Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान! कच्च दूध पित आहात? मग हे वाचा

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 06, 2022 | 02:01 PM
सावधान! कच्च दूध पित आहात? मग हे वाचा
Follow Us
Follow Us:

अनेकांना कच्च दूध (milk) प्यायला आवडतं. काही लोक सांगतात की कच्च्या दुधात ताकद असते. पण सत्य काहीतरी वेगळंच आहे. कच्चं दूध प्यायल्याने आरोग्याला हानी पोहोचते. अन्न (food) आणि औषध प्रशासन, यूएस आरोग्य संरक्षण एजन्सीनुसार, कच्च्या दुधामध्ये (milk) एस्चेरिचिया कोला लिस्टेरिया (Escherichia coli Listeria)आणि साल्मोनेलासारखे (Salmonella)अनेक हानिकारक जीवाणू असू शकतात.

लक्षात ठेवा तुम्ही कच्चे दूध (milk) पिऊ नका आणि लहान मुलांना तर अजिबात देऊ नका. कारण त्यांच्यात आरोग्यासंबंधी समस्या उदभवू शकतात. कच्चे दूध प्यायल्याने एखाद्या व्यक्तीला विषबाधा (poisoning)देखील होऊ शकते.  दुधात (milk) असलेले बॅक्टेरिया आपल्या शरीराला (body) हानी पोहोचवू शकतात.

लक्षात ठेवा यामुळे अतिसार, संधिवात आणि डिहायड्रेशन सारख्या समस्या उद्भवतात. तसेच शरीरातील (body) ऍसिडचे प्रमाण देखील वाढते जे आरोग्यासाठी चांगले नाही.

Web Title: Caution drinking raw milk then read this nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2022 | 02:01 PM

Topics:  

  • Health News
  • raw milk

संबंधित बातम्या

भरती, भरती, भरती! Health Department मध्ये ५००० नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता; मोठी घोषणा
1

भरती, भरती, भरती! Health Department मध्ये ५००० नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता; मोठी घोषणा

National Doctors Day : डॉक्टर गुगलवर विश्वास ठेवताय?आरोग्यासाठी ठरु शकते धोकादायक; तज्ज्ञांकडून महत्त्वपूर्ण इशारा
2

National Doctors Day : डॉक्टर गुगलवर विश्वास ठेवताय?आरोग्यासाठी ठरु शकते धोकादायक; तज्ज्ञांकडून महत्त्वपूर्ण इशारा

गंभीर जीवाणूजन्य संसर्गांवर प्रभावी उपचारासाठी BDR फार्माचे ‘XATRONEM-AV’ बाजारात दाखल, अँटिबायोटिक संयोजनाचे इंजेक्शन
3

गंभीर जीवाणूजन्य संसर्गांवर प्रभावी उपचारासाठी BDR फार्माचे ‘XATRONEM-AV’ बाजारात दाखल, अँटिबायोटिक संयोजनाचे इंजेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.