीमध्ये मुतखडा कशामुळे तयार होतो?

किडनीमध्ये मुतखडा होण्याची काही सामान्य कारणे आहेत. शरीरात ऑक्सालेट नावाचं नैसर्गिक रसायन अन्नपदार्थांमधून शरीराला मिळतो. जो घटक कॅल्शियमशी संबंधित आहे. शेंगदाणे, पालक, चॉकलेट, बीट, रताळी इत्यादी पदार्थांच्या सेवनामुळे मुतखडा होण्याची जास्त शक्यता आहे. रोजच्या आहारात या पदार्थांचे सतत सेवन केल्यास शरीरात मुतखडा वाढून पोटाला त्रास होतो. याशिवाय पोटात वाढलेला मुतखडा मूत्रमार्गात अडकण्याची जास्त शक्यता असते.

ऑक्सलेट आणि कॅल्शियमचं योग्य कॉम्बिनेशन:

शरीरात विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. अनेकांना असेच वाटते शरीरातील कॅल्शियम कमी केल्यानंतर मुतखड्याचा धोका कमी होतो, पण असे नसून यामुळे मुतखडा होण्याची जास्त शक्यता असते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शरीरात मुतखडा वाढतो. त्यामुळे आहारात ऑक्सालेटयुक्त पदार्थ खाणे आवश्यक आहे. या पदार्थांमध्ये तुम्ही दूध, दही, चीज यांसारखी कॅल्शियमयुक्त अन्नपदार्थ खाऊ शकता.

पोटात तुंबलेला गॅस क्षणार्धात पडून जाईल बाहेर! पोटाच्या नाभीमध्ये नियमित घाला ‘हे’ तेल, पोट होईल स्वच्छ

भरपूर पाणी प्यावे:

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी शरीराला पाण्याची भरपूर आवश्यकता असते. पण बऱ्याचदा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे दिवसभरातून नियमित ३ लिटर पाणी प्यावे. पण प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर पाणी प्यावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: As soon as these substances pass down the throat they are formed in the kidney

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 08:36 AM

Topics:  

  • kidney damage
  • Kidney Health Tips
  • Kidney stones

संबंधित बातम्या

हातापायांना कायमच सूज येते? मग उद्भवू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, दुर्लक्ष करणे शरीरासाठी ठरेल जीवघेणे
1

हातापायांना कायमच सूज येते? मग उद्भवू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, दुर्लक्ष करणे शरीरासाठी ठरेल जीवघेणे

जास्त वेळ लघवी रोखून धरण्याची सवय शरीरासाठी ठरते जीवघेणी! किडनीसंबंधित उद्भवू शकतात ‘हे’ गंभीर आजार
2

जास्त वेळ लघवी रोखून धरण्याची सवय शरीरासाठी ठरते जीवघेणी! किडनीसंबंधित उद्भवू शकतात ‘हे’ गंभीर आजार

राज्यात किडनी रुग्णांना दिलासा! डायलिसीसच्या सोयीमुळे रुग्णांना स्थानिक पातळीवर उपचाराची मिळणार सुविधा
3

राज्यात किडनी रुग्णांना दिलासा! डायलिसीसच्या सोयीमुळे रुग्णांना स्थानिक पातळीवर उपचाराची मिळणार सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.