Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका? रोजच्या या हेल्दी सवयी ठरू शकतात संरक्षण कवच

ब्रेस्ट कॅन्सरचा धोका पूर्णपणे टाळता येत नसला तरी योग्य जीवनशैली आणि काही आरोग्यदायी सवयी अंगीकारल्यास त्याचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. तसेच सुरुवातीची लक्षणे वेळेत ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 07, 2026 | 08:15 PM
महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका? रोजच्या या हेल्दी सवयी ठरू शकतात संरक्षण कवच

महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका? रोजच्या या हेल्दी सवयी ठरू शकतात संरक्षण कवच

Follow Us
Follow Us:
  • वजन नियंत्रणात ठेवा, नियमित व्यायाम करा आणि मद्यपान टाळा किंवा मर्यादित ठेवा.
  • संतुलित आहार घ्या; हिरव्या भाज्या, डाळी यांचा समावेश वाढवा आणि पॅकेज्ड किंवा तळलेले पदार्थ कमी खा.
  • स्तनात गाठ, आकारात बदल किंवा रक्तस्त्राव यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांमध्ये आढळून येणाऱ्या आजारांपैकी एक सामान्य रोग आहे. हे आजार तेव्हा होतो जेव्हा स्तनातील काही सेल्स असामान्यरित्या वाढू लागतात आणि हळूहळू गाठ किंवा ट्यूमरची समस्या तयार करतात. या आजाराचा धोका इतर देशांप्रमाणेच भारतातही झपाट्याने वाढू लागला आहे. वय, लठ्ठपणा, स्तनाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास, BRCA1 किंवा BRCA2 यांमुळे बेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो. याशिवाय मद्यपान, शारीरिक हालचालींचा अभाव, बाळाला जन्म न देणे किंवा उशिरा गर्भधारणा होणे आणि मेनापाॅजनंतर हार्मोन थेरपी घेणे या कारणांमुळेही ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यचा असते. महिलांमध्ये या आजाराचा धोका जाणवतो ज्यामुळे याविषयी सविस्तर जाणून घेणे आणि स्वत:ला यापासून सुरक्षित ठेवणे अधिक महत्त्वाचे ठरते.

वडिलांची परी आणि आईचा लाडका… मुलगी वडिलांच्या आणि मुलगा आईच्या अधिक जवळ का असतो? यामगची कारणे जाणून घ्या

ब्रेस्ट कॅन्सरला प्रत्येक प्रकरणात थांबवले तर जाऊ शकत नाही परंतु रोजच्या जीवनात काही हेल्दी सवयींचा अवलंब करुन याचा वाढता धोका कमी केला जाऊ शकतो. वेळीच लक्षणे ओळखून घेतल्यास आजारापासून आपला जीव बचावला जाऊ शकतो. चला ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी रोजच्या जीवनात कोणत्या हेल्दी हॅबिट्सचा अवलंब करायला हवा ते जाणून घेऊया.

ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी या हेल्दी हॅबिट्स अवलंबा

अमेरिकेची आरोग्य संस्था, सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) नुसार, ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी आपल्या वजनावर लक्ष क्रेंद्रित करा. वाढते वजन अनेक आजारांना जन्म देत असते ज्यामुळे वजन हे नेहमी मर्यादेत ठेवावे. यासाठी रोजच्या जीवनात थोडा व्यायाम करुन तुम्ही शारीरिकदृष्या स्वत:ला सदृढ बनवू शकता. तुम्हाला जर मद्यपानाची सवय असेल तर कमी प्रमाणात याचे सेवन करा. मद्यपान ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढवण्याचे काम करत असते.

अनेकदा मुलाला ब्रेस्ट फिडिंग केल्यामुळेही महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जाणवत असतो. जर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आवश्यक असेल, तर त्याचे फायदे आणि धोके यांविषयी डाॅक्टरांसोबत चर्चा करा. संतुलित आहार, तळलेले अन्न कमी खाणे, पॅकेज्ड फूडचे कमी सेवन करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरु शकते. याउलट आपल्या आहारात डाळी, हिरव्या भाज्या यांचा जास्तीत जास्त समावेश करा.

IRCTC घेऊन आला जपान टूर पॅकेज, टोक्योपासून हिरोशिमपर्यंतची मजेदार सफर… जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे कोणती?

  • स्तनात किंवा काखेत गाठ असल्याचे जाणवणे.
  • स्तनाच्या आकारात अचानक वाढ होणे.
  • त्वचेवर खड्ड्यांसारखे डाग दिसू लागणे.
  • स्तनाग्र आत वळणे.
  • स्तनातून रक्तस्त्राव होऊ लागणे.
  • स्तानाची त्वचा लाल होणे किंवा त्याजागी वेदना होणे.
तुम्हाला जर ही लक्षणे तुमच्या शरीरात जाणवत असतील तर वेळ वाया घालवू नका आणि लगेच यावर डाॅक्टरांचा सल्ला घ्या. आजाराचे लवकर निदान त्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.

Web Title: Breast cancer risk in women healthy daily habits to prevent breast cancer symptoms and prevention tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Breast Cancer
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
1

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
2

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं
3

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत
4

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.