Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान! चेकबुक हरवलंय? तर ‘हे’ काम तातडीने करा, नाहीतर तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं!

चेकबुक हरवणे किंवा चोरीला जाणे ही एक गंभीर समस्या आहे, कारण त्याचा गैरवापर करून तुमच्या बँक खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात. अशा वेळी घाबरून न जाता या गोष्टी फॉलो करा.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 27, 2026 | 07:36 PM
cheque book is lost

cheque book is lost

Follow Us
Close
Follow Us:
  • चेकबुक हरवल्यास काय करावे?
  • कोणत्या पद्धती उपयुक्त ठरू शकतात?
  • बँकेत लेखी अर्ज सादर करावा लागेल का?
Cheque Book Rule: आपण प्रत्येक जण जे काही कमावतो ते आपल्या बँक खात्यात सुरक्षित ठेवतो.  बहुतेक लोकांचं एक बँक खातं असतं किंवा काहींचं दोन किंवा जास्त खाती असतात. काही जण एका बँका खात्यात त्यांचा पगार ठेवतात आणि एक बँक खातं ते खास बचत करण्यासाठी वापरतात. त्या प्रत्येक बँक खात्याचं डेबिट कार्ड आणि चेकबुक असतं. पण जरा कल्पना करा की जर तुमचं चेकबुक एखाद्यावेळी हरवलं किंवा चोरीला गेलं तर काय होईल?

तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की जास्तीत जास्त काय होईल. पण तुम्हाला माहिती नसेल की जर तुमचे चेकबुक हरवलं तर तुमचे प्रचंड आर्थिक नुकसान होऊ शकतं. हरवलेलं पासबुक जर चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागलं तर ते तुमच्या सहीचा चुकीचा वापर करुन तुमची सही करुन तुमच्या बँक खात्यातून पैसे काढू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही काय करणार? तेच सविस्तर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून समजून घेऊयात…

प्रश्न: चेकबुक हरवल्यास काय करावे?
उत्तर:
जर तुमचे चेकबुक हरवले किंवा चोरीला गेले तर ताबडतोब तुमच्या बँकेला कळवा. तुम्ही जितक्या लवकर बँकेला कळवाल तितके नुकसान होण्याचा धोका कमी होतो. नियमांनुसार, जर तुम्ही बँकेला कळवलं तर तुम्ही स्वतःला वाचवू शकता.

प्रश्न: कोणत्या पद्धती उपयुक्त ठरू शकतात?
उत्तर:
तुम्ही बँकेच्या अॅपद्वारे तुमचे चेकबुक ब्लॉक करू शकता , जिथे तुम्हाला स्टॉप पेमेंट किंवा चेकबुक सेवांसारखे पर्याय मिळू शकतात. त्यांचाही वापर तुम्ही करु शकता. 

प्रश्न: मला बँकेत लेखी अर्ज सादर करावा लागेल का?
उत्तर:
जर तुमच्या बँक अॅपमध्ये चेकबुकची सुविधा नसेल, तर तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन संबंधित अधिकाऱ्याला भेटू शकता.
त्यानंतर तुम्ही तुमचे चेकबुक ब्लॉक करायचे आहे असे सांगणारा लेखी अर्ज सादर करू शकता.

प्रश्न: मला कस्टमर केअरशी संपर्क का साधावा लागतो?
उत्तर:
तुम्हाला त्याबाबत माहिती हवी असल्यास तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरशी देखील संपर्क साधू शकता. प्रत्येक बँकेचा एक कस्टमर केअर नंबर असतो ज्यावर तुम्ही कॉल करून तुम्ही तुमची परिस्थिती स्पष्ट करता आणि त्या परिस्थितीशी निगडीत तुम्हाला त्यावर पर्याय सुचवला जातो. जसं तुमचं चेकबुक हरवले किंवा चोरीला गेले आहे याची माहिती दिली की अशा परिस्थितीत, तुमच्या विनंतीनुसार कस्टमर केअर तुमचे चेकबुक ब्लॉक करतात.

अशा पद्धतीने तुम्ही ही प्रक्रिया करुन तुमच्या मेहनतीने कमवलेले पैसे वाचवू शकता. आणि सतर्क राहुन स्वतःचा बचाव करु शकता. त्यामुळे सतर्क राहा आणि तुम्ही मेहनतीने कमवलेला पैसा सुरक्षित ठेवा.

Web Title: Cheque book rule what to do if the cheque book is lost

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 07:36 PM

Topics:  

  • bank accounts
  • Bank Employee
  • Bank Fraud
  • new rules

संबंधित बातम्या

IDFC First Bank Fraud: आयडीएफसी फर्स्ट बँकेचा धक्कादायक खुलासा; ५९० कोटींची संशयित फसवणूक?
1

IDFC First Bank Fraud: आयडीएफसी फर्स्ट बँकेचा धक्कादायक खुलासा; ५९० कोटींची संशयित फसवणूक?

Bank Account Freeze: तुमचे बँक खाते अचानक गोठू शकते? आधीच त्याची कारणे जाणून घ्या
2

Bank Account Freeze: तुमचे बँक खाते अचानक गोठू शकते? आधीच त्याची कारणे जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.