Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक, दोन नाही तर अनेक पोषकतत्वांनी समृद्ध आहे हे 20 रुपयांचं फळं; कोणत्या लोकांनी याचं सेवन करायला हवं? जाणून घ्या

हे फळ चवीला गोड आणि सहज उपलब्ध होणारे फळ असून त्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे याचे नियमित सेवन केल्यास हृदय, पचनसंस्था आणि शरीराच्या एकूण आरोग्यासाठी अनेक फायदे मिळू शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 14, 2026 | 08:15 PM
एक, दोन नाही तर अनेक पोषकतत्वांनी समृद्ध आहे हे 20 रुपयांचं फळं; कोणत्या लोकांनी याचं सेवन करायला हवं? जाणून घ्या

एक, दोन नाही तर अनेक पोषकतत्वांनी समृद्ध आहे हे 20 रुपयांचं फळं; कोणत्या लोकांनी याचं सेवन करायला हवं? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • आज आम्ही सांगत असलेले फळ तुम्ही रोज खाल्ले पाहिजे.
  • हे फळ फार स्वस्त आणि सहज उपलब्ध होते.
  • यात अनेक पोषक घटकांचा साठा आढळतो जो आजारांना दूर करण्यास मदत करतो.
फळांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरते हे तर आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. प्रत्येक फळामध्ये काही विशिष्ट गुणधर्म दडलेले असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरतात. आज आम्ही तुम्हाला या लेखात एका अशा फळाची माहिती सांगणार आहोत जे किमतीने कमी असले तरी याचे फायदे शरीराला खूप जास्त होत असतात. हे फळ म्हणजे चिकू. लहाणपणापासून तुम्ही चिकू फळाचे सेवन नक्कीच केले असेल. चवीला गोड लागणारे हे फळ फार सामान्य असून प्रत्येक सीजनमध्ये ते बाजारात उपलब्ध असते.

इटालियन सॅंडविच प्रकार : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरी बनवून पहा ‘चिकन पानिनी’, चवीने घरचे सर्वच होतील खुश

चिकूमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि फायबर सारखे अनेक पोषक घटक आढळून येतात. यातील औषधी गुणधर्म हृदय, रक्तवाहिन्या आणि किडनीसाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या मते, सॅपोडिला खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि हृदय आणि रक्ताभिसरण चांगले राहण्यास प्रभावी आहे. याचे सेवन रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. तसेच यामुळे हाय ब्लड प्रेशरचाही त्रास दूर होतो. ते धमन्यांमध्ये प्लेक जमा होण्यापासून प्रतिबंधित करते. चला चिकूचे सेवन कोणकोणत्या आरोग्य समस्यांना दूर करु शकते ते जाणून घेऊया.

अशक्तपणा

आयुर्वेदातही चिकूला विशेष स्थान देण्यात आले आहे. याचे सेवन शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी उपयुक्त ठकते. चिकूमध्ये लोह आणि फॉलिक ॲसिड असते जे लाल रक्तपेशींच्या निर्मितीस मदत करते. नियमितपणे चिकू खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि शरीरात ऑक्सिजनचे परिसंचरण सुधारते.

किडनी

चिकूमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. यामुळे किडनीवर कोणताही अतिरिक्त भार पडत नाही आणि किडनी निरोगी राहण्यास मदत होते.

चेहऱ्यावर येईल गुलाबी ग्लो! १० रुपयांच्या बीटचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा राहील कायमच चमकदार

कोलेस्टेरॉल

चिकूमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते जे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. यामुळे खराब कोलेस्टेरॉल (LDL) कमी होते ज्याचा परिणाम असा होतो की, शरीरातील रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.

पचनक्रिया

चिकू एक स्वस्त, सहज उपलब्ध होणारे चविष्ट फळ आहे. याचे सेवन पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. चिकूचे सेवन पचनाच्या अनेक समस्या जसे की,अपचन आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्यांना दूर करण्यास मदत करते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Benefits of eating chiku daily lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • healthy fruits
  • lifestyle news

संबंधित बातम्या

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!
1

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
2

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
3

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं
4

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.