हेल्दी सीड्समध्ये चिया सीड्सचे नाव प्रामुख्याने समोर येते. चिया सीड्सबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेलच. आरोग्यासाठी या बिया फार फायदेशीर मानल्या जातात. चिया सीड्समध्ये प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरसारखे अनेक पोषक आढळून येत्ते. हे प्रत्येक वयोगटासाठी फायदेशीर आहे. आरोग्यासाठीच तर त्वचेच्या सौंदर्यवाढीसाठी देखील चिया सीड्सचा वापर केला जातो. मात्र तुमच्यापैकी फार कमी लोकांना त्याचे हिंदी नाव माहिती असेल.
चिया सीड्स हा एक इंग्रजी शब्द आहे.
यामध्ये कॅल्शियमही मुबलक प्रमाणात आढळते. यातील पोषक घटकांमुळे याला सुपर फूड असेही म्हटले जाते. आरोग्य सुधारण्यासाठी प्राचीन काळापासून या बियांचे सेवन केले जात आहे. चिया बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आढळते, जे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पोषक आहे. अनेकदा वजन नियंत्रित करण्यासाठीही या बियांचे सेवन केले जाते.
हेदेखील वाचा – चेहऱ्यासह केसांचीही काळजी घेतो हा नैसर्गिक पदार्थ, अशाप्रकारे बनवा Instant Mask
चिआ सीड्सचे आरोग्याला होणारे फायदे
हेदेखील वाचा – केसगळतीपासून सुटका हवी आहे? मग अवघ्या 10 रुपयांत घरीच तयार करा ‘हे’ आयुर्वेदिक तेल
चिया सीड्सचे सेवन कसे केले जाते?
चिया सीड्सना हिंदीमध्ये काय म्हणतात?
तर आम्ही तुम्हाला सांगतो की, चिया सिड्सना हिंदी भाषेत सब्जा असे म्हटले जाते. सामान्यतः लोक याला हिंदीत चिया सीड्स असेही म्हणतात. इतर भारतीय भाषांमध्ये ते वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. तेलुगूमध्ये याला चिया गिंजालू आणि कन्नडमध्ये चिया बीजा म्हणतात. त्याच्या वनस्पती नावाबद्दल सांगायचे तर, ते साल्विया हिस्पॅनिका म्हणून ओळखले जाते. मराठीमध्येही याला तुळशीच्या बिया किंवा सब्जा या नावाने ओळखले जाते.