Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Clothes Drying Tips: हिवाळ्यात कपडे पटकन वासरहित कसे सुकवायचे? जाणून घ्या 5 सोपे उपाय

हिवाळ्यात कमी ऊन आणि थंड हवेमुळे कपडे लवकर सुकत नाहीत व त्यांना दुर्गंधी येते. पंखा, इस्त्री किंवा हेअर ड्रायरच्या मदतीने कपड्यांतील ओलावा पटकन कमी करता येतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 24, 2025 | 09:13 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

हिवाळ्याने आता जोरदार हजेरी लावली असून तापमानात सातत्याने घट होत आहे. थंड हवा, कमी तापमान आणि पुरेशी ऊन नसल्यामुळे या दिवसांत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यापैकी सर्वात सामान्य समस्या म्हणजे कपडे न सुकणे. हिवाळ्यात कपडे धुतल्यानंतर ते लवकर सुकत नाहीत, त्यामध्ये ओलावा राहतो आणि त्यामुळे दुर्गंधी येऊ लागते. अनेकदा कपडे पुन्हा धुवावे लागतात, ज्यामुळे वेळ आणि कष्ट दोन्ही वाढतात. मात्र काही सोप्या आणि घरगुती उपायांनी ही समस्या सहज सोडवता येते. चला तर मग जाणून घेऊया हिवाळ्यात कपडे लवकर सुकवण्यासाठी 5 प्रभावी टिप्स.

थंडीमुळे सांधे होतायत कडक? हिवाळ्यामध्ये ‘हे’ आरोग्य मंत्र तुमच्या हाडांची – सांध्यांची घेतील काळजी

कपडे लवकर सुकवण्यासाठी सीलिंग फॅन किंवा टेबल फॅन खूप उपयोगी ठरतो. कपडे खोलीत दोरीवर किंवा हँगरवर टांगून काही तास पंखा चालू ठेवा. सतत फिरणाऱ्या हवेने कपड्यांमधील ओलावा लवकर निघून जातो. हलक्या कापसाच्या किंवा सिंथेटिक कपड्यांसाठी हा उपाय अतिशय परिणामकारक आहे. मात्र जाड लोकरीचे कपडे सुकायला थोडा अधिक वेळ लागू शकतो.

कपडे जवळजवळ सुकले असतील आणि थोडीशीच ओलसरपणा राहिला असेल, तर इस्त्रीचा वापर करू शकता. इस्त्रीमुळे कपड्यांमधील उरलेली नमी पटकन निघते आणि वासही दूर होतो. मात्र इस्त्री करताना कपड्याच्या प्रकारानुसार तापमान ठेवा, अन्यथा कपडे खराब होण्याची शक्यता असते.

सामान्यतः केस वाळवण्यासाठी वापरला जाणारा हेअर ड्रायर कपडे सुकवण्यासाठीही उपयोगी ठरू शकतो. हा उपाय हलके गीले कपडे किंवा एखादा विशिष्ट भाग पटकन सुकवण्यासाठी फायदेशीर आहे. कपड्यांपासून थोड्या अंतरावर हेअर ड्रायर धरून गरम हवा सोडा. यामुळे ओलावा लवकर कमी होतो.

हिवाळ्यात कपडे सुकवताना जागेची निवड खूप महत्त्वाची असते. जिथे हवा चांगली खेळती राहते अशा ठिकाणी कपडे टांगावेत. बाल्कनी, खिडकी किंवा दरवाज्याजवळ कपडे टांगल्यास नैसर्गिक हवेचा फायदा होतो आणि कपडे तुलनेने लवकर सुकतात.

Christmas 2025 : ड्रेसेस, मेकअप, फूटवेअर आणि ज्वेलरीसह यंदाच्या ख्रिसमस पार्टीला करा एलिगंट लूक

खूपच थंडी असेल आणि कपडे अजिबात सुकत नसतील, तर हीटर किंवा ब्लोअरचा वापर करता येतो. गरम हवेने कपड्यांतील ओलावा लवकर निघून जातो. मात्र कपडे हीटरच्या खूप जवळ ठेवू नका, कारण त्यामुळे कपडे जळण्याचा धोका असतो. या सोप्या टिप्सचा अवलंब केल्यास हिवाळ्यातही कपडे पटकन, सुरक्षितपणे आणि वास न येता सुकवता येतील. त्यामुळे रोजची धावपळ कमी होईल आणि कपडे नेहमी ताजेतवाने राहतील.

Web Title: Clothes drying tips marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 09:13 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.