• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Know About Colorectal Cancer Symptoms Remedies And Prevention

Colorectal Cancer: कोलोरेक्टल कॅन्सर का होतो? लक्षण, उपाय आणि कशी घ्यावी काळजी

Colorectal Cancer: कोलन कॅन्सर ज्याला कोलोरेक्टल कॅन्सर असंही म्हणतात उपचार करण्यायोग्य आहे आणि आपण त्यातून पूर्णपणे बरे होऊ शकता. याची लक्षणे, उपाय आणि यासंबंधित सर्व माहिती जाणून घेऊया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 26, 2024 | 12:20 PM
कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजे नेमके काय

कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजे नेमके काय

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तुमच्या मोठ्या आतड्याचा एक भाग असलेल्या कोलनमध्ये कर्करोगाच्या पेशींच्या वाढीला कोलोरेक्टल कॅन्सर असे म्हणतात. कोलन हा तुमच्या मोठ्या आतड्याचा पहिला आणि सर्वात मोठा भाग आहे. हा कर्करोग बहुतेक वृद्ध लोकांमध्ये दिसून येतो, मात्र आजकाल तो कोणत्याही वयोगटातील लोकांना होत असलेले दिसून येत आहे. 

हे तुमच्या कोलनच्या पेशींमध्ये लहान गुठळ्या तयार होण्यापासून सुरू होते, ज्याला सामान्यतः पॉलीप्स म्हणतात. पॉलीप्स नेहमीच कर्करोगाचे नसतात, परंतु कालांतराने ते कर्करोगात बदलू शकतात. सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. म्हणूनच डॉक्टर वेळोवेळी तुम्हाला कोलनशी संबंधित तपासणी आणि चाचण्या करून घेण्यास सांगत असतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) याबाबत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत आणि आपण अधिक माहिती घेऊया (फोटो सौजन्य – iStock) 

कोणती आहेत लक्षणे

कोणती लक्षणे दिसू लागतात

कोणती लक्षणे दिसू लागतात

  • तुमच्या आतड्याच्या सवयींमध्ये मोठा बदल लक्षात घ्या. एकतर तुम्हाला सतत बद्धकोष्ठतेचा त्रास होताना दिसतो किंवा तुम्हाला सतत अतिसार होतो
  • मलमार्गातून रक्तस्त्राव 
  • पोटाच्या भागात नेहमीच काही समस्या असते जसे की सतत दुखणे किंवा गॅस
  • अशक्तपणा किंवा थकवा जाणवणे
  • प्रयत्न न करताही वजन अचानक कमी होणे 
काय आहेत कारणं 

कोलन कॅन्सर का होतो याचे नेमके कारण अद्याप डॉक्टरांना सापडलेले नाही. जेव्हा कोलन पेशी त्यांचा डीएनए बदलू लागतात तेव्हा कर्करोग होतो. सेलचा डीएनए त्याचे काम करतो आणि जेव्हा यात बदल होतो तेव्हा पेशी खूप वेगाने वाढू लागतात आणि नियंत्रण गमावतात. यामुळे, सेल्स वेळेवर संपत नाहीत आणि त्याचे प्रमाणही वाढते, ज्यामुळे हा सेल्सचा झालेला अतिरेक ट्यूमरचे रूप घेतो आणि त्यामुळे कर्करोग होतो.

हेदेखील वाचा – पुरुषांनो सावधान! तुम्हाला सुद्धा होऊ शकतो Breast Cancer, ‘या’ सवयींना स्वीकारून राहा सुरक्षित

जोखीम कधी असते 

कोणती कारणे असू शकतात

कोणती कारणे असू शकतात

  • वृद्धापकाळ: व्यक्तीचे वय जसजसे वाढते तसतसा या कर्करोगाचा धोकाही वाढतो. 50 वर्षांची झाल्यानंतर, तुमचा धोका वाढतो
  • ब्लॅक रेस: काळ्या वंशाच्या लोकांना या कर्करोगाचा धोका जास्त असतो
  • कौटुंबिक इतिहास: जर तुमच्या कुटुंबातील कोणालाही हा कर्करोग झाला असेल, तर तुमचा धोकाही काही प्रमाणात वाढतो
  • कमी फायबर आणि जास्त फॅट असलेला आहार: जर तुमच्या आहारात फायबर कमी आणि फॅट जास्त असेल तर तुम्हाला या प्रकारचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो
  • व्यायाम न करणे: तुम्ही खूप आळशी जीवनशैली जगत असाल आणि वेळोवेळी व्यायाम करत नसाल तर या कर्करोगाचा धोका वाढतो
डॉक्टरकडे कधी जावे?
डॉक्टरांकडे जाण्याची योग्य वेळ

डॉक्टरांकडे जाण्याची योग्य वेळ

जर तुम्हाला वर नमूद केलेली लक्षणे दिसली आणि ही लक्षणे स्वतःच बरी होत नसतील तर तुम्ही वेळेत डॉक्टरांकडे जाऊन तपासणी किंवा चाचण्या करून घ्याव्यात जेणेकरून कॅन्सर असला तरी तो वेळेत समजून घेता येईल आणि त्यावर उपचार करता येतील सुरू करता येईल.

हेदेखील वाचा – 7 पदार्थ जास्त शिजवत असाल तर व्हा सावध! होतो कॅन्सर, पाहा संपूर्ण यादी

उपाय

कोलन कॅन्सरच्या उपचारांमध्ये तुमच्या कर्करोगाच्या टप्प्यावर अवलंबून वेगवेगळ्या पद्धतींचा समावेश होतो. काही कर्करोगाच्या रुग्णांना लॅपरोस्कोपी नावाची शस्त्रक्रिया देखील आवश्यक असते. याशिवाय पॉलीपेक्टॉमी, केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी यांसारख्या थेरपीचाही वापर करता येतो.

Web Title: How to know about colorectal cancer symptoms remedies and prevention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 12:20 PM

Topics:  

  • Health News

संबंधित बातम्या

मातृत्वाची अशीही एक कहाणी! मुलाच्या भविष्यासाठी ‘त्या’ हिरकणीने जीव लावला दावणीला, स्वतःची किडनी केली दान
1

मातृत्वाची अशीही एक कहाणी! मुलाच्या भविष्यासाठी ‘त्या’ हिरकणीने जीव लावला दावणीला, स्वतःची किडनी केली दान

Madhya Pradesh: पाणी की विष? पाण्यामुळे ‘या’ शहरात ८ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक आजारी
2

Madhya Pradesh: पाणी की विष? पाण्यामुळे ‘या’ शहरात ८ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक आजारी

रुग्ण मुंबईत सर्जन शांघायमध्ये, अंबानी हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिली क्रॉस-बॉर्डर रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी
3

रुग्ण मुंबईत सर्जन शांघायमध्ये, अंबानी हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिली क्रॉस-बॉर्डर रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
थोर समाजसेवक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 02 जानेवारीचा इतिहास

थोर समाजसेवक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 02 जानेवारीचा इतिहास

Jan 02, 2026 | 10:48 AM
Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?

Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?

Jan 02, 2026 | 10:46 AM
डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral

Jan 02, 2026 | 10:44 AM
मृत्यूशी झुंजणाऱ्या डेमियन मार्टिनची तब्येत कशी आहे? मित्र अ‍ॅडम गिलख्रिस्टने केला खुलासा, म्हणाला – गेल्या २४ तासांत…

मृत्यूशी झुंजणाऱ्या डेमियन मार्टिनची तब्येत कशी आहे? मित्र अ‍ॅडम गिलख्रिस्टने केला खुलासा, म्हणाला – गेल्या २४ तासांत…

Jan 02, 2026 | 10:36 AM
BMC Election 2026: राज्यातील २९ महापालिकांसाठी प्रचाराला वेग; मुंबईत 114 चा जादुई आकडा कोण गाठणार?

BMC Election 2026: राज्यातील २९ महापालिकांसाठी प्रचाराला वेग; मुंबईत 114 चा जादुई आकडा कोण गाठणार?

Jan 02, 2026 | 10:28 AM
iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण

iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण

Jan 02, 2026 | 10:15 AM
2026 ची पहिली सुपर ओव्हर सुपर किंग्जने तीन चेंडूत जिंकली! डोनोव्हन फरेराने घातला धुमाकूळ

2026 ची पहिली सुपर ओव्हर सुपर किंग्जने तीन चेंडूत जिंकली! डोनोव्हन फरेराने घातला धुमाकूळ

Jan 02, 2026 | 10:12 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM
Maval :  कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Maval : कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Jan 01, 2026 | 08:09 PM
Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Jan 01, 2026 | 08:05 PM
Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jan 01, 2026 | 08:00 PM
Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Jan 01, 2026 | 07:43 PM
Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Jan 01, 2026 | 07:39 PM
NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Jan 01, 2026 | 03:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.