Bakri Eid: बकरी ईदनिमित्त घरी मटण कोरमा बनवायला विसरू नका, मटण आणि मसाल्यांचा अनोखा संगम; याची चव तोंडाला पाणी आणेल
बकरी ईद हा इस्लाम धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. हा दिवस मुस्लिमांमध्ये मोठ्या उत्सहात आणि आनंदात साजरा केला जातो. या दिवशी मित्र-मैत्रीणी आणि कुटुंबासह एक खास मेजवानीचे आयोजन केले जाते ज्यात अधिकतर मांसाहारी पदार्थ सर्व्ह केले जातात. असे अनेक पदार्थ आहेत जे ईदच्या दिवशी आवर्जून खाल्ले आणि बनवले जातात आणि यातीलच एक म्हणजे मटण कोरमा.
Vat Purnima 2025: वटपौर्णिमेचे व्रत करताय? मग यंदा उपवासाला बनवून पहा उपवासाचे अप्पे
मटण कोरमा ही एक अतिशय चविष्ट आणि समृद्ध ग्रेव्ही असलेली पारंपरिक डिश आहे. विशेषतः ईद, लग्नसराई किंवा खास प्रसंगी बनवली जाते. ह्यामध्ये मसाल्यांचे प्रमाण आणि दही, शेंगदाणा-खसखस यांचं मिश्रण केल्याने एक अनोखी चव निर्माण होते. मटण कोरमा हा पराठा, नान किंवा गरम भातासोबत अप्रतिम लागतो. ईदच्या दिवशी याची मेजवानी घरातील सर्वांना खुश करेल. याची लज्जतदार चव तुमच्या मनाला अगदी मंत्रमुग्ध करेल. नॉनव्हेजप्रेमी असाल तर हा पदार्थ एकदा घरी नक्की बनवून पाहा. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पौष्टिक गाजर सूप, नोट करून घ्या रेसिपी
कृती