Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमच्या रोजच्या चालण्याने आरोग्य सुसाट धावेल! अर्धाच्यावर आजार होतील कमी, फक्त 20 मिनिटे…

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अनेक समस्या निर्माण होतात. वयाची तीशी पार होत नाही तोच विविध शारीरिक आजारांनी अनेक जण ग्रासलेले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 05, 2026 | 05:52 PM
तुमच्या रोजच्या चालण्याने आरोग्य सुसाट धावेल! अर्धाच्यावर आजार होतील कमी, फक्त 20 मिनिटे…
Follow Us
Close
Follow Us:
  • तुमच्या रोजच्या चालण्याने आरोग्य सुसाट धावेल!
  • अर्धाच्यावर आजार होतील कमी, फक्त 20 मिनिटे…
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अनेक समस्या निर्माण होतात. वयाची तीशी पार होत नाही तोच विविध शारीरिक आजारांनी अनेक जण ग्रासलेले आहेत. हे कशामुळे होतं एक तर ,तुमचा आहार आणि दुसरं म्हणजे व्यायाम. रोजच्या धावपळीच्या जगात सकाळी व्यायामासाठी वेळ मिळत नाही. इतकंच नाही तर असे खूप जण आहेत जे सकाळी नाश्ता देखील करत नाही.या शारीरिक व्याधींमुळे आयुष्य देखील आजकाल कमी होत जात आहे. जर तुम्हाला रोजच्या रोज व्यायाम करणं शक्य नसेल तर किमान रोज 20 मिनिटे सकाळच्या वेळी चालणं फायदेशीर ठरु शकतं.

गळत्या केसांपासून त्रस्त आहात? ‘या’ बिया वापरून तयार करा Hair Mask; मिळतील काळेभोर केस

दररोज 20 मिनिटे चालण्याचे फायदे

1. मानसिक आरोग्य सुधारतं

चालण्यामुळे शरीरात एंडोर्फिन (Endirphins) हे हार्मोन्स वाढतात. यामुळे मानसिक आरोग्य सुधारतं. त्याचबरोबर रोज 20 मिनिटे चालल्याने शारीरिक हलचाल देखील सुरळीत होते. पचनासंबंधिचे त्रास देखील सकाळी चालण्याच्या सवयीने दूर होतात.

2. हृदयाचं आरोग्य

शरीराची हालचाल न झाल्यास रक्ताभिसरणाचं कार्य मंदावतं. यामुळे शरीरात योग्यरित्या रक्तप्रवाह होत नाही. रोज फक्त 20 मिनिटे चालल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. रोज सकाळी चालण्याने हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो.

3. श्वसनाचे आजार

रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली की, श्वास घ्यायला त्रास होणं, धाप लागणं यासारख्य़ा समस्या निर्माण होतात. पण जर तुम्ही रोज सकाळी 20 मिनिटं चालताय तर हे श्वसनाचे आजार देखील होतात. सकाळच्या वेळी हवा शुद्ध असते त्यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळतो.

मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरात वाढतो ‘या’ कॅन्सरचा धोका, वेळीच सावध होऊन ओळखा लक्षणे

4. वजन नियंत्रित

सकाळी चालण्याच्य़ा सवयीमुळे शरीरात पाणी भरपूर जातं त्याचबरोबर शरीराच्या होणाऱ्या हालचालीमुळे फॅट्स बर्न होतात. त्यामुळे अतिरिक्त वजन वाढत असेल तर सकाळी चालणं तुमच्यासाठी फायदेशीर आहे.

5.स्नायूंना बळकटी

ऑफिसमध्ये डेस्कवर काम करणाऱ्यांना जास्तीत जास्त पाठीचं दुखणं किंवा मणक्याचा त्रास होतो. या माणसांनी पाठीचा त्रास कमी करण्यासाठी रोज चालणं फायदेशीर ठरतं.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: Benefits of walking for 20 minutes every morning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • Happy Lifestyle
  • health
  • Morning Walk

संबंधित बातम्या

Dialysis रुग्णांची धावपळ थांबणार कधी? केंद्र-राज्याच्या आरोग्य योजनेचा गुंता
1

Dialysis रुग्णांची धावपळ थांबणार कधी? केंद्र-राज्याच्या आरोग्य योजनेचा गुंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.