Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Colorectal Cancer Awareness Month: पचनाच्या तक्रारी वारंवार होतात? सावधान! असू शकतात कॅन्सरचे संकेत

सध्या कॅन्सरचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे आणि तेदेखील कोलन कॅन्सर. मार्च महिना हा खरंतर कोलोरेक्टर कॅन्सर जागरूकता महिना आहे. कोलोरेक्टल कॅन्सरची नक्की लक्षणे काय आणि संकेत कसे ओळखाल जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Mar 28, 2026 | 11:12 AM
कोलन कॅन्सरचे संकेत नक्की काय आहेत (फोटो सौजन्य - iStock)

कोलन कॅन्सरचे संकेत नक्की काय आहेत (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • कोलोरेक्टल कॅन्सर जागरूकता महिना 
  • कोलोरेक्टल कॅन्सरचे संकेत काय आहेत 
  • मार्चमध्ये का जागरूकता निर्माण केली जाते 
मार्च महिना हा जगभरात कोलोरेक्टल कॅन्सर जागरुकता महिना म्हणून पाळला जातो. मोठ्या आतड्याचा कॅन्सर म्हणजेच कोलोरेक्टल कॅन्सर हा सुरुवातीच्या टप्प्यात ओळखला गेला तर त्यावर उपचार करणे शक्य असते. मात्र अनेकदा पचनाशी संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे या आजाराचे उशिराने निदान होते आणि त्याचे परिणाम गंभीर ठरू शकतात. त्यामुळे शरीर देत असलेल्या सूचनांकडे वेळीच लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

काय आहे लक्षणे 

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, पोटात सतत दुखणे, वारंवार बद्धकोष्ठता किंवा जुलाब होणे, शौचाच्या सवयींमध्ये अचानक बदल, शौचावाटे रक्तस्राव होणे, पोट फुगणे, अचानक वजन कमी होणे, भूक कमी लागणे किंवा सतत थकवा जाणवणे ही काही महत्त्वाची लक्षणे आहेत. ही लक्षणे दीर्घकाळ टिकून राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

Colorectal Cancer: कोलोरेक्टल कॅन्सर का होतो? लक्षण, उपाय आणि कशी घ्यावी काळजी

तज्ज्ञांचे मत 

तळेगावच्या टीजीएच-आँन्को लाईफ कँन्सर सेंटरचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. विवेक बांदे सांगतात की, कोलोरेक्टल कॅन्सरचे जर सुरुवातीच्या टप्प्यात ओळखला गेला तर त्यावर यशस्वी उपचार करता येतात. ४५ वर्षांनंतर प्रत्येकाने नियमित आरोग्य तपासणी, फायबरयुक्त आहाराचे सेवन, दैनंदिन आहारात ताजी फळं आणि भाज्यांचा समावेश आणि पुरेसे पाणी पिणे यामुळे या आजाराचा धोका कमी करता येतो.

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. विशाल शेठ म्हणाले की, अनेक लोक पचनाच्या समस्या सामान्य आणि किरकोळ समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, मलविसर्जनाच्या सवयींमध्ये बदल होणे, रक्तस्त्राव होणे किंवा पोटात सतत वेदना होणे अशी लक्षणे दीर्घकाळ टिकत असल्यास ती कोलोरेक्टल कॅन्सरची सुरुवातीची चिन्हे असू शकतात. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर वैद्यकीय तपासणी करणे अत्यंत गरजेचं आहे. बदलती जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव, जंक फूडचे वाढते सेवन आणि वाढलेला ताणतणाव यामुळे पचनाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत आहे. चांगले पचन आरोग्य राखण्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार असलेली निरोगी जीवनशैली अवलंबणे आवश्यक आहे.

तज्ज्ञांच्या मते, वेळीच वेळी निदान झाल्यास कोलोरेक्टल कॅन्सरवर प्रभावी उपचार शक्य आहेत. त्यामुळे आपले शरीर देत असलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. जागरूकता आणि नियमित तपासणी हीच या आजाराविरुद्धची सर्वात मोठी शस्त्र आहेत.

Colorectal Cancer Symptoms: शौचासाठी सतत धावताय टॉयलेटमध्ये? मलाशय कॅन्सरचा असू शकतो संकेत; 5 संकेत

लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

  • शौचाच्या सवयींमध्ये अचानक बदल
  • शौचातून रक्त येणे
  • वारंवार बद्धकोष्ठता किंवा जुलाब
  • पोटात सतत दुखणे किंवा पोट फुगणे
  • अचानक वजन कमी होणे
  • सतत थकवा जाणवणे
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Colorectal cancer awareness month do you frequently suffer from digestive issues these could be signs of colon cancer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • cancer
  • Cancer Awareness
  • Health Tips

संबंधित बातम्या

Fitness Tips : जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन
1

Fitness Tips : जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या
2

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या

Women Libido: महिलांचे लिबिडो वाढवून शारीरिक संबंध सुधारण्यासाठी वरदान ठरते मेथी, जाणून घ्या फायदे
3

Women Libido: महिलांचे लिबिडो वाढवून शारीरिक संबंध सुधारण्यासाठी वरदान ठरते मेथी, जाणून घ्या फायदे

आता बायोप्सीची गरज कमी होणार? लाळ आणि स्वॅबमधून ओरल कॅन्सरची प्राथमिक तपासणी शक्य
4

आता बायोप्सीची गरज कमी होणार? लाळ आणि स्वॅबमधून ओरल कॅन्सरची प्राथमिक तपासणी शक्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.