Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाण्यात 2 रुपयांचा मसाला मिसळा अन् कमाल बघा, एका रात्रीतच पोटातील सर्व घाण होईल साफ; पोटावरची चरबीची वितळेल

Cloves Water Benefits : आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या या मसाल्याच्या मदतीने तुम्ही तुमचे संपूर्ण पोट साफ करू शकता. याचे पाणी आतड्यांमधील सर्व घाण काढून टाकण्यात मदत करते.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 26, 2025 | 08:15 PM
पाण्यात 2 रुपयांचा मसाला मिसळा अन् कमाल बघा, एका रात्रीतच पोटातील सर्व घाण होईल साफ; पोटावरची चरबीची वितळेल

पाण्यात 2 रुपयांचा मसाला मिसळा अन् कमाल बघा, एका रात्रीतच पोटातील सर्व घाण होईल साफ; पोटावरची चरबीची वितळेल

Follow Us
Close
Follow Us:

पाण्याचे जास्तीत जास्त सेवन आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचे आहे हे तर आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. पण याच पाण्यात जर तुम्ही लवंगाचा समावेश केला तर त्याचे आपल्या आरोग्याला बहुमोल फायदे होऊ शकतात. स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमध्ये लवंगाच्या बहुतेकवेळा वापर केला जातो. लवंग हा फक्त चवच वाढवण्यासाठी वापरला जात नाही तर यातील सुगंधित तेल, त्यातील यूजेनॉल हा घटक आणि इतर पोषकतत्त्वे शरीराला आतून स्वच्छ करण्याचं काम करतात. लवंगाला पाण्यात मिसळून पिल्यास याचे शरीराला अनेक फायदे होतात. हे पाणी एका औषधाप्रमाणेच काम करते. पोटाशी संबंधित त्रास असो, तोंडाची दुर्गंधी असो किंवा थकवा-आळस अशा सर्वच समस्यांवर लवंगाचं पाणी पयुक्त ठरतं. चला लवंगाच्या पाण्याचे फायदे जाणून घेऊयात.

Constipation Remedy: सडून राहिलेले शौच पडेल त्वरीत बाहेर, 3 स्टेप रूटीनमुळे सकाळीच होईल पोट साफ

आपल्या रोजच्या आयुष्यात पाणी तर आपण सगळेच पितो, पण जर त्या पाण्यात साध्या लवंगांचा समावेश केला, तर त्याचे फायदे आरोग्यासाठी किती बहुमोल असू शकतात हे फार कमी जणांना माहिती आहे. स्वयंपाकघरात मसाल्यांमध्ये वापरली जाणारी लवंग ही फक्त चव वाढवण्यासाठीच नाही, तर औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. लवंगातील सुगंधित तेल, त्यातील यूजेनॉल हा घटक आणि इतर पोषकतत्त्वे शरीराला आतून स्वच्छ करण्याचं काम करतात. त्यामुळे लवंगाचं पाणी केवळ साधं पेय न राहता एक प्रकारचं नैसर्गिक औषध ठरतं. पोटाशी संबंधित त्रास असो, तोंडाची दुर्गंधी असो किंवा थकवा-आळस असो, या सगळ्यांवर लवंगाचं पाणी उपयुक्त ठरतं. चला तर पाहूया लवंगाचं पाणी शरीराला नेमकं कशा प्रकारे फायदेशीर ठरतं.

लवंगाचे पाणी बनवण्याची पद्धत

  • एका ग्लास पाण्यात 2-3 लवंग टाका.
  • हे मिश्रण 2-3 मिनिटे उकळा.
  • नंतर ते गाळून घ्या.
  • पाणी सकाळी रिकाम्या पोटी किंवा झोपण्यापूर्वी पिणे फायदेशीर ठरते.

अर्ध्या लिंबूच्या मदतीने साफ करा मानेवरचा काळा थर; फक्त 15 मिनिटांतच दिसून येईल फरक

लवंगाच्या पाण्याचे फायदे

  • लवंगाचे पाणी पचनसंस्था स्वछ ठेवण्यास मदत करते. याच्या सेवनाने अन्न पटकन पचतं. ज्या लोकांना सकाळी उठल्यावर पोट फुगण्याची किंवा अपचनाची समस्या जाणवते त्यांच्यासाठी हे पाणी फायद्याचे आहे. आतड्यामध्ये अडकलेली सर्व घाण बाहेर काढून टाकण्यास हे पाणी उपयुक्त ठरतं.
  • तोंडातील दुर्गंधी येण्याचे प्रमुख कारण म्हणजे तोंडात होणाऱ्या बॅक्टेरियांची वाढ. लवंगात जंतुनाशक गुण असतात जे बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात. यामुळेच अनेक टूथपेस्टमध्येही लवंगाचा वापर केला जातो.
  • दातदुखी किंवा हिरड्यांमध्ये सूज असल्यास लवंगाच्या पाण्याचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
  • लवंगाच्या पाण्याचा आणखीन एक महत्तवाचा फायदा म्हणजे यामुळे तुम्ही तुमचे वाढलेले वजन कमी करू शकता. शरीरात साचलेले सर्व विषारी घटक यामुळे बाहेर टाकले जातात आणि चरबी जळण्याची प्रक्रिया जलद होते. यामुळे रक्तशुद्धी होते, परिणामी अनावश्यक भूक लागत नाही.
  • लवंगाचं पाणी नैसर्गिकरित्या सूज कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय मानलं जात. हाडांमध्ये, स्नायूंमध्ये किंवा
  • सांध्यांमध्ये वेदना, कडकपणा किंवा सूज जाणवणाऱ्या लोकांनी आवर्जून या पाण्याचे सेवन करावे.
  • एवढंच काय तर थंडीच्या मोसमात खोकला, सर्दी आणि घशाच्या इंफेक्शनचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढतो. लवंगाच्या पाण्यात अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात, जे संसर्गाला आटोक्यात ठेवण्यास मदत करतात.

Web Title: Cloves water will help to detox your body and lose weight quickely lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • Healthy Drinks
  • lifestyle news

संबंधित बातम्या

जेवणाच्या ताटातून आजच काढून टाका 5 पांढरे पदार्थ, थुलथुलीत लटकणारे पोट होईल त्वरीत सपाट
1

जेवणाच्या ताटातून आजच काढून टाका 5 पांढरे पदार्थ, थुलथुलीत लटकणारे पोट होईल त्वरीत सपाट

Constipation Remedy: सडून राहिलेले शौच पडेल त्वरीत बाहेर, 3 स्टेप रूटीनमुळे सकाळीच होईल पोट साफ
2

Constipation Remedy: सडून राहिलेले शौच पडेल त्वरीत बाहेर, 3 स्टेप रूटीनमुळे सकाळीच होईल पोट साफ

अर्ध्या लिंबूच्या मदतीने साफ करा मानेवरचा काळा थर; फक्त 15 मिनिटांतच दिसून येईल फरक
3

अर्ध्या लिंबूच्या मदतीने साफ करा मानेवरचा काळा थर; फक्त 15 मिनिटांतच दिसून येईल फरक

206 हाडांमधून कॅल्शियम खेचून घेतोय चहा, 4 नुकसान आयुष्य करेल उद्ध्वस्त; 3 गोष्टींची घ्या काळजी
4

206 हाडांमधून कॅल्शियम खेचून घेतोय चहा, 4 नुकसान आयुष्य करेल उद्ध्वस्त; 3 गोष्टींची घ्या काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.