Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच अनोखं फ्लोटिंग विलेज, इथे शाळा-बाजार सर्वच पाण्यावर तरंगत; घरांची बदलत राहते लोकेशन

मणिपूरच्या लोकटक सरोवरावर वसलेले ‘चंपू खंगपोक’ हे भारताचे तरंगणारे गाव अनोख्या अनुभवासाठी प्रसिद्ध आहे. येथे घरे, शाळा, बाजार सर्व काही पाण्यावर तरंगत राहते आणि निसर्गसौंदर्य अप्रतिम भासते.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 15, 2025 | 08:30 AM
भारताच अनोखं फ्लोटिंग विलेज, इथे शाळा-बाजार सर्वच पाण्यावर तरंगत; घरांची बदलत राहते लोकेशन

भारताच अनोखं फ्लोटिंग विलेज, इथे शाळा-बाजार सर्वच पाण्यावर तरंगत; घरांची बदलत राहते लोकेशन

Follow Us
Close
Follow Us:
  • मणिपूरमधील हे गाव फ्लोटिंग विलेजच्या नावाने ओळखलं जात
  • गावाची खासियत म्हणजे इथे सर्वच गोष्टी पाण्यावर तरंगतात
  • एक वेगळा अनुभव घेण्यासाठी फिरण्यासाठीचे हे एक उत्तम स्थळ आहे

फिरण्याची आवड असेल आणि त्यातही एडवेंचर ट्रिप तुमच्या मनाला भावत असतील, तर भारतातील फ्लोटिंग व्हिलेज म्हणजेच तरंगणारे गाव जरूर पाहायला हवे. येथे केवळ घरेच नाहीत, तर शाळा, बाजार आणि दैनंदिन जीवनातील आवश्यक गोष्टीदेखील पाण्यावर तरंगत राहतात. या गावातील घरे वार्‍याच्या दिशेनुसार आणि पाण्याच्या प्रवाहानुसार जागा बदलत राहतात. अगदी जमिनीवर उभे राहिल्यानंतरही तुम्हाला पायाखालची धरती हलत असल्यासारखे वाटते. म्हणूनच हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील असा जादुई आणि अद्भुत ठरतो. घरांच्या आत बसलात तरी हळूच हलणारी हालचाल जाणवते.

ताजमहालच्याही आधी बनला आहे ‘बेबी ताज’; खूप रंजक आहे याची कहाणी

फ्लोटिंग विलेजमध्ये आल्यावर तुम्हाला एक वेगळ्याच जगात प्रवेश केल्यासारखे वाटते. इथली घरे बोटीसारखी नसतात आणि नाही तर ती ठोस जमिनीवर उभी असतात. तरीही ती सहजपणे पाण्यावर तरंगत राहतात. त्यामुळे हे गाव भारतातील इतर कुठल्याही गावापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. इथे काय खास आहे, लोक कसे राहतात, हे गाव नक्की कुठे आहे आणि ते तरंगणारे कसे हे जाणून घेणे खूप रंजक आहे.

फ्लोटिंग व्हिलेज कुठे आहे?

‘चंपू खंगपोक’ नावाचे हे फ्लोटिंग गाव ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात आहे. हे लोकटक सरोवरावर वसलेले आहे. सरोवरावर तयार होणाऱ्या ‘फुमदी’ नावाच्या तरंगणाऱ्या बेटांवर लोकांची वस्ती आहे. अनेक कुटुंबे या बेटांवर पाण्याच्या मध्यभागीच आपले घर, शाळा आणि दैनंदिन गरजा पूर्ण करणारी स्थाने उभारून राहतात. निसर्गसौंदर्य इतके मोहक की शांतता आणि साहस दोन्हीचा आनंद एकाच ठिकाणी मिळतो.

