Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरोग्यासाठी डाळिंब खाण्याचे फायदे आणि तोटे, जाणून घ्या सविस्तर

मानवी आरोग्यासाठी सर्वच फळे ही फायदेशीर मानली जातात. त्यामुळे डाळिंब हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. हे फळ चवीला गोड असते. डाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि बी आढळून येते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 06, 2024 | 05:58 PM
आरोग्यासाठी डाळिंब खाण्याचे फायदे आणि तोटे, जाणून घ्या सविस्तर
Follow Us
Close
Follow Us:

मानवी आरोग्यासाठी सर्वच फळे ही फायदेशीर मानली जातात. त्यामुळे डाळिंब हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. हे फळ चवीला गोड असते. डाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि बी आढळून येते. तर मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, सेलेनियम आणि झिंक हे मुबलक प्रमाणात असते. अनेकदा अशक्तपणा दूर करण्यासाठी आणि शरीरातील रक्त वाढवण्यासाठी डॉक्टर डाळिंब खाण्याचा सल्ला देतात. पण जसे डाळिंब खाण्याचे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत. चला तर जाणून घेऊया डाळिंबाचे फायदे तोटे.

डाळिंब खाण्याचे फायदे

शरीरात रक्त कमी असल्यास डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. डाळिंबाच्या फळामध्ये इतर फळांपेक्षा जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. यामुळे नुकसान होणाऱ्या पेशींचे संरक्षण होते.जर तुम्हाला कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर तुम्ही रोजच्या आहारात डाळिंबाचे सेवन करू शकता. यामुळे प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशी टाळण्यासाठी मदत होते. कॅन्सरने त्रस्त असलेल्या लोकांनी रोज एक ग्लास डाळिंबाचा रस पिणे गरजेचे आहे. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.

अल्झायमरपासून बचाव करायचा असल्यास रोज एक डाळिंब खाणे आवश्यक आहे. डाळिंबामध्ये असलेल्या बिया अल्झायमर रोगाचा विकास रोखतात आणि व्यक्तीची स्मरणशक्ती मजबूत करतात. डाळिंबाचा रस पिल्याने पचनाचा त्रास कमी होतो. पचन क्रिया सुधारू लागते. सांधेदुखी, वेदना आणि इतर प्रकारच्या संधिवातवर डाळिंब हे फायदेशीर ठरते. यामुळे संधिवाताचा त्रास कमी होतो. हृदयविकारावर डाळिंबाचा रस फायदेशीर आहे. रक्तदाबाच्या रुग्णांना डाळींबाचा रस पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. इंसुलिन आणि रक्तातील साखर कमी करण्यासाठी डाळिंब फायदेशीर आहे.

डाळिंब खाण्याचे तोटे

ज्या व्यक्तींना कमी रक्तदाबाचा त्रास आहे अश्या व्यक्तींनी डाळिंब खाऊ नये. तसेच डाळिंबाच्या रसाचे कमी सेवन करावे. डायरियाचा त्रास होत असल्यास डाळिंबाचा रस पिऊ नये. अनेकदा काही महिला डाळिंबाचा रस त्वचा सुंदर होण्यासाठी लावतात मात्र त्याच्यामुळे खाज सुटणे, सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे असे अनेक त्रास होण्याची शक्यता असते.

Web Title: Benefits and disadvantages of eating pomegranate for health know in detail lifestlye health tips food fruit nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2024 | 05:58 PM

Topics:  

  • lifestlye

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.