Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाणक्यनीती! काय बघून पुरुषांजवळ येतात महिला? जोडीदाराच्या शोधात असाल तर या गोष्टी माहिती असायलाच हव्यात

अनेक मुलं महिलांना इंप्रेस करण्यासाठी नवनवीन उपायांच्या शोधात असतात मात्र त्यांना हे ठाऊक नसतं की, पुरुषांमधील काही सामान्य गुण महिलांना त्यांच्याकडे आकर्षित करत असतात. हे कोणते गुण आहेत ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 10, 2025 | 08:15 PM
चाणक्यनीती! काय बघून पुरुषांजवळ येतात महिला? जोडीदाराच्या शोधात असाल तर या गोष्टी माहिती असायलाच हव्यात

चाणक्यनीती! काय बघून पुरुषांजवळ येतात महिला? जोडीदाराच्या शोधात असाल तर या गोष्टी माहिती असायलाच हव्यात

Follow Us
Close
Follow Us:

आजकाल पुरुष असोत वा महिला, प्रत्येकजण आपल्या आयुष्यात एका जोडीदाराच्या शोधात असत. अशात अधिकतर लोक हे आपल्या आवडीच्या व्यक्तीला इंप्रेस करण्याच्या तयारीत असत. विशेषतः पुरुष मंडळी! अनेक पुरुष हे महिलांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन उपाय आणि युक्त्या शोधून काढत असतात. परंतु अनेक कमी लोकांना हे ठाऊक आहे की. पुरुषांतील काही ठराविक गोष्टींचा महिलांवर अधिक प्रभाव पडत असतो.

आम्ही तुम्हाला सांगतो की, चाणक्यांच्या नीतिशास्त्रात याविषयी काही स्पष्ट वक्तव्य करण्यात आले आहे. आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात जीवनासंबंधीच्या अनेक गोष्टींवर अभ्यासपूर्ण आणि शास्त्रसिद्ध पद्धतीने आपले विचार मांडले आहेत. यात महिलांना पुरुषांच्या आकर्षित करणाऱ्या काही गुणांविषयी देखील भाष्य करण्यात आले आहे. चला तर मग पुरुषांमध्ये असे कोणते गुण आहेत जे महिलांना आकर्षित करतात याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

शरीराच्या या 5 भागात खाज येणे आरोग्यास ठरते घातक, भयंकर आजाराचा इशारा; चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नका

प्रामाणिकता आणि निष्ठा

चाणक्यनीतीनुसार, जे पुरुष आपल्या जोडीदाराबद्दल प्रामाणिक असतात आणि परस्त्रीकडे कधीही चुकीच्या नजरेने बघत नाही असे पुरुष महिलांच्या पसंतीस उतरतात. असे म्हणतात की, प्रामाणिकता ही कोणत्याही नात्यातील प्रथम पायरी असते. प्रामाणिक पुरुषांवर महिलांचा विश्वास जडतो. यामुळे नातं अधिक घट्ट बनण्यास मदत होते. महिलांना त्यांच्या जोडीदाराने त्यांच्याप्रति एकनिष्ठ राहावं अशी अपेक्षा असते. प्रामाणिकतेमुळे नात्यात स्थिरता निर्माण होते.

शांत आणि सौम्य स्वभावाचे पुरुष

सौम्य स्वभाव कुणाला आवडत नाही, हा अधिकतर महिलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. महिलांना असे पुरुष अधिक आवडतात जे वाद घालत नाहीत, गोष्टी व्यवस्थित हाताळतात आणि त्यांच्या भावनांना समजून घेतात. अशा व्यक्तींमुळे महिलांना सुरक्षततेची भावना निर्माण होते. चाणक्यनीतीत सांगितले आहे की, शांत आणि समतोल विचारसरणी असलेल्या पुरुषांमध्ये महिलांना स्थैर्य दिसून येते, जे कोणत्याही नात्याचा आधार असतो.

व्यक्तिमत्त्वावर आकर्षण

अधिकतर महिला या पुरुषांच्या रूपाहून अधिक त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर घायाळ होत असतात. पुरुषांचं वागणं, बोलणं, त्यांचे विचार आणि स्वभावाकडे अधिक आकर्षित होतात. व्यक्तीचे फक्त चांगले दिसणेच नव्हे तर त्याचा समजूतदारपणा आणि जबाबदारी घेण्याची सवय देखील त्याच्या रूपात आकर्षण वाढवत असते. व्यक्तिमत्त्वातून पुरुषांची नीतिमूल्ये आणि त्यांची विचारसरणी दिसून येते जी महिलांसाठी अधिक महत्त्वाची ठरते.

शरीरातील कॅल्शियम खेचून काढतात हे घातक पदार्थ, उरतो फक्त हाडांचा सापळा, त्वरित सेवन टाळा

कर्तव्यदक्ष आणि जबाबदार व्यक्तिमत्त्व

जो पुरुष आपले कर्तव्य ओळखून त्याबाबत जबाबदार राहतो अशा व्यक्तींकडे महिला मुख्यत्वे आकर्षित होतात. कर्तृत्ववान पुरुष नेहमीच महिलांसाठी आकर्षणाचे एक मूळ कारण बनते. अशा पुरुषांना महिलांकडून अधिक आदर दिला जातो. आपले काम जबाबदारीने करणाऱ्या पुरुषांकडे महिलांना स्थिरतेची भावना निर्माण होते. चाणक्याच्या नीतिशास्त्रानुसार, जबाबदारीने आपले काम करणारे व्यक्ती हे महिलांसाठी एक आदर्श जोडीदार ठरतात. चाणक्यनीतीमध्ये सांगण्यात आलेले हे गुण अंगिकारल्यास आपल्या जोडीदारासोबतचे आपले नाते अधिक घट्ट होण्यास मदत मिळते.

Web Title: Chanakyaniti women get attracted towards these qualities of men

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • chanakyaniti
  • Relationship Tips
  • special attraction

संबंधित बातम्या

Dating की जुगाड? शहरात वाढतोय होबोसेक्सुअलिटी डेटिंग ट्रेंड, काय आहे नात्यातील हे नवे गौडबंगाल
1

Dating की जुगाड? शहरात वाढतोय होबोसेक्सुअलिटी डेटिंग ट्रेंड, काय आहे नात्यातील हे नवे गौडबंगाल

Physical Relation: शारीरिक संबंध ठेवल्याने नातं सुधारतं का? तज्ज्ञांनी केला खुलासा
2

Physical Relation: शारीरिक संबंध ठेवल्याने नातं सुधारतं का? तज्ज्ञांनी केला खुलासा

Chanakya Niti: लग्नानंतर कसे व्हाल आनंदी? चाणक्याने सांगितले होते गुप्त रहस्य, वाचाच!
3

Chanakya Niti: लग्नानंतर कसे व्हाल आनंदी? चाणक्याने सांगितले होते गुप्त रहस्य, वाचाच!

Relationship Tips: Date Them Till You Hate Them, काय आहे नवा रिलेशनशिप ट्रेंड; लोकांना का आवडतोय?
4

Relationship Tips: Date Them Till You Hate Them, काय आहे नवा रिलेशनशिप ट्रेंड; लोकांना का आवडतोय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.