Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरमागरम भाकरीसोबत खा झणझणीत तडका दिलेलं पिठलं, पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

आज आम्ही तुम्हाला तडका दिलेलं पिठलं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ गरमागरम भाकरीसोबत अतिशय चविष्ट लागतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 18, 2026 | 10:02 AM
गरमागरम भाकरीसोबत खा झणझणीत तडका दिलेलं पिठलं, पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

गरमागरम भाकरीसोबत खा झणझणीत तडका दिलेलं पिठलं, पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ म्हणजे पिठलं भाकरी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेल्यानंतर पिठलं भाकरी अतिशय आवडीने खाल्ले जाते. बेसनाच्या पिठापासून बनवलेला पौष्टिक पदार्थ चवीसोबतच आरोग्यसाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. पण बऱ्याचदा पिठलं बनवताना त्यात पाण्याचा कमी वापर केला जातो. कमी पाणी टाकल्यामुळे पिठलं खूप जास्त कोरड होत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तडका दिलेलं पिठलं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. याशिवाय पदार्थाची चव सुद्धा अतिशय सुंदर लागते. नेहमीच काय भाजी बनवावी असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. भाजीचे नाव ऐकल्यानंतर लहान मुलं नाक मुरडतात. अशावेळी बेसन पिठाचा वापर करून पिठलं बनवावे. पिठलं बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. कमीत कमी वेळात हा पदार्थ तयार होतो. चला तर जाणून घेऊया तडका दिलेलं पिठलं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Recipe : टेस्टी गोष्ट अनहेल्दीच नसू शकते, आता क्रेव्हिंग झाली तर घरीच बनवून खा ‘रागी पिझ्झा’

साहित्य:

  • बेसन पीठ
  • लसूण
  • मोहरी
  • जिरं
  • कढीपत्ता
  • कोथिंबीर
  • हिरवी मिरची
  • हळद
  • हिंग
  • कांदा
जेवणात तोंडी लावण्यासाठी कुरकुरीत पापडांपासून बनवा चटपटीत पापड सॅलड, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • तडका दिलेलं पिठलं बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात बेसन पीठ घेऊन त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून गुठळ्या मोडून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता घालून खमंग भाजा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि बारीक केलेला कांदा कापून चवीनुसार मीठ टाका. कांदा पूर्णपणे सोनेरी होईपर्यंत भाजा.
  • भाजलेल्या कांद्यात हळद आणि तयार केलेले बेसन पीठ घालून गॅस मंद आचेवर ठेवून चमच्याने सतत मिक्स करत राहा.
    ७ ते ८ मिनिटं मंद आचेवर झाकण मारून पिठलं शिजण्यासाठी ठेवा.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात भरपूर बारीक ठेचलेला लसूण आणि लाल तिखट घालून फोडणी मंद आचेवर भाजा.
  • त्यानंतर त्यात कोथिंबीर टाकून मिक्स करा आणि तयार केलेल्या पिठल्यात ओतून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले तडका दिलेलं पिठलं.

Web Title: How to make tadka pithal at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा साऊथ स्टाईल मेदू वडा, वाचा सोपी रेसिपी
1

घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा साऊथ स्टाईल मेदू वडा, वाचा सोपी रेसिपी

Fish Recipe: मासेप्रेमींसाठी खमंग मेजवानी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कोळंबी फ्राय, पाहतच क्षणी तोंडाला पाणी
2

Fish Recipe: मासेप्रेमींसाठी खमंग मेजवानी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कोळंबी फ्राय, पाहतच क्षणी तोंडाला पाणी

Moong Dal Halwa: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल मूग डाळ हलवा, नोट करा सोपी रेसिपी
3

Moong Dal Halwa: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल मूग डाळ हलवा, नोट करा सोपी रेसिपी

नेहमीच कांदापोहे- उपमा खाऊन कंटाळा आला? मग सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी बनवा बीटरूट इडली, नोट करा रेसिपी
4

नेहमीच कांदापोहे- उपमा खाऊन कंटाळा आला? मग सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी बनवा बीटरूट इडली, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.