Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Constipation Home Remedies: बद्धकोष्ठता, ब्लोटिंग आणि आतड्यांची सूज कमी करण्यासाठी एक सोपा पदार्थ

बद्धकोष्ठता, आतड्यांना सूज या समस्या सामान्य झाल्या आहेत. पण रोजच्या जेवणातील पदार्थ वापरून तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता. तुम्ही घरगुती उपाय करताना कोणते पदार्थ वापरावे जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 02, 2026 | 06:11 PM
बद्धकोष्ठता, ब्लोटिंगवरील सोपा घरगुती उपाय (फोटो सौजन्य - iStock)

बद्धकोष्ठता, ब्लोटिंगवरील सोपा घरगुती उपाय (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • बद्धकोष्ठता आणि ब्लोटिंगवरील घरगुती उपाय 
  • दही आणि चिया सीड्स ठरतील फायदेशीर 
  • कसा करावा योग्य पद्धतीने वापर 
आजकाल, चुकीचा आहार, ताणतणाव आणि अनियमित जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि आतड्यांची सूज यांसारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी, लोक विविध घरगुती उपाय करून पाहतात. दह्यासोबत चिया सीड्सचे सेवन करणे हा एक सोपा आणि पौष्टिक पर्याय आहे. ‘माय एक्सपर्ट डॉक्टर’च्या संस्थापक आणि प्रसिद्ध डॉक्टर, डॉ. शालिनी सिंग साळुंखे यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, दही आणि चिया सीड्स यांचे मिश्रण पचनसंस्थेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते आणि बद्धकोष्ठता व पोट फुगण्यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.

Constipation Home Remedies: बद्धकोष्ठतेमुळे शौच होतेय कडक, ‘या’ भुशाचा करा वापर, पोटातील चिकटलेली घाण त्वरीत येईल बाहेर

दह्याचे आणि चिया सीड्सचे फायदे 

दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स, म्हणजेच चांगले बॅक्टेरिया, आतड्यांमधील मायक्रोबायोम संतुलित राखण्यास मदत करतात. चिया सीड्समध्ये विद्राव्य फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पाणी शोषून घेते आणि जेलसारखी रचना तयार करते. यामुळे शौच मऊ होण्यास आणि आतड्यांची हालचाल सुधारण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, चिया बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करू शकतात.

चिया सीड्स कसे खावे 

चिया सीड्स खाण्याची योग्य पद्धत कोणती हेदेखील तज्ज्ञांनी सांगितले आहे. एक वाटी ताज्या दह्यामध्ये १ ते २ चमचे चिया बिया मिसळाव्यात आणि ते १५-२० मिनिटे मुरू द्यावे. चिया सीड्स फुगल्यावर त्यांचे सेवन करावे. चव वाढवण्यासाठी त्यात चिरलेली फळे देखील घालता येतात. दही आणि चिया सीड्स नाश्त्यामध्ये सेवन करता येतात. त्यांचे नियमितपणे आणि माफक प्रमाणात सेवन केल्यास पचनसंस्थेला फायदा होऊ शकतो.

मात्र तुम्हाला कोणतीही ॲलर्जी, पचनाच्या गंभीर समस्या किंवा दीर्घ आजार असल्यास, आहारात नियमितपणे समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. संतुलित आहार, पुरेसे पाणी आणि नियमित शारीरिक हालचालींसोबत दही आणि चिया सीड्सचे सेवन केल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

सकाळी 1 ग्लास गरम पाणी, गॅस्ट्रॉलॉजिस्टचे 6 देशी उपाय; गॅस-बद्धकोष्ठता, सडलेले शौच मुळापासून टाकेल उपटून

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Constipation home remedies how to get rid of bloating use curd and chia seeds benefits for health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • Benefits of curd
  • constipation
  • constipation home remedies

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.