Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणातील पारंपरिक चवीची खासियत! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी बनवा चविष्ट बांगड्याचं तिखलं, नोट करा रेसिपी

कोकणातील प्रत्येक घरात माशांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यात अतिशय आवडीने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे बांगड्याचं तिखलं. चला तर जाणून घेऊया सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 18, 2026 | 02:50 PM
कोकणातील पारंपरिक चवीची खासियत! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी बनवा चविष्ट बांगड्याचं तिखलं

कोकणातील पारंपरिक चवीची खासियत! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी बनवा चविष्ट बांगड्याचं तिखलं

Follow Us
Follow Us:

कोकणच्या स्वयंपाकघरातील अतिशय खास आणि चविष्ट पदार्थ म्हणजे बांगड्याचं तिखलं. कोकणात मासे अतिशय आवडीने खाल्ले जातात. माशांपासून बनवले जाणारे प्रत्येक पदार्थ चवीला अतिशय झणझणीत आणि अप्रतिम लागतात. मालवणी मसाल्यांचा वापर करून बनवलेले बांगड्याचे तिखलंची चव सुंदर लागते. गरमागरम भाकरी किंवा भातासोबत तुम्ही आंबट तिखट चवीचे तिखलं पाहू शकता. जेवणात कायमच डाळभात किंवा तिखट आमटी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते.अशावेळी तुम्ही माशांपासून बनवलेले पदार्थ खाऊ शकता. बाजारात सर्व प्रकारचे मासे सहज उपलब्ध होतात. त्यामुळे बांगड्यांऐवजी तुम्ही इतर माशांपासून सुद्धा तिखलं बनवू शकता. चला तर जाणून घेऊया बांगड्याचं तिखलं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – Instagram)

Recipe : टेस्टी गोष्ट अनहेल्दीच नसू शकते, आता क्रेव्हिंग झाली तर घरीच बनवून खा ‘रागी पिझ्झा’

साहित्य:

  • ताजे बांगडे
  • त्रिफळा
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • लाल सुक्या मिरच्या
  • कांदा
  • लसूण
  • काळीमिरी
  • कोकम
  • लाल तिखट
  • हळद
  • चिंच
  • आलं
  • हिरवी मिरची
सकाळचा नाश्ता फक्त टेस्टीच नाही तर पौष्टिकही करा, घरी बनवा ‘हिरव्या मूगडाळीचे अप्पे’, एकदा खाल तर पुन्हा बनवाल

कृती:

  • बांगड्याचं तिखलं बनवण्यासाठी सर्वप्रथम, बांगडा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यावर लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि थोडस आंबट कोकम सरबत टाकून मसाले लावून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात ओल्या खोबऱ्याचा किस, लाल सुक्या मिरच्या, लाल मसाला, हळद, चवीनुसार मीठ, कांदा आणि चिंच घालून पेस्ट तयार करा.
  • ओल्या खोबऱ्याची पेस्ट बनवताना त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावे. जाडसर पेस्ट करू नये.
  • खलबत्यामध्ये भिजवलेली त्रिफळा बारीक करून त्यात पाणी घालून ठेवा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा खमंग लाल होईपर्यंत भाजा.
  • कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात मसाला लावून ठेवलेले बांगडे घाला आणि वरून त्रिफळाचे पाणी घाला.
  • त्यानंतर त्यात तयार केलेले खोबऱ्याचे वाटप घालून झाकण मारून शिजवा. बांगडा शिजवताना गॅस मंद आचेवर ठेवावा.
  • एक उकळी आल्यानंतर झाकण खोलून कढई हलकीशी हलवून घ्या. तयार केलेल्या तिखलंमध्ये चमचा घालू नये.
  • बांगडा व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले बांगड्याचे तिखलं.

Web Title: How to make bangdyach tikhal at home simple fish recipe kokan special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.