Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंगापूर हाँगकाँगमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर! रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे ‘या’ पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी

जगभरात कोरोना विषाणूच्या रुग्ण संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनापासून शरीराचा बचाव करण्यासाठी आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. चला जाणून घेऊया कोरोनापासून बचाव करण्यासाठी शरीराची कशी काळजी घ्यावी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 20, 2025 | 12:14 PM
सिंगापूर हाँगकाँगमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर!

सिंगापूर हाँगकाँगमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर!

Follow Us
Close
Follow Us:

काही वर्षांपूर्वी देशासह जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने सगळीकडे थैमान घातला होता. कोरोना महामारीच्या दिवसांमध्ये सगळीकडे कडक निर्बंध लावण्यात आले होते. यामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. मात्र पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. काही देशांमध्ये अजूनही कोरोना विषाणूचे रुग्ण आहेत. यामुळे पुन्हा एकदा जगभरात चिंता वाढली आहे. काही वर्षांपूर्वी जगभरात पसरलेल्या गंभीर विषाणूमुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला होता. सिंगापूर हाँगकाँगनंतर आता भारतातसुद्धा कोरोना विषाणूचे रुग्ण वाढले आहे. भारत सरकारच्या कोविड-19 डॅशबोर्डवर 257 कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.त्यातील अनेक रुग्ण केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतात कोरोनाची रुग्ण संख्या नियंत्रणात आहेत. त्यामुळे काळजी घेण्यासारखे काहीच नाही.(फोटो सौजन्य – iStock)

शरीरातील गंभीर आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या ‘या’ रसाचे नियमित करा सेवन, शरीर राहील निरोगी

हाँगकाँग, चीन, थायलंड आणि सिंगापूरमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. कोविड 19 हा विषाणू हवेमार्फेत सगळीकडे पसरतो. त्यामुळे या विषाणूची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात? कोरोना होऊ नये म्हणून आरोग्याची कशी काळजी घ्यावी? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

कोरोना विषाणूची लक्षणे:

  • घसा खवखवणे
  • ताप
  • डोकेदुखी
  • थकवा
  • थरथरणे
  • अंगदुखी
  • वाहणारे किंवा बंद झालेले नाक
  • श्वास घेण्यात अडचण
  • चव आणि वास घेण्याची क्षमता कमी होणे
  • मळमळ, अतिसार आणि उलट्या

फणस खाल्यानंतर चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन! लघवीमधील जळजळ वाढून आतड्यांवर येईल ताण

कोविड-१९ पासून स्वतःचे संरक्षण कसे करावे?

  • कोरोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून लस घ्यावी. लस घेतली नसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने कोरोनाचे लसीकरण करून घ्यावे.
  • घरात किंवा इतर बाहेर कोणतीही व्यक्ती आजारी असल्यास तिच्यापासून १ किलोमीटर अंतर लांब राहावे.
  • घरातून बाहेर जाताना किंवा जास्त गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क लावून बाहेर जावे. मास्क लावल्यामुळे तुमचे तोंड, नाक व्यवस्थित झाकले जाईल. याशिवाय बाहेरील गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
  • बाहेरून आल्यानंतर हात स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोल-आधारित सॅनिटायझरचा वापर करावा.
  • कोणत्याही बाहेरील देशात फिरायला जाण्याआधी तिथे कोरोनाची काय परिस्थिती आहे, याची चौकशी करूनच बाहेर जावे अन्यथा बाहेर जाणे टाळावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Covid surge strikes again in singapore and hong kong heres how to protect your health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 12:14 PM

Topics:  

  • covid -19
  • Covid-19 Update
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Potassium च्या कमतरतेमुळे हाडांमध्ये वेदना होतात? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे नियमित सेवन, नसांना मिळेल पोषण
1

Potassium च्या कमतरतेमुळे हाडांमध्ये वेदना होतात? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे नियमित सेवन, नसांना मिळेल पोषण

लहान मुलांची उंची लवकर वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ भाज्यांचे सेवन, महिनाभरात दिसून येतील बदल
2

लहान मुलांची उंची लवकर वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ भाज्यांचे सेवन, महिनाभरात दिसून येतील बदल

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण
3

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण
4

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.