Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉम्बिफ्लॅम गोळी खाल्ल्यानंतर आरोग्याला होणारे फायदे आणि तोटे

ताप, सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर अनेक लोक मेडिकलमध्ये मिळणाऱ्या गोळ्या आणून खातात. या गोळ्या खाल्ल्यानंतर काही काळ बरे वाटते मात्र पुन्हा एकदा सर्दी, डोके दुखीचा त्रास जाणवू लागतो. डॉक्टरांकडे गेल्यानंतर ताप किंवा सर्दी झाल्यानंतर पॅरासिटामॉल, डोलो तसेच कॉम्बिफ्लॅमची सुद्धा गोळी प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिली जाते. डॉक्टरसुद्धा या गोळ्या खाण्याचा सल्ला देतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 06, 2024 | 10:30 AM
कॉम्बीफ्लम गोळी

कॉम्बीफ्लम गोळी

Follow Us
Close
Follow Us:

राज्यभरात सगळीकडे जोरदार पाऊस पडत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रोगराई, डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो इत्यादी आरोग्यासंबंधित गंभीर आजार उद्भवतात. ताप, सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर अनेक लोक मेडिकलमध्ये मिळणाऱ्या गोळ्या आणून खातात. या गोळ्या खाल्ल्यानंतर काही काळ बरे वाटते मात्र पुन्हा एकदा सर्दी, डोके दुखीचा त्रास जाणवू लागतो. डॉक्टरांकडे गेल्यानंतर ताप किंवा सर्दी झाल्यानंतर पॅरासिटामॉल, डोलो तसेच कॉम्बिफ्लॅमची सुद्धा गोळी प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिली जाते. डॉक्टरसुद्धा या गोळ्या खाण्याचा सल्ला देतात.

कॉम्बीफ्लमची अंगदुखी, डोकेदुखी आणि दातदुखी व्यतिरिक्त सांधेदुखी आणि शरीराला आलेली सूज कमी होण्यासाठी दिली जाते.पण डोकेदुखी किंवा सर्दी झाल्यानंतर सतत कॉम्बीफ्लमची गोळी घेतल्यानंतर आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कॉम्बीफ्लमची गोळी खाल्ल्याने आरोग्याला नेमके काय फायदे आणि तोटे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: आंघोळीआधी केसांना तेल लावल्यास केसांना होतील ‘हे’ फायदे, कोरडेपणा होईल कमी

कॉम्बीफ्लम गोळी खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे:

कॉम्बीफ्लॅम गोळी आयबुप्रोफेन आणि पॅरासिटामॉलच्या मिश्रणातून तयार करण्यात आली आहे. ही गोळी नॉन-स्टिरॉइड विरोधी दाहक औषध आहे, ज्याचा वापर केल्यामुळे व्हायरल इन्फेक्शनची लक्षणे कमी होतात. तसेच ताप, सर्दी, खोकला झाल्यानंतर कॉम्बीफ्लमची गोळी खाण्याचा सल्ला दिला जातो. मेडिकल स्टोरमध्ये ही गोळी सहज उपलब्ध होते. डोकेदुखी, दातदुखी, स्नायू दुखणे किंवा पाठदुखीशी संबंधित सौम्य ते मध्यम वेदना कमी करण्यासाठी कॉम्बीफ्लम गोळी खाल्ली जाते. या गोळीमुळे शरीरातील जळजळ कमी होऊन वेदनांपासून आराम मिळतो.मासिक पाळीमधील वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी या गोळ्या खाल्ल्या जातात.

हे देखील वाचा: चुकीच्या पद्धतीने झोपल्यामुळे होऊ शकतात ‘या’ समस्या, जाणून घ्या झोपायची योग्य पद्धत

कॉम्बीफ्लम गोळी खाल्ल्याने आरोग्याला होणारे तोटे:

सतत डोके दुखी किंवा सर्दी खोकला झाल्यानंतर अनेक लोक कॉम्बीफ्लमची गोळी खातात. पण सतत गोळी खाल्ल्यामुळे आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम लगेच दिसून येतात.कॉम्बीफ्लम गोळीच्या अतिवापरामुळे अतिसार, पोटदुखी, रक्ताच्या उलट्या होणे, शरीराला खाज सुटणे, लिव्हर आणि किडन्यांना सूज येणे, एपिगॅस्ट्रिक वेदना, छातीमध्ये जळजळ होणे, अशक्तपणा इत्यादी आरोग्यासंबंधित गंभीर समस्या जाणवू लागतात. त्यामुळे कमीत कमी गोळ्यांचे सेवन करून आरोग्य निरोगी ठेवावे.

 

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Combiflam tablet uses and its benefits and side effects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2024 | 10:30 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.