Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष / पंचांग : 28 June 2023, गॉटलीब डेमलर आणि कार्ल बेंझ यांच्या दोन कंपन्यांचे विलीनीकरण करून मर्सिडीज-बेंझ या कपंनीची 1926 साली सुरूवात झाली

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 28, 2023 | 07:00 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

आजचे पंचांग

ता : 28 – 6- 2023, बुधवार
तिथी : संवत्सर
मिती 7, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, आषाढ शुक्ल पक्ष दशमी 27: 18
सूर्योदय : 5:46, सूर्यास्त : 7:04
सूर्योदयकालीन नक्षत्र – चित्रा 15:59, योग – परिघ 6:07 नंतर शिव 29:14, करण- तैतिल 15:17, नंतर गरज 27:18 त्यानंतर वणिज
राहुकाळ : दुपारी 12:00 से 1:30
शुभ अंक : 5, 1, 4
शुभ रत्न : बुधासाठी पन्ना
शुभ रंग : पांढरा, फिकट राखाडी

दिनविशेष

२८ जून घटना

१९९८: संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्काविषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली.
१९९७: मुष्टियुद्धात इव्हांडर होलिफील्डच्या कानाचा चावून तुकडा तोडल्यामुळे माइक टायसनला निलंबित करून होलिफील्डला विजेते घोषित करण्यात आले.
१९९४: विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत रशियाच्या ओलेम सेलेन्को याने कॅमेरुनविरुद्ध पाच गोल करुन ऐतिहासिक कामगिरी केली.
१९८७: लष्करी इतिहासात प्रथमच, इराकी युद्ध विमानांनी इराणच्या सरदश्त शहरावर बॉम्बफेक करून रासायनिक हल्ल्यासाठी नागरी लोकसंख्येला लक्ष्य करण्यात आले.
१९७८: अमेरिका – सर्वोच्च न्यायालयाने महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले.
१९७२: दुसऱ्या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ झाला.
१९५०: कोरियन युद्ध – बोडो लीग हत्याकांड: ६० हजार ते २ लाख संशयित कम्युनिस्ट सहानुभूतीधारकांना फाशी देण्यात आली.
१९४८: डिक टर्पिन – यांनी विन्स हॉकिन्स यांचा पराभव करून पहिले कृष्णवर्णीय ब्रिटिश बॉक्सिंग चॅम्पियन बनले.
१९४२: दुसरे महायुद्ध – ऑपशन केस ब्लू: नाझी जर्मनीने सोव्हिएत युनियन विरुद्ध आक्रमण सुरू केले.
१९२६: मर्सिडीज-बेंझ – गॉटलीब डेमलर आणि कार्ल बेंझ यांच्या दोन कंपन्यांचे विलीनीकरण करून या कपंनीची सुरूवात केली.
१९१९: व्हर्सायचा तह – जर्मनी आणि मित्र राष्ट्रांमधील या तहामुळे पहिले महायुद्ध संपले.
१९१७: पहिले महायुद्ध – ग्रीस देश मित्र राष्ट्रांमध्ये सामील झाला.
१९१४: पहिले महायुद्ध – ऑस्ट्रियाचा आर्कड्यूक फ्रांझ फर्डिनांड आणि त्याची पत्नी सोफी, डचेस ऑफ होहेनबर्ग यांची हत्या. पहिल्या महायुद्धाची सुरवात होण्यासाठी ही घटना कारणीभूत आहे.
१९११: नखला उल्कापात – पृथ्वीवर इजिप्त देशामध्ये पडली.
१९०४: एसएस नॉर्गे जहाज – उत्तर अटलांटिक महासागरात हे जहाज बुडाले, यात किमान ६३५ लोकांचे निधन.
१८४६: ऍडॉल्फ सॅक्स – यांनी सॅक्सोफोन वाद्याचे पेटंट घेतले.

२८ जून जन्म

१९७०: मुश्ताकअहमद – पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक
१९३७: डॉ.गंगाधर पानतावणे – साहित्यिक समीक्षक, अस्मितादर्श या त्रैमासिकाचे संस्थापक संपादक (निधन: २७ मार्च २०१८)
१९३४: रॉय गिलख्रिस्ट – वेस्टइंडीजचे क्रिकेटपटू (निधन: १८ जुलै २००१)
१९२८: बाबुराव सडवेलकर – चित्रकार, महाराष्ट्राचे कला संचालक (निधन: २३ नोव्हेंबर २०००)
१९२१: पी. व्ही. नरसिंह राव – भारताचे ९वे पंतप्रधान (निधन: २३ डिसेंबर २००४)
१९०६: मारिया गोएपर्ट-मेयर – जर्मन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (निधन: २० फेब्रुवारी १९७२)
१७१२: रुसो – फ्रेंच विचारवंत, लेखक संगीतकार (निधन: २ जुलै १७७८)
१४९१: हेन्री (आठवा) – इंग्लंडचा राजा (निधन: २८ जानेवारी १५४७)

२८ जून निधन

२०२२: टी. शिवदासा मेनन – भारतीय राजकारणी, केरळचे आमदार (जन्म: १४ जून १९३२)
२०२२: पालोनजी मिस्त्री – भारतीय वंशाचे आयरिश उद्योगपती, शापूरजी पालोनजी समूहाचे अध्यक्ष – पद्म भूषण (जन्म: १ जून १९२९)
२०२२: वरिंदर सिंग – भारतीय फील्ड हॉकी खेळाडू – ऑलिम्पिक कांस्यपदक, ध्यानचंद खेलरत्न (जन्म: १६ मे १९४७)
२०२०: गीता नागाभूषण – भारतीय कन्नड स्त्रीवादी लेखक – साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: २ मार्च १९४२)
२००९: ए. के. लोहितदास – भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक (जन्म: ६ मे १९५५)
२००६: डॉ. निर्मलकुमार फडकुले – संत साहित्यकार, समीक्षक, वक्ते
२०००: व्ही. एम. जोग – उद्योजक (जन्म: ६ एप्रिल १९२७)
१९९९: रामभाऊ निसळ – स्वातंत्र्य सैनिकांचे नेते झुंजार पत्रकार
१९९०: प्रा. भालचंद खांडेकर – कवी
१९८७: पं. गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक (जन्म: ३० जानेवारी १९११)
१९७२: प्रसंत चंद्र महालनोबिस – भारतीय संख्याशास्त्राचे जनक, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युटचे संस्थापक – पद्म विभूषण (जन्म: २९ जून १८९३)
१९१४: आर्कड्यूक फ्रांझ फर्डिनांड – ऑस्ट्रिया-हंगेरीच्या साम्राज्याचे वारस (जन्म: १८ डिसेंबर १८६३)
१९१४: सोफी, डचेस ऑफ होहेनबर्ग – ऑस्ट्रिया-हंगेरीच्या साम्राज्याचे वारस (जन्म: १ मार्च १८६८)
१८३६: जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १६ मार्च १७५१)

Web Title: Dinvishesh panchang 28 june 2023 special day mercedes benz was founded in 1926 by the merger of gottlieb daimler and karl benz nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • dinvishesh

संबंधित बातम्या

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास
1

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
2

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास
3

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास
4

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.