Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गायक नारायणराव व्यास यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या ०४ एप्रिलचा इतिहास

आज भारतीय शास्त्रीय संगीतातील अजरामर कलावंत नारायणव्यास यांचा स्मृतिदिन आहे. त्यांन त्यांच्या शास्त्रीय गायकीसाठी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आजही भारतीय संगीताच्या पंरपरेत त्यांचे नाव आदराने घेतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 04, 2026 | 12:03 PM
Din Vishesh

Din Vishesh

Follow Us
Follow Us:

ग्वालियर घराण्याचे प्रतिभाशाली शास्त्रीय गाय आणि विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य नारायणराव व्यास यांचा स्मृतिदिन आहे. नारायण व्यास केवळ गायकीतच नाही, तर ते एक उत्तम तबला वादक होते. त्यांना हार्मोनियम आणि जलतरंग वाजवण्यातही निष्णात होते. असेल. त्यांनी भजनांच्या सादीकरणात विशेष कौशल्य प्राप्त केले होते. अनेक रेकॉर्डिंगही केल्या होत्या. १९६७ मध्ये व्यास यांना त्यांच्या  गायकीसाठी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अशा या उत्कृष्ट गायकाचे ०१ एप्रिल १९८४ रोजी निधन झाले. भारतीय शास्त्रीय संगीताच्या पंरपरेत त्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते.

०४ एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

1882 : ब्रिटनची पहिली इलेक्ट्रिक ट्राम पूर्व लंडनमध्ये उघडली.
1944 : दुसरे महायुद्ध – ब्रिटीश आणि अमेरिकन सैन्याने बुखारेस्ट, रोमानियावर बॉम्ब टाकला आणि 3,000 नागरिक ठार झाले.
1949 : 11 पश्चिम युरोपीय देश आणि अमेरिकेसह 12 देशांनी नाटो (NATO) ची स्थापना केली.
1968 : जेम्स अर्ल रे यांनी मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) यांची हत्या केली.
1968 : नासाने अपोलो-६ चे प्रक्षेपण केले.
1990 : लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

World Aquatic Animal Day 2026: वाढत्या तापमानामुळे समुद्राचा राजा ‘व्हेल’ विनाशाच्या उंबरठ्यावर; जाणून घ्या संवर्धनाचे उपाय

०४ एप्रिल रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

1823 : ‘सर कार्ल विल्हेम सीमेन्स’ – जर्मन-ब्रिटिश विद्युत अभियंता यांचा जन्म. (मृत्यू: 19 नोव्हेंबर 1883)
1842 : ‘एडवर्ड लुकास’ – फ्रेंच गणिती यांचा जन्म. (मृत्यू: 3 ऑक्टोबर 1891)
1893 : ‘चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन’ – पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 3 जुलै 1985)
1906 : ‘एवेरी फिशर’ – फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे स्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 26 फेब्रुवारी 1994)
1902 : ‘पं नारायणराव व्यास’ – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक यांचा जन्म. (मृत्यू: 1 एप्रिल 1984)
1932 : ‘जयंती पटनायक’ – राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा( (मृत्यू: 28 सप्टेंबर 2022)
1933 : ‘बापू नाडकर्णी’ – डावखुरे मंदगती गोलंदाज यांचा जन्म.
1938 : ‘आनंद मोहन चक्रबर्ती’ – भारतीय अमेरिकन सूक्ष्मजीव वैज्ञानिक (मृत्यू: 10 जुलै 2020)
1973 : ‘चंद्र शेखर येलेती’ – भारतीय संचालक आणि पटकथालेखक यांचा जन्म.

०४ एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष

1617 : ‘जॉन नेपिअर’ – स्कॉटिश गणितज्ञ आणि लॉगॅरिथम सारणीचे जनक यांचे निधन.
1892 : ‘जोस मारिया कास्त्रो मैड्रिज़’ – कोस्टा रिका चे पहले आणि पाचवे राष्ट्रपति (जन्म: 1 सप्टेंबर १८१८)
1923 : ‘जॉन वेन’ – ब्रिटिश गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 4 ऑगस्ट 1834)
1929 : ‘कार्ल बेन्झ’ – मर्सिडीज-बेंझ कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 25 नोव्हेंबर 1844)
1931 : ‘आंद्रे मिचेलिन’ – फ्रेन्च उद्योगपती यांचे निधन. (जन्म: 16 जानेवारी 1853)
1968 : ‘मार्टिन ल्यूथर किंग’ (ज्युनियर) – नोबेल पारितोषिक विजेते यांची हत्या झाली. (जन्म: 15 जानेवारी 1929)
1979 : ‘झुल्फिकार अली भत्तो’ – पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 5 जानेवारी 1928)
1987 : सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन उर्फ अज्ञेय – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते हिंदी लेखक आणि वृत्तपत्रकार यांचे निधन. (जन्म: 7 मार्च 1911)
1996 : ‘आनंद साधले’ – संस्कृत आणि मराठी साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 5 जुलै 1920)
2000 : ‘वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर’ – कलादिग्दर्शक यांचे निधन.
2016 : ‘पी. ए. संगमा’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 1 सप्टेंबर 1947)

Web Title: Pandit narayanrao vyas birth anniversary know 4th april history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 09:01 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे भारताचे चौथे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २४ जूनचा इतिहास
1

Dinvishesh : कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे भारताचे चौथे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २४ जूनचा इतिहास

Dinvishesh : संजय गांधी यांचा विमान अपघातात दु्र्दैवी अंत; जाणून घ्या २३ जूनचा इतिहास
2

Dinvishesh : संजय गांधी यांचा विमान अपघातात दु्र्दैवी अंत; जाणून घ्या २३ जूनचा इतिहास

Dinvishesh : खलनायकी भूमिकेचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अमरीश पुरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २२ जूनचा इतिहास
3

Dinvishesh : खलनायकी भूमिकेचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अमरीश पुरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २२ जूनचा इतिहास

Dinvishesh : जेष्ठ हिंदी साहित्यिक विष्णू प्रभाकर यांची जयंती; जाणून घ्या २१ जूनचा इतिहास
4

Dinvishesh : जेष्ठ हिंदी साहित्यिक विष्णू प्रभाकर यांची जयंती; जाणून घ्या २१ जूनचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.