मूळव्याध झाल्यानंतर आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. दैनंदिन आहारात तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे आहारात कायमच फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.
बद्धकोष्ठता ही एक गंभीर समस्या आहे जी पोट आणि पचनासाठी धोकादायक ठरू शकते. पण तुम्हाला बद्धकोष्ठता आहे हे कसे कळेल? दोन दिवसांत आतड्याची हालचाल झाल्यास बद्धकोष्ठता होते का? जाणून घ्या
गर्भावस्थेत महिलांना अनेक त्रास होत असतात, त्यापैकी महत्त्वाचा त्रास म्हणजे शौच व्यवस्थित न होणे. महिलांना बद्धकोष्ठतेची समस्या जाणवत असते, मात्र याची कारणं काय आहेत आणि उपाय काय जाणून घ्या
हिवाळ्यात फक्त मोठ्या माणसांनाच नाही तर अगगदी लहान मुलांनाही बद्धकोष्ठतेचा त्रास होताना दिसून येतो. मुलांना याबाबत बरेचदा सांगता येत नाही. पण यासाठी डॉक्टरांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोमट पाण्यात तूप मिक्स करून प्यावे. यामुळे शरीरातील घाण सहज बाहेर पडून जाते आणि आतड्यांची हालचाल सुलभ होते.
आयुर्वेदिक डॉक्टर सलीम झैदी यांच्या मते, पोट स्वच्छ नसल्यामुळे वाईट बॅक्टेरियांची संख्या झपाट्याने वाढू लागते आणि नंतर हे बॅक्टेरिया गंभीर आजारांना कारणीभूत ठरतात. पोट साफ करायचे असेल तर काय आहे…
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी एरंडेल तेलाचे सेवन करावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आतड्यांमधील घाण स्वच्छ होते.
थंडीत बऱ्याच जणांना बद्धकोष्ठता, गॅस आणि पोट फुगण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र यावर काही सोपे घरगुती उपायदेखील करता येतात. गॅस्ट्रोलॉजिस्टने यावरील त्वरीत बरे करणारे उपाय सुचवले आहेत
आतड्यांमध्ये जमा झालेला गॅस कमी करण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. आहारात खाल्लेल्या छोट्या मोठ्या बदलांचा परिणाम पोटाच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे कायमच सहज पचन होणारे पदार्थ खावेत.
आपल्या शरीराचे अंतर्गत घड्याळ, ज्याला सर्कॅडियन रिदम म्हणतात, आपल्या आतड्यांच्या हालचालींच्या वेळेवर नियंत्रण ठेवते. शौचाला जायची योग्य वेळ नक्की कोणती आहे, जाणून घेऊया कसे राहील पोट निरोगी
पोषणतज्ज्ञ बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी पपई खाण्याची शिफारस करतात. पपई आतड्यांच्या हालचालींना चालना देते. तथापि, चांगल्या परिणामांसाठी, तुम्ही पपईला इतर दोन सुपरफूड्ससह एकत्र करू शकता, जाणून घ्या
बद्धकोष्ठतेने अनेक जण सध्या त्रस्त आहेत. चुकीच्या खाण्याच्या पद्धतीमुळे ही समस्या अधिक गंभीर होत चालली आहे. कडक शौचावर आता देशी उपाय राजस्थानी वैद्यांनी दिला असून अत्यंत परवडण्यासारखा आहे
सणांच्या काळात गोड आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने गॅस, आम्लपित्त आणि अपचन होऊ शकते. अशा परिस्थितीत हे पाणी तयार करा आणि जेवणानंतर प्या. यामुळे पोटाच्या सर्व समस्या दूर होतील.
बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे, परंतु जर त्याकडे दुर्लक्ष केले तर ती मूळव्याध, फिस्टुला आणि फिशर सारख्या धोकादायक परिस्थितींना कारणीभूत ठरू शकते. शस्त्रक्रियेनंतरही अनेकांना आराम मिळत नाही
बद्धकोष्ठता ही एक सामान्य पण निराशाजनक समस्या आहे. ती लवकर दूर करणे महत्वाचे आहे. बद्धकोष्ठता दूर करणे सोपे करण्यासाठी तुम्ही दररोज हे नैसर्गिक उपाय वापरून पाहू शकता, हार्वर्डच्या डॉक्टरांचे देशी…
डॉक्टरांच्या मते, तुम्ही कोरडे आले, ऑलिव्ह ऑइल, लिंबू आणि कोमट पाणी, अळशी, कोरफड, एप्सम सॉल्ट, बेकिंग सोडा, कॉफी आणि डँडेलियन टी वापरून दीर्घकालीन बद्धकोष्ठतेवरही उपचार करू शकता
एका योग तज्ज्ञाने बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी एक सोपा ३-स्टेप्सचा दिनक्रम शेअर केला आहे. सकाळी तुम्ही याचे अनुसरण करून बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करू शकता. जाणून घेऊया काय करावे लागेल.
आपल्याकडे बद्धकोष्ठतेची समस्या दिवसेनदिवस वाढत चालली आहे. अयोग्य खाणे, वेळेवर न झोपणे यामुळे मलावरोध वाढतोय आणि याबाबत अधिक माहिती आपल्याला तज्ज्ञांनी दिली आहे