
dinvishesh
ता: 25 – 6 – 2023, रविवार
तारीख – संवत्सर
मिती 4, शके 1945, विक्रम संवत 2080, उत्तरायण उन्हाळा, आषाढ शुक्ल पक्ष सप्तमी 24:24,
सूर्योदय – 5:45 सूर्यास्त – 7:04
सूर्योदय वेळ नक्षत्र – पूर्वा फाल्गुनी 10:10, नंतर उत्तरा, योग – व्यतिपात अहोरात्र, करण – गराज 11:23, नंतर वणीज 24:24, नंतर व्यष्टी
उत्सव – भानु सप्तमी, ताप्ती जन्मोत्सव
भाद्र – दुपारी १२:२४ वाजता सुरू होईल
राहु काळ – 4:30 ते 6:00 pm
भाग्यशाली क्रमांक – 1, 2, 6
भाग्यशाली रंग – सोनेरी आणि पिवळा
शुभ रत्न – सूर्यासाठी रुबी
२०००: मॅडम तूसाँ यांच्या मेणांच्या पुतळ्यांचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले.
१९९३: किम कॅंपबेल – यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
१९९१: स्लोव्हेनिया – देशाने युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य घोषित केले.
१९८३: क्रिकेट विश्वकप – भारतीय क्रिकेट संघाने १९८३ चा क्रिकेट विश्वकप जिंकला.
१९७८: गे फ्रीडम डे परेड, सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका – या दरम्यान समलिंगी अभिमानाचे प्रतिनिधित्व करणारा इंद्रधनुष्य ध्वज पहिल्यांदा फडकवण्यात आला.
१९७५: मोझांबिक – देशाने पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळवले.
१९७५: भारत – तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली.
१९५०: कोरियन युद्ध – उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर केलेल्या आक्रमणाने युद्धाला सुरुवात.
१९४७: द डायरी ऑफ ऍनी फ्रँक – प्रकाशित.
१९४४: दुसरे महायुद्ध – ताली-इहंतालाची लढाई: नॉर्डिक देशांमध्ये लढलेली सर्वात मोठी लढाई सुरू झाली.
१९४३: होलोकॉस्ट – पोलंडमधील झेस्टोचोवा घेट्टोमधील ज्यूंनी नाझींविरूद्ध उठाव केला.
१९४१: दुसरे महायुद्ध – सोव्हिएत युनियन आणि फिनलंड यांच्या जर्मनीच्या पाठिंब्याने सुरू असलेले युद्ध सुरू झाले.
१९४०: दुसरे महायुद्ध – फ्रांसने औपचारिकरित्या जर्मनीला आत्मसमर्पण केले.
१९३८: डग्लस हाइड – यांची आयर्लंडचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड.
१९३४: महात्मा गांधी यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्न झाला.
१९१८: छत्रपती शाहू महाराज – यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला.
१९८६: सई ताम्हणकर – अभिनेत्री
१९७८: आफताब शिवदासानी – हिंदी चित्रपट अभिनेते
१९७५: व्लादिमिर क्रामनिक – रशियन बुद्धीबळपटू
१९७४: करिश्मा कपूर – हिंदी चित्रपट अभिनेत्री
१९३३: जेम्स मेरेडिथ – अमेरिकन नागरी हक्क कार्यकर्ते, मिसिसिपीच्या विद्यापीठात प्रवेश मिळवलेले पहिले आफ्रिकन-अमेरिकन
१९३१: व्ही. पी. सिंग – भारताचे ७वे पंतप्रधान (निधन: २७ नोव्हेंबर २००८)
१९२८: अलेक्सेई अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह – रशियन भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
१९२८: पेओ – द स्मर्फचे निर्माते (निधन: २४ डिसेंबर १९९२)
१९२४: मदन मोहन – भारतीय संगीतकार, संगीत दिग्दर्शक – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: १४ जुलै १९७५)
१९१५: काश्मीर सिंग कटोच – भारतीय लष्करी सल्लागार
१९०७: जे.हान्स डी. जेन्सेन – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक
१९०३: जॉर्ज ऑर्वेल – इंग्लिश लेखक (निधन: २१ जानेवारी १९५०)
१९००: व्हाइसरॉय लुई माउंट बॅटन – भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल (निधन: २७ ऑगस्ट १९७९)
१८६४: वॉल्थर नेर्न्स्ट – जर्मन रसायनशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक
२००९: मायकेल जॅक्सन – अमेरिकन गायक (जन्म: २९ ऑगस्ट १९५८)
२००७: जीवा – भारतीय दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर आणि पटकथा लेखक (जन्म: २१ सप्टेंबर १९६३)
२००६: वि. ग. भिडे – शास्रज्ञ व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक – पद्मश्री (जन्म: ८ ऑगस्ट १९२५)
२०००: रवीबाला सोमण-चितळे – मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या
१९९७: जॅक-इवेसकुस्तू – फ्रेंच संशोधक
१९९५: अर्नेस्टथॉमस सिंटन वॉल्टन – आयरिश भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
१९७९: अण्णासाहेब मगर – पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष
१९७७: ओलाव्ह बॅडेन-पॉवेल – बॅरोनेस बॅडेन-पॉवेल, इंग्लिश स्काउट लीडर, पहिल्या जागतिक मुख्य मार्गदर्शक (जन्म: २२ फेब्रुवारी १८८९)
१९७१: जॉन बॉइडऑर – स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ
१९२२: सत्येंद्रनाथ दत्त – बंगाली कवी
१३४: राजा नील्स – डेन्मार्कचा