Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोड आलेले कडधान्य सेवन करण्याचे फायदे; वजन कमी करण्यासोबतच आजारांपसून मिळेल मुक्तता

आपली इम्यूनिटी स्ट्रॉग असेल तर आपल्याला कोणताही आजार उद्भवत नाही. यासाठी आपल्या आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश असणे अत्यंत आवश्याक आहे. यासाठी मूग, मटकी, हरभरा यांसारखे मोड आलेले कडधान्ये आपल्या आरेग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 25, 2024 | 11:25 AM
मोड आलेले कडधान्य सेवन करण्याचे फायदे; वजन कमी करण्यासोबतच आजारांपसून मिळेल मुक्तता

मोड आलेले कडधान्य सेवन करण्याचे फायदे; वजन कमी करण्यासोबतच आजारांपसून मिळेल मुक्तता

Follow Us
Close
Follow Us:

पासाळ्याच्या दिवसात वातावरण आनंदमयी असते. पण पावसाळा सोबत येताना अनेक प्रकारची रोगराई सोबत घेऊन येतो. डेंग्यू, मलेरिया सारखे अनेक आजरांचे संक्रमण वाढते. अशा वेळी जर आपली इम्यूनिटी स्ट्रॉग असेल तर आपल्याला कोणताही आजार उद्भवत नाही. यासाठी आपल्या आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश असणे अत्यंत आवश्याक आहे. मोड आलेले कडधान्ये तर आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे देतात. मूग, मटकी, हरभरा यांसारखे मोड आलेले कडधान्ये आपल्या आरेग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

मोड आलेल्या कडधान्यांचे सेवन सकाळी केले तर ते अत्यंत लाभदायी ठरते. ही कडधान्ये वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर आहेत. मोड आलेले कडधान्ये शरीराला अनेक आजारापासून वाचवतात, यामुळे शरीराला व्हिटॅमिन सी, फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात मिळतात. ते खाल्ल्यानतर तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते.

चला जाणून घेऊया मूग-हरभरा यांसारखे कडधान्य सेवन करण्याचे फायदे काय आहेत?

वजन कमी करण्यात मदत: जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात मोड आलेले कडधान्ये मूग, हरभरा यांचा समावेश करा. हे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये भरपूर फायबर आढळते ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले वाटते. यामुळे शरीराला निरोगी प्रथिने मिळतात. या आहाराचे सेवन तसेच तुम्ही व्यायाम केला तर वजन कमी करण्यासाठीमदत होईल.

पचनसंस्था सुधारते: मोड आलेल्या कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे, एन्झाईम्स आढळतात. ज्यामुळे ते सहज पचण्यास मदत होते आणि पचनक्रिया सुधारते. तसेच यातील फायबरच्या मदतीने आतड्‌याची हालचाल व्यवस्थित होते.

मधुमेहामध्ये फायदेशीर: जर तुम्हाला मधुमेहाचा आजार असेल तर शरीरीतील साखर संतुलित ठेवण्यासाठीमोद आलेले कडधान्य मदत करतात. मोड आलेल्या हरभऱ्यामध्ये आढळणारे कार्बोहाइड्रेट्स आणि फायबर रक्तातील साखरेचे शोषण नियंत्रित करते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात कडधान्यांचा समावेश करणे आवश्यक आहे.

केस गळती: हरभरा हे व्हिटॅमिन ए, बी6, झिंक आणि मॅगनीज सारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजांचा चांगला स्रोत आहे. हरभरा खाल्ल्याने केसांचे आरोग्यही सुधारते. जर तुम्हाला केसगळतीचा त्रास केसांची चांगली काळजी घेत असाल तर अंकुरलेले हरभरे आणि मूग नक्कीच खा. यामुळे केस गळणेही कमी होईल.

Web Title: Benefits of consuming sprouted pulses for losing weight and relief from diseases nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2024 | 11:25 AM

Topics:  

  • Weight loss

संबंधित बातम्या

पाणी पिऊन शरीरावर वाढलेली चरबी कमी होते का? जाणून घ्या वॉटर फास्टिंग म्हणजे काय आणि २४ तासांमध्ये शरीराला होणारे बदल
1

पाणी पिऊन शरीरावर वाढलेली चरबी कमी होते का? जाणून घ्या वॉटर फास्टिंग म्हणजे काय आणि २४ तासांमध्ये शरीराला होणारे बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.