Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळी वातावरणात बाहेरचं खाणं टाळा; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरी बनवा टेस्टी Ragda Pattice

मुंबईचा फेमस स्ट्रीट फूड रगडा पॅटिस आता घरीच बनवा! कुरकुरीत टिक्की आणि त्यावर गरमा गरम रगडा आणि चटपटीत चटण्या या सर्वांचे मिश्रण चवीला फार छान लागते. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 14, 2025 | 09:54 AM
पावसाळी वातावरणात बाहेरचं खाणं टाळा; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरी बनवा टेस्टी Ragda Pattice

पावसाळी वातावरणात बाहेरचं खाणं टाळा; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरी बनवा टेस्टी Ragda Pattice

Follow Us
Close
Follow Us:

रगडा पॅटिस हा एक लोकप्रिय मुंबई स्ट्रीट फूड आहे. हा पदार्थ दोन भागांपासून बनतो – रगडा म्हणजे मसूर डाळीचा मसालेदार रस्सा आणि पॅटिस म्हणजे बटाट्याची तळलेली टिक्की. त्यावर चिंचखजूर चटणी, हिरवी चटणी, कांदा, शेव, लिंबू घालून खाल्ला जातो. हा चविष्ट, झणझणीत आणि तोंडाला पाणी आणणारा पदार्थ आहे. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा एक परफेक्ट पदार्थ आहे.

यंदाच्या विकेंडला घरी बनवा तोंडाला पाणी आणणारा मसालेदार Chicken Keema; फार सोपी आहे रेसिपी

अनेकांना गरमा गरम रगडा पॅटिसची चव फार आवडते मात्र आताच्या पावसाळी वातावरणात बाहेरचे पदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. अशात तुम्ही घरीच टेस्टी रगडा पॅटिस तयार करू शकता. विकेंड दिवस जवळ आला आहे अशात सकाळचा नाश्त्यासाठीही हा एक उत्तम पर्याय ठरेल. चला लगोलग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

रगडासाठी:

  • वटाणे (सुकवलेले पांढरे) – 1 कप (रात्री भिजवून दुसऱ्या दिवशी शिजवलेले)
  • हळद – ¼ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • जिरे – ½ टीस्पून
  • आले-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  • हिरवी मिरची पेस्ट – 1 टीस्पून
  • तेल – 1 टेबलस्पून

पॅटिससाठी:

  • बटाटे – 4 मध्यम (शिजवून मॅश केलेले)
  • मीठ – चवीनुसार
  • हळद – ¼ टीस्पून
  • लाल तिखट – ½ टीस्पून
  • कॉर्नफ्लोअर किंवा ब्रेडक्रंब – 2 टेबलस्पून (बांधणीसाठी)
  • तेल – तळण्यासाठी

सजावटीसाठी:

  • चिंचखजूर गोड चटणी
  • हिरवी चटणी
  • बारीक चिरलेला कांदा
  • कोथिंबीर
  • शेव
  • लिंबू

Father’s Day 2025: वडिलांना खुश करा, घरी बनवा टेस्टी अँड हेल्दी Wholewheat Chocolate Chip Cookies

कृती

  • घरीच रगडा पॅटिस तयार करण्यासाठी सर्वप्रथम भिजवलेले वटाणे प्रेशर कुकरमध्ये 3 शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्या.
  • यानंतर एका ढईत तेल गरम करून जिरे टाका.
  • त्यात आले-लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घाला आणि थोडं परतून घ्या
  • हळद, मीठ घालून शिजवलेले वटाणे घाला.
  • गरज असल्यास पाणी घालून थोडा पातळ रगडा तयार करा. झाकून 10 मिनिटं मंद आचेवर शिजवा.
  • शिजवलेले बटाटे मॅश करा. त्यात मीठ, हळद, तिखट आणि कॉर्नफ्लोअर घालून मळा.
  • छोटे गोळे करून टिक्की सारख्या पॅटिस तयार करा.
  • तव्यावर थोडं तेल घालून हे पॅटिस दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्या.
  • एका प्लेटमध्ये दोन पॅटिस ठेवा.
  • त्यावर गरम रगडा घाला.
  • आता हिरवी चटणी, गोड चटणी, कांदा, शेव, कोथिंबीर, आणि लिंबू रस घाला आणि गरमा गरम खाण्यासाठी सर्व्ह करा
  • पॅटिस अधिक कुरकुरीत हवी असल्यास ती डीप फ्रायही करू शकता.
  • चिंचखजूर चटणी आणि हिरवी चटणी आधीच बनवून फ्रीजमध्ये ठेवता येते.

Web Title: Avoid eating outside food during rainy season instead make tasty ragda pattice at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 09:54 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • monsoon recipe

संबंधित बातम्या

फराह खानची फेव्हरेट डिश ‘यखनी पुलाव’ ची सोपी रेसिपी, खवय्यांच्या जिभेवर विरघळते याची चव
1

फराह खानची फेव्हरेट डिश ‘यखनी पुलाव’ ची सोपी रेसिपी, खवय्यांच्या जिभेवर विरघळते याची चव

गल्ली गल्लीत फेमस असा ‘जीनी डोसा’ घरी कसा तयार करायचा? याची मसालेदार अन् चिजी चव मन खुश करून टाकेल
2

गल्ली गल्लीत फेमस असा ‘जीनी डोसा’ घरी कसा तयार करायचा? याची मसालेदार अन् चिजी चव मन खुश करून टाकेल

चवीबरोबरच घ्या आरोग्याचीही काळजी… घरी बनवा स्वादिष्ट मसाला ओट्स; चव अशी की पदार्थाचे फॅनच व्हाल
3

चवीबरोबरच घ्या आरोग्याचीही काळजी… घरी बनवा स्वादिष्ट मसाला ओट्स; चव अशी की पदार्थाचे फॅनच व्हाल

वेट लॉससाठी घरी बनवा Cucumber Salad; सेलिब्रिटींच्याही आवडीची आहे डिश
4

वेट लॉससाठी घरी बनवा Cucumber Salad; सेलिब्रिटींच्याही आवडीची आहे डिश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.