Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष / पंचांग : 3 June 2023, जागतिक सायकल दिन, भारतीय पत्रकार आणि राजकारणी, पद्म विभूषण जॉर्ज फर्नांडिस जयंती; महाराष्ट्राचे 3 रे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे पुण्यतिथी

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 03, 2023 | 07:00 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

आजचे पंचांग

ता : 3 – 6 – 2023, शनिवार
तिथी : संवत्सर
मिती 13, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, ज्येष्ठ शुक्ल पक्ष चतुर्दशी 11:17
सूर्योदय : 5:43, सूर्यास्त : 6:57
सूर्योदयकालीन नक्षत्र – विशाखा 6:15 नंतर अनुराधा 29:03, योग – शिव 14:47 नंतर सिद्ध, करण- वणिज 11:17, नंतर विष्टी 22:18 पश्चात बव
सण उत्सव : वटपौर्णिमा उपवास
केतु – तूळ
भद्रा : स. 11:17 ते रा.10:18 पर्यंत
राहुकाळ : प्रात: ते दु. 1:21 पर्यंत
शुभ अंक : 8,7,4
शुभ रत्न : नीलम
शुभ रंग : राखाडी, काळा, कथ्था, गडद निळा

दिनविशेष

३ जून घटना

जागतिक सायकल दिन

२०१९: खार्तूम हत्याकांड – सुदानमध्ये सुरक्षा दल आणि जंजावीद मिलिशिया यांनी आंदोलन करणाऱ्या लोकांवर गोळीबार केला त्यात किमान १०० लोकांचे निधन.
२०१७: लंडन ब्रीज हल्ला – इस्लामिक दहशतवाद्यांनी आठ लोकांची हत्या केली.
२०१५: घाना मधील आक्रा येथील पेट्रोल स्टेशनवर झालेल्या स्फोटात किमान २०० लोकांचे निधन.
२०१३: चीनमधील जिलिन प्रांतातील पोल्ट्री फार्मला लागलेल्या आगीत किमान ११९ लोकांचे निधन.
२०१२: राणी एलिझाबेथ (दुसरी) – यांच्या डायमंड ज्युबिलीसाठी थेम्स नदीवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
२००६: मॉन्टेनेग्रो – सर्बिया आणि मॉन्टेनेग्रो यांचे एकत्रीकरण होऊन हा देश स्वत्रंत झाला.
१९९८: जर्मनी मधील हायस्पीड रेल्वेचा यांत्रिकी बिघाडामुळे अपघात त्यात १०१ लोकांचे निधन.
१९९१: माउंट अनझेन – जपानमधील क्युशू येथील ज्वालामुखीचा उद्रेक त्यात ४३ लोकांचे निधन.
१९८९: चीन – थ्येनआनमन चौकात सात आठवडे तळ ठोकलेल्या आंदोलकांना घालवण्यासाठी लष्करी कारवाई करण्यात आली.
१९८४: ऑपरेशन ब्ल्यू स्टार – सुवर्णमंदिर, अमृतसर मध्ये घुसलेल्या अतिरेक्यांवर भारतीय सैन्याने कारवाई सुरु केली.
१९८०: १९८० ग्रँड आयलंड चक्रीवादळ – अमेरिकेतील नेब्रास्का मध्ये झालेल्या चक्रीवादळात ५ लोकांचे निधन तर ३० करोड डॉलर्स चे नुकसान.
१९७९: इक्क्सटॉक १ – या मेक्सिकोच्या दक्षिणे आखातातील तेल विहिरीतील स्फोटामुळे किमान ३०लाख बॅरल तेल समुद्रात पसरले.
१९७३: सोव्हिएत सुपरसॉनिक तुपोलेव्ह Tu-144 – या सुपरसॉनिक प्रवासी विमानाचा फ्रान्स मध्ये अपघात, यात १४ लोकांचे निधन. हा सुपरसॉनिक प्रवासी विमानाचा पहिला अपघात आहे.
१९६५: जेमिनी ४ – नासाच्या जेमिनी ४ या अंतराळ मोहिमेचे प्रक्षेपण. याच मोहिमेत एड व्हाईट हे स्पेसवॉक करणारे पहिले अमेरिकन बनले.
१९६२: एअर फ्रान्स फ्लाइट ००७ – या विमानाचा पॅरिस, ऑर्ली विमानतळावर स्फोट त्यात १३० लोकांचे निधन.
१९५०: अन्नपूर्णा शिखर – मॉरिस हेर्झॉग आणि लुई लाचेनल यांनी अन्नपूर्णा १ या ८,०९१ मीटर उंच असलेल्या शीखरावर प्रथमच यशस्वी चढाई केली.
१९४७: हिन्दूस्तानच्या फाळणीची मांउंटबॅटन योजना जाहीर झाली.
१९४२: दुसरे महायुद्ध – अलेउशियन बेटांची मोहीम: जपानने उनालास्का बेटावर बॉम्बफेक सुरू केली.
१९४१: दुसरे महायुद्ध – जर्मनीने ग्रीक देशातील गाव कंडानोस जमीनदोस्त केले आणितिथल्या १८० रहिवाशांची हत्या केली.
१९४०: दुसरे महायुद्ध – लुफ्तवाफेने पॅरिसवर बॉम्बहल्ला केला.
१९४०: दुसरे महायुद्ध – डंकर्कच्या लढाईत जर्मनीचा विजय, दोस्त राष्ट्रांच्या सैन्याने माघार घेतली.
१९३५: निषेध ट्रेक, कॅनडा – एक हजार बेरोजगार कामगा मालवाहू गाड्यांवर चढले, त्यांनी ओटावा येथे निषेध ट्रेक आंदोलन सुरू केले.
१८८९: ट्रान्ससिटोनेंटल कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेचे काम पूर्ण झाले.
१८१८: मराठा साम्राज्य – मराठा साम्राज्याचा अस्त, शेवटचा पेशवा बाजीराव मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाले.

