वाढलेले वजन कमी करण्यासाठी मेथी दाण्यांचे सेवन करावे. या पाण्यात फायबर आणि विटामिन्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे वजन कमी करताना मेथी दाण्यांच्या पाण्याचे सेवन करावे.
मेथी दाण्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले फायबर शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून टाकण्यासाठी मदत करतात. जाणून घ्या मेथी दाण्याचे सेवन करण्याची सोपी पद्धत.
Morning Drink : फायबर, लोह, मॅग्नेशियम आणि अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त या बिया म्हणजे आपल्या आरोग्यासाठी एक वरदानच! रिकाम्या पोटी पाण्यात मिसळून याचे केल्यास अनेक आजारांपासून शरीर सुरक्षित ठेवता येते.
वाढत्या वयासोबतच चेहऱ्यावर सुरकुत्या येणे सामान्य गोष्ट आहे पण वृद्धत्वाच्या आधीच जर चेहऱ्यावरची त्वचा सैल पडत असेल तर हे त्रासदायक ठरू शकते. याला ठीक करण्यासाठी तुम्ही स्वयंपाकघरातील एका लहान पदार्थाची…
मेथी दाण्यांचे पाणी आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. या पाण्यात असलेले गुणधर्म केसांच्या मुळांना पोषण देतात. आज आम्ही तुम्हाला मेथी दाण्यांचा वापर करून हेअर स्प्रे बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत.
मेथी, पोषक तत्वांचा खजिना, अनेक आरोग्य फायदे प्रदान करते. त्यात अल्कलॉइड्स, कार्बोहायड्रेट्स, अमिनो अॅसिड्स, खनिजे आणि स्टेरॉइडल सॅपोनिन्स सारखी अनेक फायटोकेमिकल्स असतात, जी व्यक्तीला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. नियमित मेथीचे…
सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन करणे, अपुरी झोप, कधीही जेवणे इत्यादी अनेक गोष्टीमुळे आरोग्य बिघडून जाते, ज्यामुळे लठ्ठपणा सारख्या गंभीर समस्या उद्भवतात. शारीरिक हालचाली कमी झाल्यानंतर सुद्धा वजन वाढण्यास सुरुवात होते.
आपल्या आजच्या जीवनशैलीमुळे आपण लहान वयातच अनेक घातक आजारांना बळी पडतो. अशा परिस्थितीत आपले आरोग्य राखण्यासाठी आपण काही आरोग्यदायी गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी…