Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : निळ्या रागात चमकते पाणी… भारताच्या या समुद्रकिनाऱ्यावर दिसून येतो चमत्कार

Beautiful Beaches : अनेक चित्रपटांमध्ये निळ्या रंगाचे प्रकाशमय, चमकणारे पाणी तर तुम्ही अनेकदा पाहिले असेल. पण तुम्हाला माहितीये का? हे ठिकाण काल्पनिक नसून वास्तवात तुम्हाला असा सुंदर समुद्रकिनारा भारताच्या अनेक ठिकाणी पाहायला मिळेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 30, 2026 | 08:16 AM
Tourist Destinations, Bioluminescence, Travel Tips, tourism, travel, पर्यटन,निळे पाणी चमकणारे समुद्रकिनारे, बायोलुमिनेसेंस , Bioluminescence, places to visit, blue shiny water beach, marathi news, marathi batamya, मराठी न्यूज, मराठी बातम्या, Google news, navarashtra

Tourist Destinations, Bioluminescence, Travel Tips, tourism, travel, पर्यटन,निळे पाणी चमकणारे समुद्रकिनारे, बायोलुमिनेसेंस , Bioluminescence, places to visit, blue shiny water beach, marathi news, marathi batamya, मराठी न्यूज, मराठी बातम्या, Google news, navarashtra

Follow Us
Follow Us:
  • भारतात काही समुद्रकिनाऱ्यांवर रात्री समुद्र निळ्या प्रकाशात चमकताना दिसतो, ज्यामागे एक नैसर्गिक वैज्ञानिक प्रक्रिया कारणीभूत आहे.
  • देशातील काही प्रसिद्ध किनारपट्ट्यांवर हा दुर्मीळ नजारा अनुभवता येतो, विशेषतः अंधाऱ्या रात्री तो अधिक उठून दिसतो.
  • शांत वातावरण, स्वच्छ समुद्रकिनारे आणि अनोखा अनुभव यामुळे ही ठिकाणे पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहेत.
तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये निळ्या चमकदार समुद्रकिनाऱ्याचे दृष्य पाहिले असेल. हे दृष्य पाहताच मनाला आनंद मिळतो आणि असं वाटतं की आयुष्यात एकदा तरी आपणही याचा अनुभव घ्यावा. तुम्हाला माहितीये का? चमकदार निळ्या रंगाचा समुद्रकिनारा हा काल्पनिक नसून सत्यात असे दृष्य पाहता येऊ शकते. होय, तुम्ही बरोबर ऐकलंत. हा समुद्र निळ्या काजव्यांप्रमाणे चमकताना दिसतो. शास्त्रीय भाषेत याला ‘बायोल्युमिनेसन्स’ (जैविक प्रकाश) म्हणतात. हा निळा प्रकाश समुद्रातील सूक्ष्म जीवांच्या रासायनिक अभिक्रियेमुळे तयार होतो, ज्यामुळे समुद्र काजव्यांप्रमाणे चमकतो.

Travel News : हे आहे भारतातील सर्वात भयानक बीच, इथे असतो आत्म्याचा खुला वावर…

हॅवलाॅक द्वीप

हॅवलाॅक द्वीप हे अंदमान आणि निकोबारमधील एक लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध बेट आहे. येथील राधानगर बीचवर रात्रीच्या वेळी अद्भूत आणि सुंदर दृष्य पाहता येते. रात्रीच्या वेळी इथे गेल्यास एका वेगळ्याच जगात गेल्यासारखे वाटते. इथल्या समुद्रकिनाऱ्यावर लाटा जेव्हा वाळूवर येतात तेव्हा निळा प्रकाश वाळूवर आदळल्यासारखे वाटू लागते. अमावस्येच्या रात्री, जेव्हा आकाश पूर्ण काळोखलेले असते, तेव्हा निळ्या रंगात चमकणारा हा समुद्रकिनारा आणखी छान वाटतो.

मट्टू बीच

कर्नाटकच्या उडुपी येथे वसलेला मट्टू समुद्रकिनारा तिथल्या सुंदर वातावरणासाठी ओळखला जातो. बायोल्युमिनेसन्स पाहण्यासाठी तुम्ही या बीचला भेट देऊ शकता. पावासाळ्यानंतर समुद्राकिनाऱ्यावरील वाळू रात्रीच्या सुमारात इथे समुद्रातील पाणी निळ्या रंगात चमकताना दिसते. अनेकांना या ठिकाणाविषयी फारशीू माहिती नसल्याने पर्यटकांची फार कमी गर्दी इथे पाहायला मिळते. यामुळेच मोकळ्या आणि शांत वातावरणात तुम्ही आपल्या पार्टनरसोबत इथे एक चांगला वेळ घालवू शकता.

पुदुचेरी

पुदुचेरीमधील सेरेनिटी बीच आणि त्याच्या आसपासच्या किनारपट्टीच्या भागात बायोलुमिनेसेंस म्हणजेच जीवदीप्ती पाहायला मिळते. याद्वारे सागरी माशांच्या शरीरात काही रासायनिक प्रक्रिया घडून आल्याने निळा रंगाचा प्रकाश पाण्यात चमकू लागतो. इथल्या समुद्राचे चमकते पाणी पाहताना फारच सुरेख दिसते. इथे सर्फिंगचाही आनंद घेता येतो.

28 वर्षांची प्रतीक्षा संपली! भगवान बुद्धांची तपोभूमी सारनाथचा UNESCO जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

बंगाराम बेट

लक्षद्वीपला जाणार असाल तर येथील बंगाराम बेटाला तुम्ही आवर्जून भेट द्यायला हवी. हे अतिशय शांत, सुंदर आणि निर्जन बेट आहे. निळ्या रंगाच्या पाण्यासाठी आणि इथल्या पांढऱ्या वाळूसाठी हे बीच खास करुन ओळखले जाते. इथे नारळाचीही अनेक झाडे पाहायला मिळतात.

Web Title: Bioluminescent beaches in india glowing blue sea night travel destinations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 08:16 AM

Topics:  

  • Beach
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…
1

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश
2

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश

‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide
3

‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.