३ जून जन्म

१९६६: वासिम अक्रम – पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९३०: जॉर्ज फर्नांडिस – भारतीय पत्रकार आणि राजकारणी – पद्म विभूषण (निधन: २९ जानेवारी २०१९)
१९२४: एम. करुणानिधी – तामिळनाडूचे १५ वे मुख्यमंत्री
१८९५: के. एम. पणीक्कर – इतिहास पंडित सरदार (निधन: १० डिसेंबर १९६३)
१८९२: आनंदीबाई शिर्के – लेखिका, बालसाहित्यिका (निधन: ३१ ऑक्टोबर १९८६)
१८९०: अब्दुल गफार खान – भारतीय स्वातंत्र्यसैनिक – भारतरत्न (निधन: २० जानेवारी १९८८)
१८९०: बाबूराव पेंटर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी (निधन: १६ जानेवारी १९५४)
१८६५: जॉर्ज (पाचवा) – इंग्लंडचा राजा (निधन: २० जानेवारी १९३६)

३ जून निधन

२०१६: मुहम्मद अली – अमेरिकन मुष्टियोद्धा (जन्म: १७ जानेवारी १९४२)
२०१४: गोपीनाथ मुंडे – महाराष्ट्राचे ३रे उपमुख्यमंत्री (जन्म: १२ डिसेंबर १९४९)
२०१३: अतुल चिटणीस – भारतीय-जर्मन तंत्रज्ञ आणि पत्रकार (जन्म: २० फेब्रुवारी १९६२)
२०११: भजन लाल – भारतीय राजकारणी, हरियाणाचे ६वे मुख्यमंत्री (जन्म: ६ ऑक्टोबर १९३०)
२०१०: अजय सरपोतदार – मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक (जन्म: १६ ऑक्टोबर १९५९)
२००२: मेर्टन मिलर – अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (जन्म: १६ मे १९२३)
१९९७: मीनाक्षी शिरोडकर – भारतीय चित्रपट व नाट्य अभिनेत्री (जन्म: ११ ऑक्टोबर १९१६)
१९९०: रॉबर्ट नोयस – इंटेल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक (जन्म: १२ डिसेंबर १९२७)
१९८९: रुहोलह खोमेनी – इराणी धर्मगुरू आणि राजकारणी (जन्म: २४ सप्टेंबर १९०२)
१९७७: आर्चिबाल्ड विवियन हिल – ब्रिटिश जीवरसायन शास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
१९५६: वीर वामनराव जोशी – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार (जन्म: १८ मार्च १८८१)
१९३२: सर दोराबजी टाटा – उद्योगपती (जन्म: २७ ऑगस्ट १८५९)
१६५७: विल्यम हार्वी – मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ (जन्म: १ एप्रिल १५७८)

 

Web Title: Dinvishesh panchang 3 june 2023 world bicycle day indian journalist and politician padma vibhushan george fernandes jayanti 3rd deputy chief minister of maharashtra gopinath munde death anniversary n

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • Death Anniversary
  • dinvishesh
  • gopinath munde
  • Jayanti
  • maharashtra
  • World Bicycle Day

संबंधित बातम्या

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक
1

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास
2

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास

Devendra Fadnavis : झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा, देवेंद्र फडणवीसांची माहिती
3

Devendra Fadnavis : झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा, देवेंद्र फडणवीसांची माहिती

मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच; सरासरीही गाठली नाही, तर धाराशिवमध्ये…
4

मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच; सरासरीही गाठली नाही, तर धाराशिवमध्ये…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.