तक्रारदारांच्या कंपनीचा इटलीतील एका कंपनीशी ऑटोमोबाईल पार्ट्स उत्पादनासाठी मशीन खरेदीचा करार झाला होता. त्यानुसार, ठरलेल्या अटींनुसार काही टप्प्यांमध्ये पेमेंट केले जाणार होते.
बैंक दिवाळखोरीत निघाली तर ठेवीदाराला फक्त ५ लाखांपर्यंतचे विमा संरक्षण मिळत असे. पण आता ही मर्यादा दुप्पट करून १० लाख रुपये केली जाऊ शकते. सरकार एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत…
खासदार मेधा कुलकर्णी यांनी फलटण येथील यशवंत बँकेचा 150 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. यानंतर त्यांनी घोटळ्याची CBI चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
Mehul Choksi Arrested: मेहुल चोक्सीने पंजाब नॅशनल बँकेकडून 13,500 कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला होता आणि अटक टाळण्यासाठी तो भारतातून बेल्जियमला पळून गेला होता.
नेटफ्लिक्सच्या नावावर एक मोठा घोटाळा होत आहे, ज्याची माहिती जगातील अनेक देशांतील युजर्सने दिली आहे. या घोटाळ्यामुळे हॅकर्स लोकांच्या बँक अकाउंटचे डिटेल्स चोरी करतात.
महालक्ष्मी पतसंस्था पेंडसेनगर येथील पतसंस्थेच्या संचालक व व्यवस्थापक यांनी सभासदांच्या बोगस वार्षिक सर्वसाधारण सभा दाखवून खोट्या स्वाक्षरीद्वारे लाखो रुपयांचा अपहार केला. हा पैसा सर्वसामान्य सभासदांचा होता.
भांडुपमधील अभुदय बँकेच्या एटीएममध्ये एक जण संशयास्पदरित्या वारंवार ट्रांजेक्शन करत असल्याचे बँकेच्या कर्मचाऱ्यांना दिसून आले. त्यांनी त्याची चौकशी करून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी यानंतर त्याची उलट तपासणी करून आणखी एका…