Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान! डायबिटीज आणि वजन कमी करण्याच्या औषधांमुळे होऊ शकते केसगळती? रिसर्चमध्ये मोठा खुलासा

मधुमेह आणि लठ्ठपणावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक प्रकारची औषधे वापरली जातात. मात्र, काही औषधांचा केसांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो का, याचा संशोधकांनी अभ्यास केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 12, 2026 | 08:15 PM
सावधान! डायबिटीज आणि वजन कमी करण्याच्या औषधांमुळे होऊ शकते केसगळती? रिसर्चमध्ये मोठा खुलासा

सावधान! डायबिटीज आणि वजन कमी करण्याच्या औषधांमुळे होऊ शकते केसगळती? रिसर्चमध्ये मोठा खुलासा

Follow Us
Follow Us:
  • डीपीपी-४ इनहिबिटर औषधे शरीरातील डीपीपी-४ एंझाइमला रोखण्याचे काम करतात.
  • या औषधांमुळे शरीरातील इन्सुलिनच्या निर्मितीला चालना मिळण्यास मदत होते.
  • संशोधनात मधुमेहावरील वेगवेगळ्या औषधांचा केसांच्या आरोग्यावर होणारा परिणाम तपासण्यात आला.
खराब लाईफस्टाईल आणि डायबिटीज, लठ्ठपणाचा त्रास एकत्रितपणे एक गंभीर रुप धारण करते. एकीकडे जिथे डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी औषधे खाल्ली जातात तसेच लठ्ठपणासाठीही लोक आता व्यायामावर नाही तर औषधांवर अवलंबून राहिले आहेत. प्रत्येक लहान-सहान समस्यांसाठी लोक लोक औषधांचे सेवन करतात. पण तुम्हाला माहितीये का? या औषधांमुळे तुमच्या केसांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. अलिकडेच एका स्टडी समोर आली आहे ज्यानुसार, डायबिटीज आणि लठ्ठपणावरील औषधे आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी, त्यांचा केसांवर नकारात्मक परिणाम होत असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळच्या नाश्त्यात चुकीचे पदार्थ खात असाल तर थांबा! सकाळी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, उद्भवतील गंभीर समस्या

डायबिटीज आणि लठ्ठठपणाच्या औषधांचा केसांवर दुष्परिणाम

या अभ्यासानुसार, डायबिटीज आणि लठ्ठठपणाला कमी करण्यासाठी ज्या औषधांचा वापर केला जातो त्यांचा आपल्या केसांवर विपरित परिणाम होत असतो. शोधातून हे समोर आले की, अझेम्पिकसारखी GLP-1 रिसेप्टर ॲगोनिस्ट औषधे, विशेषतः सेमाग्लुटाइड आणि टिर्झेपेटाइड आपल्या केसांच्या वाढीवर वाईट परिणाम करत असतात. यामुळे केसगळती इतकी वाढते की टक्कल पडण्याची शक्यता असते. संशोधकांना यात असे आढळले की, SGLT-2 इनहिबिटर घेणाऱ्यांच्या तुलनेत GLP-1RA घेणाऱ्या लोकांमध्ये टक्कल पडण्याची शक्यता ३७% जास्त आहे. दुसरीकडे DPP-4 घेणाऱ्यांच्या तुलनेत हा धोका ६८% पेक्षा जास्त आहे.

सेमाग्लूटाइडची टाइप-2 डायबिटीज आणि लठ्ठपणा कमी करण्याची भूमिका

यातीलच एक औषध म्हणजे सेमाग्लूटाइड ज्याचा वापर मुख्य रुपात टाईप-२ डायबिटीजला नियंत्रित करण्यासाठी आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी केला जातो. याच्या कार्यपद्धतीविषयी बोलणे केले तर याचा संबंध GLP-1 रिसेप्टर ॲगोनिस्ट नावाच्या औषधांच्या गटातील आहे, जे भूक कमी करण्यासाठी आणि इन्सुलिनची पातळी वाढवण्यासाठी शरीरातील नैसर्गिक हार्मोन्सची नक्कल करण्याचे काम करते.

Monsoon Travel Insurance : फिरण्याआधी काढा ट्रॅव्हल इंश्याॅरंस, कोणकोणते फायदे होतात ते जाणून घ्या

डीपीपी-४ एंझाइमवर परिणाम करणारी औषधे

मधुमेहाच्या उपचारासाठी डीपीपी-४ इनहिबिटर या औषधाचा वापर केला जातो. ही औषधे शरीरातील डीपीपी-४ एंझाइमला रोखण्याचे काम करते ज्यामुळे शरीरात इन्सुलिन तयार होण्यास मदत होते. या संशोधनात जानेवारी २०१९ ते सप्टेंबर २०२४ याकाळातील विविध मधुमेह रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. संशोधनात जीएलपी-१ रिसेप्टर एगोनिस्ट आणि एसजीएलटी-२ इनहिबिटर वापरणाऱ्या लोकांची तुलना करण्यात आली. या अभ्यासातून या औषधांचा केसांच्या आरोग्यावर काही परिणाम होतो का, याचा शोध घेण्यात आला.

 

Web Title: Diabetes obesity medicines hair loss research dpp4 inhibitors glp1 sglt2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • hair care
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!
1

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम
2

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम

Hair Care: केसांना मिळेल पोषण अन् चमकही! अंड्यात ‘या’ गोष्टी मिसळून बनवा हेअर मास्क; जाणून घ्या पद्धत
3

Hair Care: केसांना मिळेल पोषण अन् चमकही! अंड्यात ‘या’ गोष्टी मिसळून बनवा हेअर मास्क; जाणून घ्या पद्धत

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist
4

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.