येथील लोकांचा जीवनप्रवास

फुमदी सतत हलत असल्याने येथील लोकांचे संपूर्ण जगणे नैसर्गिक साधनांवर आधारित आहे. मच्छीमार हेच बहुतेकांचे प्रमुख काम. घरे प्रामुख्याने बांबूपासून तयार केली जातात, ज्यामुळे ती हलकी राहून सहज तरंगू शकतात. वीजेसाठी सोलर पॅनेलचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. येथील आवाजवीसाठी नावाचाच आधार. पिण्याच्या पाण्यासाठी सरोवराचेच पाणी वापरले जाते, ज्याला फिटकरी आणि नैसर्गिक पद्धतीने शुद्ध केले जाते. अन्नामध्ये मच्छीचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. शौचालयांसाठी बायो-डायजेस्टर प्रणाली वापरली जाते, त्यामुळे पाण्याचे प्रदूषण टाळले जाते.

हे गाव तरंगते कसे?

या गावात सुमारे पाचशे घरे असून दोन हजारांच्या आसपास लोक राहतात. ‘चंपू खंगपोक’ला रामसर करारांतर्गत आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या आर्द्रभूमीचा दर्जा मिळालेला आहे. येथे जमिनीऐवजी आर्द्र प्रदेश असल्याने पाणी नेहमीच जमिनीवर पसरलेले असते. फुमदी म्हणजे जलीय वनस्पती, मातीचे थर आणि सेंद्रिय घटक एकत्र येऊन बनलेली जाड, दाट, चटईसारखी रचना. वरून जमिनीप्रमाणे दिसते, पण पाण्यावर तरंगत असल्याने सतत हालत राहते. या फुमदीवर उगवणाऱ्या वनस्पती गाळयुक्त, ओली जमिनीत वाढण्यासाठी अनुकूल असतात.

बजेट कमी आहे? मग टेन्शन नको, फक्त 40,000 रुपयांत पूर्ण होईल या दोन देशांची सफर

इथे कसे पोहोचायचे?

या गावाला भेट देण्यासाठी तुम्हाला प्रथम मणिपूरमध्ये यावे लागते. ट्रेन, विमान किंवा रस्त्याने इम्फाल शहराशी जोडलेले आहे. इम्फालहून मोइरांग किंवा थंगा येथे टॅक्सी किंवा बसने पोहोचता येते. येथून पुढे नावेतून लोकटक सरोवरातील या तैरत्या गावात पोहोचण्याचा आनंददायी प्रवास सुरू होतो. हे संपूर्ण ठिकाण साहसप्रेमी, निसर्गप्रेमी आणि वेगळे अनुभव शोधणाऱ्या प्रत्येकासाठी जणू स्वर्गच आहे. येथे एकदा गेलात तर हा तैरता संसार आयुष्यभर मनात घर करून राहील.

Web Title: Champu khangpok the village of manipur where everything is floting on water travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 08:30 AM

Topics:  

  • Manipur
  • tourim
  • travel news

संबंधित बातम्या

बजेट कमी आहे? मग टेन्शन नको, फक्त 40,000 रुपयांत पूर्ण होईल या दोन देशांची सफर
1

बजेट कमी आहे? मग टेन्शन नको, फक्त 40,000 रुपयांत पूर्ण होईल या दोन देशांची सफर

Ciel Dubai Marina : आकाशाला भिडणारी आलिशानता; ‘हे’ आहे दुबईतील 377 मीटर उंच आणि भव्यदिव्य हॉटेल
2

Ciel Dubai Marina : आकाशाला भिडणारी आलिशानता; ‘हे’ आहे दुबईतील 377 मीटर उंच आणि भव्यदिव्य हॉटेल

Explore Cambodia : भारत–कंबोडिया दरम्यान आता थेट प्रवास करणे शक्य; इंडिगोने उचलले ‘उड्डाण क्रांतीत’ प्रशंसनीय पाऊल
3

Explore Cambodia : भारत–कंबोडिया दरम्यान आता थेट प्रवास करणे शक्य; इंडिगोने उचलले ‘उड्डाण क्रांतीत’ प्रशंसनीय पाऊल

ताजमहालच्याही आधी बनला आहे ‘बेबी ताज’; खूप रंजक आहे याची कहाणी
4

ताजमहालच्याही आधी बनला आहे ‘बेबी ताज’; खूप रंजक आहे याची कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.