Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आशा ताईंना गायनासोबतच होती पाककलेची आवड! रिकाम्या वेळेत स्वतः बनवण्याच्या ‘हे’ चविष्ट पदार्थ

अष्टपैलू आवाजाने संपूर्ण जगभरातील चाहत्यांच्या हृदयात मोलाचे स्थान निर्माण केले आहे. आशा ताईंना गायनासोबतच स्वयंपाकाची सुद्धा आवड होती. त्यांची अतिशय साधी जीवनशैली होती.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 12, 2026 | 03:33 PM
आशा ताईंना गायनासोबतच होती पाककलेची आवड! रिकाम्या वेळेत स्वतः बनवण्याच्या 'हे' चविष्ट पदार्थ

आशा ताईंना गायनासोबतच होती पाककलेची आवड! रिकाम्या वेळेत स्वतः बनवण्याच्या 'हे' चविष्ट पदार्थ

Follow Us
Follow Us:

जेष्ठ गायिका आशा भोसले यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखरेचा श्वास घेतला. त्यांना ११ एप्रिल रोजी छातीचा संसर्ग आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत असल्यामुळे उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भारतीय संगीत क्षेत्रातील एका महान युगाचा अंत झाल्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण सिनेमा सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अष्टपैलू आवाजाने संपूर्ण जगभरातील चाहत्यांच्या हृदयात मोलाचे स्थान निर्माण केले आहे. आशा ताईंना गायनासोबतच स्वयंपाकाची सुद्धा आवड होती. त्यांची अतिशय साधी जीवनशैली होती. आशाताईंना घरी बनवलेले साधे अन्नपदार्थ खायला खूप जास्त आवडायचे. विदेश दौऱ्यादरम्यान विविध पदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर सुद्धा त्यांना घरातील साध्या जेवणाची ओढ असायची. चला तर जाणून घेऊया आशा ताईंच्या आवडत्या पदार्थांचे नावे.(फोटो सौजन्य – pinterest)

Asha Bhosle Passes Away: जेष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड, शरीरसंबंधित ‘या’ गंभीर आजाराने होत्या त्रस्त

आशा ताईंना डाळ भात हा पदार्थ खायला खूप जास्त आवडायचे. परदेश दौरे आणि व्यस्त जीवनशैली असून सुद्धा त्यांची नाळ मातीशी जोडलेली होती. त्यांना घरी बनवलेले पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थ खायला खूप जास्त आवडायचे. त्यांना स्वयंपाक बनवण्याची आवडत होती. रिकाम्या वेळेत त्या घरी स्वयंपाक बनवायचा. त्यांनी बनवलेले मिरचीचे लोणचं सगळ्यांचं खूप जास्त आवडायचे. साध्या पद्धतीमध्ये बनवलेली डाळ भात आणि मिरचीचे लोणचं हा त्यांच्या जेवणातील अतिशय साधा मेन्यू होता.

आशा ताईंचे जीवन भरगोस प्रसिद्ध आणि पैसा असूनही खूप साधे होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक रेस्टॉरंट्स सुरू केले आणि भारतीय खाद्य संस्कृतीला एक वेगळे स्थान मिळवून दिले. डाळ भात हा अतिशय साधा सोपा आणि सहज पचन होणारा संतुलित आहार मानला जातो. डाळ भात खाल्ल्यामुळे शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी डाळ भात हा पदार्थ अतिशय पौष्टिक ठरतो. आशा ताईंच्या आवाजातील जादू आणि त्यांचा साधेपणा चाहत्यांच्या नेहमीच आठवणीत राहील.

Asha Bhosle Died : गाण्याहून अधिक जास्त या गोष्टीत होता आशा ताईंना रस, स्वतःच केला होता खुलासा

आशा ताईंना डाळ भातासोबत कढई गोश्त, बिर्याणी आणि गोवन फिश करी, सोलकढी, ‘माँ की दाल, नाश्त्यात पोहे इत्यादी पदार्थ खायला त्यांना खूप जास्त आवडायचे. सकाळच्या नाश्त्यात त्या दुध आणि साखर असलेली कडक चहा चपाती आवडीने खायच्या. त्यांना भारतीय जेवणासोबतच जपानी पदार्थ खायला सुद्धा खूप जास्त आवडायचे.

Web Title: Asha tai loved cooking along with singing these tasty dishes to make yourself in spare time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • Asha Bhosale
  • food
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

खराब वस्तू,सडलेली अंडी, मुदत संपलेल्या… ग्राहकांच्या तक्रारींनंतर FSSAI ची Swiggy Instamart ला नोटीस
1

खराब वस्तू,सडलेली अंडी, मुदत संपलेल्या… ग्राहकांच्या तक्रारींनंतर FSSAI ची Swiggy Instamart ला नोटीस

पश्चिम महाराष्ट्रातील हे आहेत टॉप 15 बँजो! पाहून घ्या आणि लगेच बुकिंग करा
2

पश्चिम महाराष्ट्रातील हे आहेत टॉप 15 बँजो! पाहून घ्या आणि लगेच बुकिंग करा

जयपूरच्या कछवाहा राजघराण्याचे महाराज, प्रसिद्ध पोलोपटू आणि आंतरराष्ट्रीय मॉडेल ‘सवाई पद्मनाभ सिंह’ कोण आहेत? जाणून घ्या
3

जयपूरच्या कछवाहा राजघराण्याचे महाराज, प्रसिद्ध पोलोपटू आणि आंतरराष्ट्रीय मॉडेल ‘सवाई पद्मनाभ सिंह’ कोण आहेत? जाणून घ्या

Food Inflation: महागाईचा उडाला भडका! Veg, Nonveg दोन्ही थाळ्या महागल्या; 5 महिन्यांतील उच्चांकावर पोहोचला जेवणाचा खर्च
4

Food Inflation: महागाईचा उडाला भडका! Veg, Nonveg दोन्ही थाळ्या महागल्या; 5 महिन्यांतील उच्चांकावर पोहोचला जेवणाचा खर्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.