थंडीच्या दिवसांमध्ये कमी पाण्याचे सेवन केल्यामुळे मुतखडा किंवा मूत्रमागातील संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे भरपूर पाण्याचे सेवन करावे. जाणून घ्या किडनी स्टोन नष्ट करण्यासाठी उपाय.
हिवाळ्यात होणाऱ्या निर्जलीकरणामुळे मुतखड्याची शक्यता वाढते. मुतखड्याची कारणे समजून घेतल्यास आणि योग्य जीवनशैलीचे पालन केल्यास थंडीतही तुमच्या मूत्रपिंडांचे रक्षण होऊ शकते.
हिवाळ्यात अनेकांना लघवीच्या समस्या असल्याचे दिसून येते. पण याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. कारण तुम्हाला कधी मुतखडा समस्या सुरू होईल हेदेखील कळणार नाही. हिवाळ्यात मुतखड्यांची समस्या का वाढते आहे जाणून…
थंडीच्या दिवसांमध्ये किडनी स्टोनची समस्या वाढते. किडनीमध्ये स्टोन झाल्यानंतर वारंवार पोटात वेदना होणे, लघवी करताना जळजळ जळजळ होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.
किडनीमध्ये खड्डे झाल्यानंतर पोटात वारंवार वेदना होऊन आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे किडनीमधील खड्डे बाहेर काढून टाकण्यासाठी या ड्रिंकचे नियमित सेवन करावे. यामुळे शरीर स्वच्छ होईल.
दैनंदिन आहारात लाल मांस, प्रक्रिया केलेले दही इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यामुळे किडनीच्या आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. जाणून घ्या किडनीच्या आरोग्यासाठी कोणते पदार्थ घातक ठरतात.
जर तुम्हाला लघवी करण्यास त्रास होत असेल किंवा तुमचा लघवी गळत असेल तर ते Bladder Stones मुळे असू शकते. हे ताबडतोब काढून टाकणे आवश्यक आहे, जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि…
आपल्या आरोग्यासाठी मूत्रपिंड महत्वाचे आहेत. चुकीचा नाश्ता निवडल्याने किडनी हळूहळू कमकुवत होऊ शकते. म्हणून, काही पदार्थ नाश्त्यामध्ये खाणे चुकीचे आहे. अन्यथा किडनी स्टोन होण्याची शक्यता उद्भवते
किडनी स्टोन झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला किडनी स्टोन टाळण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
पित्ताशयात वाढलेले खडे कमी करण्यासाठी आहारात तळलेले किंवा तिखट पदार्थ अजिबात खाऊ नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहचते. जाणून घ्या पित्ताशयात खडे झाल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नये.
भेंडीची भाजी आरोग्यासाठी जितकी चांगली आहे तितकीच वाईट सुद्धा आहे. किडनी स्टोन किंवा मधुमेहासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी भेंडी खाऊ नये. यामुळे शरीराचे नुकसान होण्याची शक्यता असते.
किडनी स्टोन ही वेदनादायक पण योग्य आहार, पुरेसे पाणी व सवयींमुळे टाळता येण्यासारखी सामान्य समस्या आहे. योग्य पथ्ये, नियमित व्यायाम आणि पाण्याचे योग्य सेवन हे किडनी स्टोनपासून बचावासाठी महत्त्वाचे आहेत.
किडनी स्टोन झाल्यानंतर पोटाच्या खालच्या भागात वेदना होऊ लागतात. या वेदनांपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी तुळशीच्या पानांचा चहा प्यावा. या चहाचे आहारात नियमित सेवन केल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतील.
आपल्याला काही आजार होत असेल तर याचे संकेत आपले शरीर विविध लक्षणांच्या माध्यमातून आपल्याला देत असतो. मूत्रपिंडात खडे तयार झाले असतील तर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात ते जाणून घेऊया.
आरोग्यासाठी हे पदार्थ अतिशय घातक आहे. यामुळे किडनी स्टोन होण्याची जास्त शक्यता असते. किडनी स्टोन झाल्यानंतर पोटात अतिशय तीव्र वेदना होऊ लागतात. त्यामुळे आहारात चुकूनही या पदार्थांचे सेवन करू नका.
लघवीमध्ये इन्फेक्शन वाढल्यास शरीरसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. यामुळे लघवी करताना वेदना होणे किंवा लघवीमध्ये सतत जळजळ होऊ लागते. जाणून घ्या लघवीसंबंधित उद्भवणाऱ्या समस्या.
आजकाल बहुतेक लोकांना किडनी स्टोनचा त्रास सतावत आहे. चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे किडनी स्टोनची समस्या उद्भवते. किडनी स्टोन म्हणजे मुतखडा, जो कॅल्शियम आणि इतर रसायनांमुळे किडनीमध्ये तयार होतो. याला मुतखडा असेही…
घरोघरी नळ असले तरी पाण्याच्या टाकीत चढणारे पाणी हे गावातील विहिरी आणि बोअरवेलमधीलच आहे. येथे पूर्णतः क्षारयुक्त पाणी असल्याने अनेकांना विविध आजाराला सामोरे जावे लागते आहे.
किडनी स्टोन झाल्यांनतर पोटात असह्य वेदना होऊ लागतात. याशिवाय लघवीसंबंधित समस्या जाणवतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणते घरगुती उपाय किडनी स्टोनच्या समस्येवर प्रभावी ठरतील, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.