Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाचे ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. नाना केवळ त्यांच्या अभिनयामुळेच नाहीतर साध्या राहणीमानामुळे सुद्धा प्रसिद्ध होते. त्यांना साधे, घरगुती आणि चमचमीत महाराष्ट्रीयन पदार्थ खायला खूप जास्त आवडायचे. त्यांना स्वतःला स्वयंपाक करण्याची खूप आवड होती. नानांना शाहाकारी पदार्थांसोबतच मांसाहारी पदार्थ खायला सुद्धा आवडायचे. चला तर जाणून घेऊया नाना पाटेकरांना खायला कोणते पदार्थ आवडायचे, याबद्दल सविस्तर. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 08, 2026 | 10:01 AM

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे 'हे' चविष्ट पदार्थ

Follow Us
Follow Us:
1 / 5

नाना पाटेकरांना स्वतः बनवलेले चुलीवरचे मटण आणि मटण चॉप खायला खूप जास्त आवडायचे. स्वतः वाटून घेतलेल्या मसाल्यांपासून मसाल्यांपासून ते मांसाहारी पदार्थ बनवायचे.

2 / 5

चुलीवर बनवलेले झणझणीत पिठलं आणि भाकरी त्यांच्या मेनूमधील अतिशय आवडीचा पदार्थ होता. मांसाहारी जेवणासोबतच ते शाहाकारी पदार्थ खाण्यास सुद्धा पसंती द्याचे.

3 / 5

केळफुलाची भाजी नाना पाटेकर यांना खूप जास्त आवडायची. केळफुलाची भाजी चवीसाठीच नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त गुणकारी आणि पौष्टिक आहे.

4 / 5

पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचे अळूचं फदफद खायला नानांना खूप जास्त आवडायचे. हिरवागार अळू आणि विविध मसाले, भाज्यांचा वापर करून बनवलेला चविष्ट पारंपरिक पदार्थ सगळ्यांचं खूप आवडतो.

5 / 5

मांसाहारी पदार्थांमध्ये पाया, कीमा, कलेजी आणि भेजा इत्यादी पदार्थ नाना पाटेकरांच्या खूप आवडीचे होते.

Web Title: A preference for food that matched his rugged persona nana patekar loved these delicious dishes sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • easy food recipes
  • LIFESTYLE
  • Nana Patekar

संबंधित बातम्या

Nana Patekar Death : अखेरचा अलविदा! निधनानंतर २०२६ मधील ‘हे’ ठरले नाना पाटेकर यांचे शेवटचे चित्रपट
1

Nana Patekar Death : अखेरचा अलविदा! निधनानंतर २०२६ मधील ‘हे’ ठरले नाना पाटेकर यांचे शेवटचे चित्रपट

Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनानंतर २००८चं प्रकरण पुन्हा चर्चेत; जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं
2

Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनानंतर २००८चं प्रकरण पुन्हा चर्चेत; जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं

Nana Patekar Passes Away: रुबाबदार लुक, दमदार व्यक्तिमत्त्व! नाना पाटेकरांनी त्यांच्या पोशाखाने जिंकली होती चाहत्यांची मने
3

Nana Patekar Passes Away: रुबाबदार लुक, दमदार व्यक्तिमत्त्व! नाना पाटेकरांनी त्यांच्या पोशाखाने जिंकली होती चाहत्यांची मने

Nana Patekar Passed Away: मैत्रीला सलाम! अशोक सराफ यांचा जीव वाचवण्यासाठी धावले होते नाना पाटेकर, जाणून घ्या रंजक किस्सा
4

Nana Patekar Passed Away: मैत्रीला सलाम! अशोक सराफ यांचा जीव वाचवण्यासाठी धावले होते नाना पाटेकर, जाणून घ्या रंजक किस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.