• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Benefits Of Giving Up Sugar For 30 Days Marathi

३० दिवसांसाठी साखर सोडा! ‘हे’ विकार तुमचे शरीर सोडतील; निरोगी जीवनासाठी उपयुक्त टीप

साखर सोडण्याचा निर्धार करत असाल तर हा लेख नक्की वाचा. ३० दिवसांसाठी साखर सोडून शरीराला इतके फायदे होतात तर विचार करा साखर संपूर्णरीत्या सोडली तर किती फायदा होईल? नक्की वाचा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 04, 2025 | 04:26 PM
फोटो सौजन्य - Social Media
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

३० दिवसांसाठी साखर सोडणे आरोग्यासाठी फार फायद्याचे ठरेल. साखर जास्त खाण्याने शरीर घातक होऊ शकते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्याने शरीराला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. अशामध्ये किमान ३० दिवसांसाठी साखर सोडा याने कोणते फायदे होऊ शकतात? चला तर मग जाणून घेऊयात.

मेंदूची नस फुटून येऊ शकतो स्ट्रोक, BP शूट करतात 3 कारणं; डॉक्टरांचे म्हणणे वाचाच!

साखर सोडल्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा यकृताला होतो. यकृतावर जमणारी चरबी वितळू लागते. त्यामुळे फॅटी लिव्हरसारखा होणारा त्रास कमी होतो. साखर खाणे सोडल्याने किडनीवर होणार त्रास कमी करता येतो. साखरेत असणाऱ्या काही घटकांच्या सेवनामुळे किडनीवर प्रेशर येतो. आपण हे सेवनच टाळले तर किडनीवरील प्रेशर नष्ट होईल आणि कार्यक्षमताही बऱ्यापैकी सुधारेल. जास्त साखरेच्या सेवनाने धमन्यांमध्ये सूज येते. यामुळे स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येण्याची दाट शक्यता असते. या गोष्टी टाळण्यासाठी साखर सोडणे कधीही महत्वाचे असते. साखर पूर्णपणे सोडल्यानंतर शरीरात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि झिंकसारख्या आवश्यक मिनरल्सचे शोषण अधिक प्रभावीपणे होऊ लागते. हे मिनरल्स हाडं, स्नायू आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात.

Journalist सह आयुष्य काढणं आहे कठीण, पत्रकाराशी लग्न करणार असाल तर 5 गोष्टी जाणून घ्या

फळं खाणं योग्य का?

हार्वर्ड विद्यापीठाच्या तज्ज्ञांच्या मते, एक महिना साखर सोडताना तुम्ही काही निवडक फळं खाणं पूर्णपणे सुरक्षित आहे. सफरचंद आणि बेरीसारखी ताजी फळं यामध्ये नैसर्गिक साखर असते, पण त्यासोबत फायबर, अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्सही मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे ही फळं खाणं फायद्याचं ठरतं. मात्र, फार गोडसर फळं जसं की  द्राक्षं, अतिपक्व केळी आणि आंबा यापासून साखर सोडण्याच्या काळात थोडं अंतर ठेवणं योग्य ठरतं. तसेच या काळात फ्रूट ज्यूस आणि ड्रायफ्रूट्सदेखील शक्यतो टाळावेत, कारण त्यात नैसर्गिक साखरेचं प्रमाण जास्त असतं.

तुम्हाला आयुष्यभर साखर सोडणं आवश्यक नाही. मात्र केवळ ३० दिवस साखरेपासून ब्रेक घेतल्यास तुमचं शरीर खोल पातळीवरून डिटॉक्स होतं आणि तुम्हाला ताजंतवानं वाटू लागतं. त्यामुळे या प्रक्रियेकडे शिक्षा म्हणून न पाहता, एक आरोग्यदायी डिटॉक्स म्हणून पहावं.

Web Title: Benefits of giving up sugar for 30 days marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 04:26 PM

Topics:  

  • sugar cane

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘अबब विठोबा बोलू लागला’ पुन्हा रंगभूमीवर! लिटिल थिएटरचे गाजलेले नाटक प्रेक्षकांसमोर नव्या दमात

‘अबब विठोबा बोलू लागला’ पुन्हा रंगभूमीवर! लिटिल थिएटरचे गाजलेले नाटक प्रेक्षकांसमोर नव्या दमात

Nov 18, 2025 | 12:34 PM
Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI

Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI

Nov 18, 2025 | 12:28 PM
लाल किल्ला बॉम्बस्फोटांनंतर दिल्लीत पुन्हा खळबळ! 2 सीआरपीएफ शाळांना, 4 जिल्हा न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी

लाल किल्ला बॉम्बस्फोटांनंतर दिल्लीत पुन्हा खळबळ! 2 सीआरपीएफ शाळांना, 4 जिल्हा न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी

Nov 18, 2025 | 12:26 PM
तुमचे सोन्याने दागिने खोटे तर नाहीत? 2 मिनिटांत सत्य होईल उघड; ही आहे प्रोसेस

तुमचे सोन्याने दागिने खोटे तर नाहीत? 2 मिनिटांत सत्य होईल उघड; ही आहे प्रोसेस

Nov 18, 2025 | 12:25 PM
OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

Nov 18, 2025 | 12:13 PM
शिल्लक राहिलेला ब्रेड फेकून देण्याचा विचार करत असाल तर थांबा! झटपट बनवा ‘हे’ चविष्ट पदार्थ, लहान मुलांना खूप आवडतील

शिल्लक राहिलेला ब्रेड फेकून देण्याचा विचार करत असाल तर थांबा! झटपट बनवा ‘हे’ चविष्ट पदार्थ, लहान मुलांना खूप आवडतील

Nov 18, 2025 | 12:08 PM
सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत

Nov 18, 2025 | 12:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 17, 2025 | 07:32 PM
Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Nov 17, 2025 | 07:24 PM
Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Nov 17, 2025 | 03:34 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Nov 17, 2025 | 03:31 PM
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.