Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health News: ‘वय वर्ष 35, अजूनही मूल नाही Breast Cancer होईल’, खरंच या दाव्यात किती तथ्य, तज्ज्ञांनी केला खुलासा

Health News: अनेकदा आरोग्याच्या बाबतीत अनेक अफवा असतात. त्यापैकीच एक म्हणजे ३५ व्या वर्षापर्यंत आई न झाल्यास ब्रेस्ट कॅन्सर होतो. पण खरंच हा दावा योग्य आहे का? काय सांगतात तज्ज्ञ

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 19, 2026 | 04:31 PM
मूल न झाल्यामुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो का, काय आहे तथ्य (फोटो सौजन्य - iStock)

मूल न झाल्यामुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो का, काय आहे तथ्य (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • गर्भधारणा आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका 
  • मूल न झाल्यास स्तनाचा कर्करोग होऊ शकतो, काय आहे तथ्य
  • तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला 
Health News: जेव्हा महिला आई होण्यास उशीर करतात, तेव्हा त्यांना अनेकदा विविध प्रकारच्या टोमण्यांना सामोरे जावे लागते. कधीकधी, या टिप्पण्या केवळ टोमण्यांपुरत्या मर्यादित न राहता भीतीदायक स्वरूप धारण करतात. उदाहरणार्थ, ‘तू ३५ वर्षांची आहेस आणि तुला अजून मूल झाले नाही, तर तुला ब्रेस्ट कॅन्सर होईल.’ 

डॉ. मिताली यांना स्वतःला अशा टिप्पण्यांचा सामना करावा लागला आहे. Instagram वर एका व्हिडिओमध्ये, त्यांनी ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढवणाऱ्या घटकांबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. वयाच्या ३५ वर्षांपर्यंत मूल न झाल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका खरोखरच वाढतो का, हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. या लेखातून त्याची सत्यता नेमकी काय आहे ते आपण पडताळून घेऊया 

Breast Cancer: स्तन कर्करोगाच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, खूप उशीर होण्यापूर्वी स्वतःला वाचवा

डॉक्टरांनी केले स्पष्ट 

‘जर तुम्हाला मुले झाली नाहीत, तर तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर नक्कीच होईल?’  डॉ. मिताली यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की, ‘जर तू ३५ वर्षांची आहेस आणि तुला मुले झाली नाहीत, तर तुला ब्रेस्ट कॅन्सर नक्कीच होईल,’अशा टोमण्यांना त्यांना अनेकदा सामोरे जावे लागले आहे. पण महिलांनी अशा टोमण्यांनी घाबरवणे थांबवलं पाहिजे असंही त्यांनी यामध्ये स्पष्ट केलंय. 

त्या पुढे सांगतात की, मूल न झाल्यामुळे महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका किंचित वाढू शकतो. पण अशा पद्धतीने विचार करणं योग्य नाही. कारण ही काही निश्चित गोष्ट नाही. स्तन कर्करोगाचा धोका तुमच्या वयावर, तुमच्या आईला, आत्याला किंवा आजीला तो झाला होता का यावर आणि कौटुंबिक इतिहासावर अवलंबून असतो. त्याचा आणि मूल न होण्याचा संबंध तुम्ही लाऊ शकत नाही. 

स्तन कर्करोगाचा धोका कोणत्या घटकांवर अवलंबून असतो

याव्यतिरिक्त, BRCA1, BRCA2 हे जनुकीय उत्परिवर्तन किंवा तुम्हाला पूर्वी स्तनाचा आजार झाला होता का, याचाही स्तन कर्करोगाच्या धोक्यावर परिणाम होऊ शकतो. मद्यपान, लठ्ठपणा आणि इतर अनेक हार्मोनल व प्रजनन घटक देखील धोक्यावर परिणाम करू शकतात.

अपत्यप्राप्ती हा त्यावर प्रतिबंधात्मक उपाय नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.  तज्ज्ञ असा निष्कर्ष काढतात की, अपत्यप्राप्ती हा स्तन कर्करोगासाठी प्रतिबंधात्मक उपाय नाही. त्यामुळे, लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि इतरांनाही योग्य ते मार्गदर्शन करण्याची गरज आहे. याबाबत अधिक जागरुकता व्हायला हवी असंही त्यांचं म्हणणं आहे. केवळ मूल नाही म्हणून स्तनाचा कर्करोग होतो ही मानसिकता कोणत्याही पद्धतीने योग्य नाही हेच यातून त्यांनी लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. 

Breast Cancer : फक्त वाढत्या वयातच नाही! तरुण महिलांमध्येही वाढतोय स्तनाचा कर्करोग; तज्ज्ञांनी सांगितली कारणं

Web Title: At age of 35 and still no child will get breast cancer expert explained the truth health news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • Breast Cancer
  • Health News
  • pregnancy

संबंधित बातम्या

Ankita Walawalkar On Pregnancy: ‘मला स्वतःला आई म्हणून बघायचंय…’; मातृत्वाबाबत अंकितानं केलं मन मोकळं
1

Ankita Walawalkar On Pregnancy: ‘मला स्वतःला आई म्हणून बघायचंय…’; मातृत्वाबाबत अंकितानं केलं मन मोकळं

Diabetes: भात, बटाटे अन् पक्वान्ने वर्ज्य? जाणून घ्या मधुमेहातील आहाराचा खरा ‘गोडवा’, वाचा सविस्तर
2

Diabetes: भात, बटाटे अन् पक्वान्ने वर्ज्य? जाणून घ्या मधुमेहातील आहाराचा खरा ‘गोडवा’, वाचा सविस्तर

Walking Tips: ना जिम, ना ट्रेडमिल! फक्त चालण्याच्या पद्धतीत करा ‘हे’ सोपे बदल; शरीर राहील फिट
3

Walking Tips: ना जिम, ना ट्रेडमिल! फक्त चालण्याच्या पद्धतीत करा ‘हे’ सोपे बदल; शरीर राहील फिट

Neck Cancer: मानेच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजे काय?
4

Neck Cancer: मानेच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजे काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.