Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फुफ्फुस आणि लिव्हरमधील सडलेली घाण 5 दिवसात होईल साफ, सकाळी प्या केवळ घरातील ‘हे’ काळे पाणी

लवंग आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि सकाळी रिकाम्या पोटी लवंगाचे पाणी पिल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या टाळण्यास मदत होते. हे लवंगेचे पाणी कशा पद्धतीने प्यावे जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 10, 2025 | 06:21 AM
काळं पाणी ज्यामुळे फुफ्फुस आणि लिव्हर होतील स्वच्छ

काळं पाणी ज्यामुळे फुफ्फुस आणि लिव्हर होतील स्वच्छ

Follow Us
Follow Us:
  • लिव्हर आणि फुफ्फुसातील घाण साफ करण्यासाठी आयुर्वेदिक पाणी
  • सकाळी नियमित पिण्याने शरीर राहील स्वच्छ
  • कसे कराल हे पाणी तयार जाणून घ्या
भारतीय घरांमध्ये अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात. हे मसाले आरोग्यासाठी तसेच चवीसाठी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये लवंगाचाही समावेश आहे. लवंग अन्नाची चव वाढवते तसेच आरोग्य अनेक प्रकारे सुधारते. लवंगमध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅंगनीज आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. औषधी गुणधर्मांमुळे ते एक उत्कृष्ट वेदनाशामकदेखील मानले जाते. ते विशेषतः दातदुखीसाठी वापरले जाते. 

केवळ लवंगच नाही तर त्याच्या पाण्याच्या सेवनाचे अनेक आरोग्य फायदे आहेत. दररोज सकाळी लवंग पाणी पिण्यामुळे अनेक आरोग्य समस्यांपासून आराम मिळू शकतो. इंस्टाग्रामवरील @sonianarangsdietclinics अकाउंटवरून लवंग पाणी पिण्याचे फायदे सांगितले आहेत. लवंग पाणी पिण्याचे काय फायदे आहेत आणि ते कसे प्यावे ते जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock) 

लवंगाचे पाणी प्यायल्याने होणारे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहे का?

आरोग्यावरील होणारा परिणाम

सोनिया नारंग यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितले की, दोन आठवडे लवंगाचे पाणी पिल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. लवंगामध्ये असलेल्या युझेनॉलमुळे फुफ्फुसे स्वच्छ होतात आणि पोटातील जंत मरतात. लवंगामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा स्वच्छ होते आणि यकृत डिटॉक्स होते. याशिवाय, लवंगामध्ये असलेल्या शामक गुणधर्मांमुळे ताण कमी होण्यास सुरुवात होते आणि चांगली झोप येते.

लवंग पाणी पिण्याचे फायदे 

लवंग पाण्याचे फायदे

  • रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीः  लवंग पाणी पिण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लवंगामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात
  • पचन सुधारतेः लवंग पाणी पचन सुधारते. त्यात आढळणारे घटक पचन एंजाइम वाढवतात, ज्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता, अपचन आणि आम्लतेच्या समस्येपासून आराम मिळतो
  • वजन कमी करण्यास मदतः लवंग पाणी चयापचय वाढवते आणि शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी वेगाने जळू लागते. यामुळे वजन जलद कमी होण्यास मदत होते
  • वेदना आणि घसा खवखवणेः लवंग पाणी वेदना आणि घसा खवखवणे कमी करण्याचे काम करते. लवंगमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळतात, जे घशातील बॅक्टेरिया आणि संसर्ग दूर करण्यास मदत करतात
  • शरीरातील सूज कमी करतेः लवंग पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील सूज कमी होण्यास देखील मदत होते. त्यात आढळणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात
लवंगेचे पाणी करा तयार

लवंगेचे पाणी कसे तयार कराल

  • 2 लवंग घ्या आणि एक कप पाण्यात साधारण 5-7 मिनिट्स उकळवा 
  • ते थोडे थंड होऊ द्या आणि कोमट करून प्या. सकाळी रिकाम्या पोटी लवंगेचे पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे
  • याशिवाय, दोन लवंगा रात्रभर एका ग्लास पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या
आरोग्यासंबंधित अनेक आजारांवर प्रभावी ठरेल ‘या’ मसाल्याचे पाणी, शरीर होईल डिटॉक्स

पहा व्हिडिओ

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Benefits of clove water for liver and lungs health tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 06:21 AM

Topics:  

  • Benefits of cloves
  • Health Tips
  • lifestyle news in marathi

संबंधित बातम्या

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका
1

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या
2

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या

Women Libido: महिलांचे लिबिडो वाढवून शारीरिक संबंध सुधारण्यासाठी वरदान ठरते मेथी, जाणून घ्या फायदे
3

Women Libido: महिलांचे लिबिडो वाढवून शारीरिक संबंध सुधारण्यासाठी वरदान ठरते मेथी, जाणून घ्या फायदे

आता बायोप्सीची गरज कमी होणार? लाळ आणि स्वॅबमधून ओरल कॅन्सरची प्राथमिक तपासणी शक्य
4

आता बायोप्सीची गरज कमी होणार? लाळ आणि स्वॅबमधून ओरल कॅन्सरची प्राथमिक तपासणी शक्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.