प्रोस्टेट कॅन्सर हळूहळू वाढतो. लघवी करण्यास त्रास होणे, रक्त येणे, लैंगिक समस्या किंवा अस्पष्ट वेदना यासारखी सुरुवातीची लक्षणे ओळखली आणि लवकर चाचणी केली केल्यास सहजपणे नियंत्रित केला जाऊ शकतो.
ब्रेस्ट कॅन्सर एकदा बरा झाल्यावर पुन्हा होऊ शकतो. यासाठी नक्की महिलांनी कोणती काळजी घ्यावी आणि काय उपाय आहेत याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे, जाणून घ्या लेखातून
अन्ननलिकेचा कर्करोग हा जगातील आठव्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग आहे आणि त्याची लक्षणे शेवटच्या टप्प्यात दिसून येतात. जर तुम्ही नेहमी गरम चहा पीत असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.
महिलांमध्ये ब्रेस्ट कँसरचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे अशात त्याच्या लक्षणांविषयी जाणून घेणे फार महत्त्वाचे ठरते. कोणताही आजार होण्याआधी आपले शरीर आपल्याला काही संकेत देतो जे वेळीच जाणून त्यावर उपचार…
कोलोरेक्टल कॅन्सरला (कोलन) रेक्टल कॅन्सर म्हणतात. हा कॅन्सर मोठ्या आतड्यात सुरू होतो, ज्यामध्ये कोलन आणि रेक्टमचा समावेश होतो. तुम्हाला सतत शौचाला जाताना त्रास होत असेल अथवा जावं लागत असेल तर…
गेल्या ३ ते ४ महिन्यांत ५ पैकी ३ पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोग तर २ पुरुषांमध्ये मूत्राशयाचा कर्करोगाचे निदान होत असल्याचे पुण्याच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. नक्की काय आहे हा अहवाल जाणून घ्या
भारतीय डॉक्टरांनी ९ दिवसांत रक्ताचा कर्करोग बरा करण्याचा दावा केला आहे. कर्करोग उपचारातील हे यश आयसीएमआर आणि सीएमसी वेल्लोर यांच्या क्लिनिकल चाचणीत मिळाले असे सांगण्यात आलंय
मासिक पाळीदरम्यान वेदना, पोट फुगणे, असामान्य रक्तस्रावासारख्या लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तर अनियमित मासिक पाळी हीदेखील गर्भाशयाच्या कर्करोगाचे कारण ठरते सांगितले
कॅन्सरच्या रुग्णांसाठी रेडिओथेरपी एक प्रभावी उपचार समजले जाते. मात्र एका संशोधनात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. रेडिओथेरपीच्या नंतर सुद्धा कॅन्सर पुन्हा होऊ शकतो. यावर संशोधकांनी सल्ला दिला आहे.
कॅन्सर झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे लक्ष देऊन आरोग्याची योग्य काळजी घ्यावी.मौखिक कर्करोग टाळण्यासाठी धूम्रपानाची वाईट सवय सोडणे आवश्यक आहे.
प्लास्टिकपासून बनवलेल्या इडलींमुळे शरीरात विषारी पदार्थ वाढण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. यामुळे, हार्मोनल समस्या उद्भवू शकतात, कसे ते जाणून घ्या
बऱ्याचदा लोकांचा असा विश्वास आहे की दात स्वच्छ न ठेवल्याने केवळ पोकळी, किडणे आणि हिरड्यांचे आजार होतात, परंतु तोंडाची स्वच्छता नसेल तर कर्करोगासारखे घातक आजारदेखील होऊ शकतात.
देशात कॅन्सरचा वाढत चाललेला विळखा लक्षात घेत नागरिकांच्या आरोग्याबाबत आरोग्य विभाग सर्तक झालं आहे. वयवर्ष 30 आणि त्याहून जास्त असलेल्या नागरिकांची आता घरोघरी आरोग्य तपासणी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
नागपूरमध्ये व्हीएनआयटी, एम्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट सारख्या आरोग्य क्षेत्रातील नावाजलेल्या पायाभूत संस्था आहेत.
पॅनक्रिअॅटिक कॅन्सर म्हणजे काय आणि याची जोखीम नक्की काय असते याबाबत अधिक माहिती या लेखातून तज्ज्ञांनी दिली आहे. कोणत्या सवयींमुळे याचा त्रास वाढतो आणि कॅन्सरची जोखीम कशी वाढते जाणून घ्या
अमेरिकन कॅन्सर सोसायटीने ५० वर्षांखालील महिलांमध्ये कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे नोंदवले आहे, जे पुरुषांपेक्षा ८२% जास्त आहे. जो नक्कीच चिंतेचा विषय आहे, जाणून घ्या अभ्यास
कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता लवकर निदानासाठी चाचण्या आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार २०२५ पर्यंत कर्करोगावर लस उपलब्ध होऊ शकते.
Cancer Test: कर्करोगाचे अनेक प्रकार असतात आणि त्यासाठी रुग्णांना वेगवेगळ्या चाचण्या कराव्या लागतात, अशा परिस्थितीत एकाच निदानाद्वारे अनेक प्रकारचे कर्करोग शोधून वैद्यकीय खर्च कमी करता येऊ शकतो