Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget 2026: तामिळनाडूची परंपरा जपत हातमागावरील कांजीवरम साडीची केली निर्मला सीतारमण यांनी निवड, जपला साधेपणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्पीय बजेट सादर करणार आहेत. त्यांनी बजेटसाठी हातमागावर विणण्यात आलेल्या मरून रंगाच्या कांजीवरम कट्टम साडीची निवड केली जाते. चला तर जाणून घेऊया साडीची वैशिष्ट्य.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 01, 2026 | 10:41 AM
तामिळनाडूची परंपरा जपत हातमागावरील कांजीवरम साडीची केली निर्मला सीतारमण यांनी निवड, जपला साधेपणा

तामिळनाडूची परंपरा जपत हातमागावरील कांजीवरम साडीची केली निर्मला सीतारमण यांनी निवड, जपला साधेपणा

Follow Us
Close
Follow Us:

अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेटसाठी नेसलेल्या साडीची वैशिष्ट?
निर्मला सीतारमण कायमच हातमागावरील साड्यांची बजेटसाठी का निवड करतात?
कांजीवरम कट्टम साडीची खासियत?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्पीय बजेट सादर करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. हा त्यांचा सलग नववा विक्रमी अर्थसंकल्प आहे. सादर होणाऱ्या बजेटची साऱ्यांचं उत्सुकता लागली आहे. दरवर्षी बजेट सादर करताना निर्मला सीतारमण वेगवेगळ्या राज्यातून तयार करण्यात आलेल्या हातमागावरील साड्या नेसतात. भारतातील पारंपारिक विणकामांना प्रसिद्धी आणि आकर्षण मिळावे तसेच हातमाग उद्योगाला चालना मिळवा, यासाठी निर्मला सीतारमण कायमच हातमागावरील साड्यांची निवड बजेटसाठी करतात. अर्थसंकल्पाच्या दिवशी निर्मला सीतारमण यांनी नेसलेल्या साड्यांच्या निवडीमुळे विविध पारंपारिक विणकाम आणि कापडांचे कौतुक देशभरात सगळीकडे होते.

यंदाच्या वर्षी बजेट सादर करताना निर्मला सीतारमण यांनी हाताने विणलेली मरून रंगाची कांजीवरम कट्टम साडी परिधान केली आहे. मंदिर वास्तुकला आणि तमिळ संस्कृतीने प्रेरित होऊन, या डिझाईन्स ४०० वर्षांपूर्वी तामिळनाडूतील कांचीपुरममध्ये उगम पावल्या आणि बहुतेकदा पाडी कोलमसारख्या पवित्र, परिभाषित जागांचे प्रतीक आहेत.चला तर जाणून घेऊया निर्मला सीतारमण यांनी परिधान केलेल्या साडीची खास वैशिष्ट्य.(फोटो सौजन्य – ANI)

Union Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संपूर्ण भाषण कुठे पाहाल? जाणून घ्या

निर्मला सीतारमण दरवर्षी हातमागावर विणण्यात आलेल्या वेगवेगळ्या राज्यातील साड्या नेसतात. हातमाग उद्योगाला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुदी देखील केल्या जातात. निर्मला सीतारमण कायमच हातमागावर विणलेल्या साड्या परिधान करतात. तामिळनाडूमधील कांजीवरम कट्टम साडीचे कापड भारतातील सगळ्यात आलिशान रेशमी कापडांपैकी एक मानले जाते. हे विणकाम दीघकाळपासून समृद्धी, कला, परंपरा आणि समृद्धी, शुभ सुरवातीसाठी संबोधले जाते. बजेट दरम्यान नेसलेल्या सर्व साड्या खास आहेत.

यंदाच्या बजेटला हातमागावर विणण्यात आलेली तामिळनाडूमधील कांजीवरम कट्टम साडी भारताच्या स्वदेशी हस्तकलांचे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित करत तिच्या मुळांना आदरांजली वाहिली आहे. मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये निर्मला सितारमण कायमच हातमागावर विणण्यात आलेल्या साड्यांची निवड करतात. यामुळे स्थानिक कारागीर आणि पारंपारिक विणकाम समुदायाला प्रोत्साहन मिळते. 2026 चा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी त्यांनी हातमागावर विणण्यात आलेली तपकिरी रंगाची काठ असलेली मरून रंगाची साडी नेसली आहे. यासोबतच साडीला पारंपरिक लुक देण्यासाठी आधुनिक ब्रीफकेसऐवजी लाल ‘बही खाता’ शैलीचा टॅब्लेट स्लीव्ह घातला होता. त्यांनी चमकदार साडीवर पिवळ्या रंगाच्या कॉन्ट्रास्ट ब्लाऊजची निवड केली आहे.

अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांनी २०२१ ते २०२५ दरम्यान नेसलेल्या साड्यांचे बजेटशी आहे खास कनेक्शन

निर्मला सीतारमण यांनी बजेट दरम्यान नेसलेल्या साड्या केवळ फॅशनसाठी नाहीतर भारतातील हातमाग उद्योगाला चालना मिळावी आणि स्थानिक विणकरांना एक राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी हातमागावरील साड्यांची निवड केली जाते. त्यांनी बटेज दरम्यान नेसलेल्या प्रत्येक साडी खास आहे. हातमागावर अस्सल रेशमी धाग्यांचा वापर करून विणण्यात आलेल्या साड्या केवळ भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत.

Web Title: Budget 2026 upholding tamil nadu tradition nirmala sitharaman chooses handwoven kanchipuram saree reflects simplicity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • budget 2026
  • Budget 2026-2027
  • fashion tips
  • FM Nirmala Sitharaman
  • saree fashion

संबंधित बातम्या

पैठणीसाठी परफेक्ट मेकअप: पारंपरिक साडीवर शोभून दिसेल ‘या’ पद्धतीने केलेला सुंदर लुक
1

पैठणीसाठी परफेक्ट मेकअप: पारंपरिक साडीवर शोभून दिसेल ‘या’ पद्धतीने केलेला सुंदर लुक

सक्षम महिला, आधुनिक शेती, शिक्षणाचा ध्यास! नांदेड जिल्हा परिषदेचा २३ कोटी २६ लाखांचा अर्थसंकल्प सादर
2

सक्षम महिला, आधुनिक शेती, शिक्षणाचा ध्यास! नांदेड जिल्हा परिषदेचा २३ कोटी २६ लाखांचा अर्थसंकल्प सादर

साडीच्या प्रकारानुसार शिवा ‘या’ डिझाईनचे आकर्षक आणि हटके ब्लाऊज, चार चौघांमध्ये होईल तुमच्या लुकची चर्चा
3

साडीच्या प्रकारानुसार शिवा ‘या’ डिझाईनचे आकर्षक आणि हटके ब्लाऊज, चार चौघांमध्ये होईल तुमच्या लुकची चर्चा

मोत्याच्या दागिन्यांचे सुंदर प्रकार! गुढी पाडव्यानिमित्त पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सची पहा खास झलक
4

मोत्याच्या दागिन्यांचे सुंदर प्रकार! गुढी पाडव्यानिमित्त पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सची पहा खास झलक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.