Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटात सडणारे शौच बाहेर काढून टाकण्यासाठी उपाशी पोटी करा ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे सेवन, मधुमेहासह कोलेस्ट्रॉल राहील नियंत्रण

शरीरात साचून राहिलेली विषारी घटक बाहेर पडून न गेल्यामुळे आरोग्य बिघडते आणि वारंवार आंबट ढेकर येणे. उलट्या, मळमळ इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित मेथी दाण्यांचे पाणी प्यावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 19, 2025 | 11:32 AM
पोटात सडणारे शौच बाहेर काढून टाकण्यासाठी उपाशी पोटी करा 'या' बारीक दाण्यांच्या पाण्याचे सेवन

पोटात सडणारे शौच बाहेर काढून टाकण्यासाठी उपाशी पोटी करा 'या' बारीक दाण्यांच्या पाण्याचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

रोजच्या आहारात काहींना सतत तिखट आणि तेलकट पदार्थ खाण्याची सवय असते. पण वारंवार तिखट पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचते. ऍसिडिटी आणि पोटात बद्धकोष्ठता वाढते. शरीरात साचून राहिलेली विषारी घटक बाहेर पडून न गेल्यामुळे आरोग्य बिघडते आणि वारंवार आंबट ढेकर येणे. उलट्या, मळमळ इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. सकाळी उठल्यानंत आतड्यांमधील घाण बाहेर पडून गेली नाहीतर संपूर्ण दिवस खराब जातो. बऱ्याचदा ऍसिडिटी किंवा पित्ताची समस्या वाढल्यानंतर मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण वारंवार गोळ्या खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात कोणत्या बारीक दाण्यांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थाच्या सेवनामुळे आरोग्य सुधारेल.(फोटो सौजन्य – istock)

रक्तात वाढलेले कोलेस्ट्रॉल एका झटक्यात होईल कमी! रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ फळांचे सेवन, हृदयाला होतील फायदे

पचनक्रिया सुधारेल आणि मेटाबॉलिझम वाढेल:

मेथी दाण्यांच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. नियमित सकाळी उठल्यानंतर मेथी दाण्यांचे पाणी प्यायल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाते. यामुळे अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होतात, पोट फुगत नाही, पोटात वाढलेला जडपणा कमी होतो, मेटाबॉलिझम सक्रिय राहते इत्यादी अनेक फायदेस शरीराला होतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी इतर कोणत्याही पेयांचे सेवन करण्याऐवजी मेथी दाण्यांचे पाणी प्यावे. यामुळे शरीराला आतून ऊर्जा मिळते आणि पचनक्रिया सुधारते.

मधुमेह:

रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मेथी दाण्यांचे पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरसुद्धा देतात. मेथी दाण्यांचे पाणी प्यायल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. यामुळे शरीर रक्तातील साखर स्थिर ठेवते. इंसुलिनचे कार्य सुधारण्यासाठी मेथी दाण्यांचे पाणी प्यावे. मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर फायबर आढळून येते. याशिवाय पोटातील जडपणा कमी होतो.

पोटातील आम्लता आणि बद्धकोष्ठता दूर होते:

सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे आतड्यांमध्ये विषारी घटक आणि गॅस साचून राहतो. यामुळे शरीराला हानी पोहचते. पोटात साचून राहिलेल्या विषारी वायूमुळे पोटात गॅस तयार होतो. विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मेथी दाण्याचे पाणी प्यावे. यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेला कडक मल बाहेर पडून जातो आणि शरीर स्वच्छ होते. मेथी दाण्यांच्या पाण्यामुळे ऍसिडीमुळे वाढलेली जळजळ कमी होते.

Eye Care: दिवाळीमध्ये डोळ्यांची काळजी घ्या, सुरक्षित राहा; सुरक्षेसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला

FAQs (संबंधित प्रश्न)

पचनक्रियेत कोणती अवयव एकत्र काम करतात?

पचनसंस्थेतील अनेक अवयव एकत्र काम करतात. यामध्ये तोंडापासून गुदद्वारापर्यंतच्या सर्व पाचक ग्रंथींचा समावेश आहे, ज्या पाचक रस तयार करतात.

सामान्य पचनाच्या समस्या:

पोटदुखी, उलट्या होणे, मळमळणे आणि आतडे मोकळे होणे या काही सामान्य पचनाच्या समस्या आहेत. छातीत जळजळ, पित्ताशयातील खडे, चिडचिडे आतड्यांसंबंधी सिंड्रोम आणि मूळव्याध यांसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Consume water with these fine grains on an empty stomach to flush out rotting stools fenugreek water benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • diabetes
  • Digestion Problem
  • fenugreek water

संबंधित बातम्या

‘White Poison’ मानले जाणारे ‘हे’ पदार्थ शरीरात वाढवतात मधुमेह – लठ्ठपणा, भारतीयांच्या ताटातील आवडते पांढरेशुभ्र पदार्थ
1

‘White Poison’ मानले जाणारे ‘हे’ पदार्थ शरीरात वाढवतात मधुमेह – लठ्ठपणा, भारतीयांच्या ताटातील आवडते पांढरेशुभ्र पदार्थ

Orange Juice: सकाळी उठल्यानंतर चहाऐवजी प्या संत्र्याचा रस, शरीरासह त्वचेला होणारे फायदे वाचून व्हाल थक्क
2

Orange Juice: सकाळी उठल्यानंतर चहाऐवजी प्या संत्र्याचा रस, शरीरासह त्वचेला होणारे फायदे वाचून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.