Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagrammable Places In India : ट्रॅव्हल आणि फोटोशूटसाठी सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत देशातील ही 5 ठिकाणे

Places To Visit : तुम्हालाही अशा ठिकाणाला भेट द्यायची आहे का जिथे सुंदर फोटोज आणि व्हिडिओज काढता येतील? मग देशातील हे पाच ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 11, 2026 | 08:01 AM
Instagrammable Places In India : ट्रॅव्हल आणि फोटोशूटसाठी सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत देशातील ही 5 ठिकाणे

Instagrammable Places In India : ट्रॅव्हल आणि फोटोशूटसाठी सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत देशातील ही 5 ठिकाणे

Follow Us
Follow Us:
  • निसर्ग, इतिहास आणि वास्तुकलेचा अनोखा संगम अनुभवता येईल अशा काही ठिकाणांची माहिती जाणून घ्या.
  • फोटोग्राफी, व्हिडिओ शूट आणि सोशल मीडियासाठी आकर्षक लोकेशन्स शोधणाऱ्यांसाठी खास पर्याय.
  • शांत वातावरण, सुंदर दृश्ये आणि संस्मरणीय प्रवासाचा अनुभव देणाऱ्या डेस्टिनेशन्सची यादी.
आजकाल प्रवास फक्त फिरण्यापर्यंत मर्यादित राहिलेला नाही तर आताच्या काळात लोक अशा ठिकाणांच्या शोधात आहेत जिथे सुंदर फोटोज आणि व्हिडिओज काढले जातील. सोशल मिडिया प्लॅटफाॅर्म इंस्टाग्रामवर फोटोज अपलोड करायला लोकांना अधिक रस वाटतो. तुम्हीही जर सुंदर आणि ट्रेडिंग ठिकाणाला भेट देण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. आम्ही तुम्हाला या लेखात काही अशा ठिकाणांची माहिती सांगत आहोत जिथे जाऊन तुम्ही ट्रीपचा संस्मरणीय आनंद लुटु शकता आणि त्याचे दृष्य आपल्या कॅमेरातही कैद करु शकता. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जे तेथील नैसर्गिक सुंदरता, अनोखी वास्तुकला आणि रंगीत दृष्यांसाठी लोकप्रिय आहेत. चला इंटरनेटवर ट्रेंड होत असलेल्या काही सुंदर ठिकाणांविषयी माहिती जाणून घेऊया.

भारतातील रहस्यमय मंदिर ज्यांना एक रात्रीत तयार करण्यात आलं, एकाची बांधणी देवांनी केली तर दुसऱ्याची भुतांनी…

उदयपूर

राजस्थानमधील उदयपूर आपल्या शाही थाटासाठी आणि तेथील भव्य राजवाड्यांसाठी लोकप्रिय आहे. इथे तलाव, पांढऱ्या रंगाचे संगमरमर महाल आणि सूर्यास्ताचे मंत्रमंग्ध दृष्य आपल्या फोटोंना आणखी स्पेशन बनवते. इथे पारंपारिक खाद्यासंस्कृतीचा आनंद लुटु शकता. इथे पिछोला तलावाच्या काठावर उभे राहून काढलेले फोटो एका पोस्टकार्डसारखे येतात.

चेरापूंजी

मेघालयमधील चेरापूंजी हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी आणि फोटोग्राफीमध्ये रस घेणाऱ्यांसाठी कोणत्या स्वर्गाहून कमी नाही. इथे तुम्हाला हिरवेगार पर्वत, मोठे तलाव, ढगांनी वेढलेली दरी यांचे अद्भूत दृष्य पाहता येते. पावसाळ्याच्या दिवसांत इथले दृष्या आणखीनच मनमोहक वाटू लागते. येथील ‘लिव्हिंग रूट ब्रिज’सारखी दृष्ये पर्यटकांना वेगळा अनुभव देऊन जातात.

हंपी

तुम्हाला जर इतिहास आणि निसर्गसाैंदर्याचा एकत्रित आनंद घ्यायचा असेल तर कर्नाटक राज्यातील हंपी हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल. इथे तुम्हाला प्राचीन मंदिर, उंच कडे पाहायला मिळतील. हे ठिकाण युनेस्कोच्या जागितक वारशा स्थळ यादित समाविष्ट झालं आहे. सूर्यादय आणि सूर्यास्तावेळी इथले दृष्या डोळ्यात भरुन ठेवण्यासारखे बनते.

गुलमर्ग

काश्मीरमध्ये वसलेले गुलमर्ग हे ठिकाण धर्तीवरील स्वर्ग मानले जाते. इथे तुम्हाला बर्फांनी झाकलेले पर्वत, हिरवीगार झाडे आणि रोमांचक केबल कार राईडचा आनंद घेता येईल. बर्फाच्या पर्वातावर तुम्ही चांगला वेळ घालवू शकता आणि इथे फोटोज-व्हिडिओज देखील फार छान क्लिक होतात. हिवाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

Travel News : समुद्राच्या आत वसलेल्या वॉटर व्हिलामध्ये घालवा सुट्टीचा आनंद, कुठे आहे ते जाणून घ्या

पदुचेरी

दक्षिण भारतातील पदुचेरी हे ठिकाण फ्रेंच वास्तुकला आणि तेथील रंगीत गल्ल्यांसाठी विशेष लोकप्रिय आहे. इथे पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या इमारती आणि समुद्रकिनारी शांत वातावरणाचा अनुभव घेता येतो. सुंदर फोटोजसाठी हे ठिकाण एक परफेक्ट चाॅईस आहे. इथे फिरण्यासाठी मंदिर, चर्च, समुद्रकिनारे अशा अनेक गोष्टी आहेत.

 

Web Title: Best instagram worthy travel destinations in india for photography and vacation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 08:01 AM

Topics:  

  • places to visit
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश
1

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश

‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide
2

‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide

Travel News : चालत्या ट्रेनमध्ये अलार्म चेन ओढली तर काय होतं? जाणून घ्या नियम आणि दंड
3

Travel News : चालत्या ट्रेनमध्ये अलार्म चेन ओढली तर काय होतं? जाणून घ्या नियम आणि दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.